Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पॉलिटेक्निक पेपरफुटी : ६ जणांची चौकशी

0
0
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचा ‘मॅथ्स-१’चा पेपरफुटीने राज्यभर खळबळ उडाली असून औरंगाबादमध्ये शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्मचा-यांच्या मोर्चाने ‘पाण्या’ला धार

0
0
जायकवाडी प्रकल्पात वरच्या धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी केंद्र, राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीने रविवारी मोर्चा काढला.

राजुबाबांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

0
0
बीड जिल्ह्यातील केज येथील शेख रियाजुद्दीन उर्फ राजुबाबा यांना यंदाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई

0
0
हिवाळा सुरू असताना उस्मानाबाद जिल्ह्यावर मात्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

अट्टल घरफोड्या गजाआड

0
0
पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्या अरुण भालेराव याला गुन्हेशाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी मिसारवाडी भागात अटक केली. आरोपी अरूणने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, दोन लाखाचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

कॉलेजांमधील भरतीला मुहूर्त लागेना

0
0
आरक्षण कोणते असावे यावर रखडलेल्या कॉलेजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला मुर्हूत लागण्याची शक्यता पुन्हा धुसर झाली आहे.

‘पॉलिटेक्निक’ परीक्षेवर ‘ढगफुटी’चे सावट

0
0
पेपरफुटीने गोंधळलेