Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हॉलिवुडला भुरळ व्हिडीओ गेम्सची

$
0
0
सध्या हॉलिवुडमध्ये व्हिडीओ गेम्सवरून येणाऱ्या सिनेमांची लाट दिसते. ‘द मॅट्रिक्स’, ‘ट्रॉन’, ‘व्रेक-इट राल्फ’ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये व्हिडीओ गेम्सची पुसटशी छाया असल्याचं लक्षात येतं.

राज्य वक्फ मंडळात जनमाहिती अधिकारी नेमा

$
0
0
माहितीच्या अधिकाराच्या कामकाजात विलंब न होता, संबंधीतांना माहिती देण्यात यावे यासाठी वक्फ मंडळाच्या कार्यालयातील ‌मुख्यालयातील विभागप्रमुखांची नेमणूक जन माहिती अधिकारी म्हणून करावी, असा आदेश राज्य माहिती आयुक्तांनी आदेश दिला.

‘अथर्व’च्या चौकशीला मुहूर्त लागेना

$
0
0
सातारा परिसरात अथर्व बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने केलेल्या बांधकामाच्या चौकशीसाठी पालिकेला दीड वर्षानंतरही मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे पालिकेच्या नगररचना विभागाने चौकशी अहवालापासून आपण फार दूर आहोत, चौकशी अहवाल प्राप्तच झाला नाही असे म्हणून हात वर केले आहेत.

स्कूल बसला ‘ब्रेक’

$
0
0
दुपारीची साडेबाराची वेळ, शाळेची वेळ होताच शाळांसमोरील रस्ते गर्दीने तुंबलेली. काही पालक पाल्याला स्वतः शाळेत सोडण्यासाठी आलेले. तर बहुतांशी विद्यार्थ्यांनी खाजगी वाहनांमधून उतरत शाळेत धाव घेतली.

आत्महत्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा

$
0
0
विवाहितेच्या आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सासरच्या दहा आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजीवाडा भडकलगेट भागात ३१ ऑक्टोंबर रोजी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

वाळूज प्रकल्पाला विरोध कायम

$
0
0
सिडको वाळूज महानगरची मूळ संकल्पना बदलण्याला शेतकरी कृती समितीने सामूहिक हरकती घेतल्या आहेत. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मॉल्स-हॉटेल्सच्या नकाशाच्या माहितीवर निर्बंध

$
0
0
शासकीय, निमशासकीय कार्यालये, मॉल्स, हॉटेल्सची माहिती व नकाशे माहितीच्या अधिकारात देण्यावर माहिती आयुक्तांनी निर्बंध घातले आहेत. राज्यातील सर्व महापालिकांना या संबंधीचे पत्र पाठवून सुरक्षेच्या कारणासाठी अशा प्रकारची कोणतीही माहिती देऊ नका असे आदेशच राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांनी दिले आहेत.

जागतिकीकरणात पीडितांचे खच्चीकरण

$
0
0
‘खाजगीकरणाशिवाय विकास नसल्याचे जागतिकीकरणात बिंबवले जात आहे. त्याचे दुष्परिणाम पीडित वर्गाला भोगावे लागणार आहे. फायदा असल्यामुळे काही लोक जागतिकीकरणाचे समर्थन करीत आहेत.

मवारेंनी मंजूर केलेल्या फाइल ‘निकाली’

$
0
0
पालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांनी मंजूर केलेल्या पण आक्षेपार्ह म्हणून ‘बाजूला’ काढून ठेवलेल्या फाइल आता ‘निकाली’ निघू लागल्या आहेत. फाइल बाजूला काढून ठेवल्यामुळे गेल्या दोन महिन्यात पालिकेचे वीस ते पंचेवीस कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

राज्य नाट्य स्पर्धा ‘हाउसफुल’

$
0
0
‘५३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारी तापडिया नाट्यगृहात ‘कथा खैरलांजी’ या नाटकाने सुरूवात झाली. दोन वर्षानंतर स्पर्धा असल्यामुळे शहरातील रसिकांनी पहिल्याच दिवशी ‘हाउसफुल’ गर्दी केली.

दाहक वास्तवतेचा ‘देखणा’ प्रयोग

$
0
0
२९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजी गावात घडलेल्या हत्याकांडाचा राज्यभर उद्रेक झाला होता. गावगाड्यातील वादात जातीयवादाची ठिणगी पडली आणि उभा महाराष्ट्र होरपळला. दलितांवरील अत्याचाराची परिसीमा गाठलेल्या खैरलांजी प्रकरणाची कित्येक दिवस चर्चा झाली.

‘विद्यार्थ्यांना रिक्षाचा प्रवास नित्याचाच’

$
0
0
गारखेडा-शिवाजीनगर परिसरात शाळांची संख्या वाढल्यामुळे मुलांची ने-आण करण्यासाठी रिक्षांची संख्याही वाढली आहे. मराठी शाळांमध्ये बसची सुविधा नसल्यामुळे रिक्षांमध्ये मुलांना पाठवण्याशिवाय पालकांना दुसरा पर्याय नाही.

शाळा सुटली, झाली कोंडी सुरू

$
0
0
‘मला खिडकीजवळ बसायचे आहे?’ असं म्हणत ‌शाळा सुटून आल्यानंतर कोपऱ्याच्या जागेवरून रिक्षामध्ये बच्चे कंपनीचा लुटूपुटूच्या वादावादीत प्रवास सुरू झाला. हा प्रवास नेहमीचाच आहे. रिक्षा किंवा मिनिडोअरमधून विद्यार्थ्यांची ने-आण करू नये, असे स्पष्ट निर्देष असतानाही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते.

गाडी... फक्त १० इंचाची !

$
0
0
कॉलेजची पोरं काय भन्नाट आयडिया लढवतील काहीच सांगता येत नाही. अशीच आयडियाची कल्पना लढवत औरंगाबादच्या पीईएस इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या शेख अफरोजने लढवली आहे.

‘अमर्याद वापरामुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर’

$
0
0
मानवाने गेल्या चारशे वर्षांत लोकसंख्या अनेकपटींनी वाढवून पाणी आणि जमीन याचा वापर बेसुमार केला आहे. मूठभरांनी चंगळवाद स्वीकारल्याने ७० टक्के जनतेची उपेक्षा करून नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्याद वापर सुरू केला.

लाइन ट्रीप समस्येने शेतकरी हैराण

$
0
0
यावर्षीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यात रब्बीचे क्षेत्र दुपटीने वाढून २०३ टक्के पेरणी झाली आहे. मात्र नियमानुसार शेतीपंपांना आठ तास योग्य दाबाने वीज मिळत नाही. लाईन सातत्याने ट्रीप होत असल्याचा फटका पिकांना बसत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी पाठिंब्याची गरज

$
0
0
वाढती लोकसंख्या आणि कमी होत असलेले शेतीचे क्षेत्र यामुळे एकेकाळी राज्यकर्ता असणारा मराठा समाज दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला आहे. या समाजातील दुर्बल घटकाच्या कार्य कर्तृत्वास वाव मिळवून देण्यासाठी राजसत्तेचा पाठिंबा आवश्यक आहे.

पॅरोलवर सुटलेले २७ कैदी गायब

$
0
0
संचित व पॅरोल रजेवरील २७ कैदी पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी बनले आहेत. या फरार कैद्यांचा जे कोणी ठावठिकाणा देतील अशांना प्रशासनाकडून पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

टेम्पोची ट्रॅक्सला धडक; नऊ जखमी

$
0
0
तालुक्यातील पळसवाडी गावाजवळील वळणावर असलेल्या स्पीडब्रेकरवरून सावकाश वाहन चालविणे ट्रॅक्सचालकाला चांगलेच महागात पडले. पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने ( एम.पी. ०९ के. डी. ५९०१ ) ट्रॅक्सला ( एम.एच. २० बी. व्ही. ४९२३ ) जोरदारपणे धडक दिल्याने ट्रॅक्समधील नऊ जण जखमी झाले.

शहाजीराजे स्मारकाच्या कामास गती द्या

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांच्या मालकीच्या वेरूळ येथील गढीवर उभारण्यात येत असलेले शहाजीराजे भोसले यांचे यथोचित स्मारकाच्या अपूर्ण काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images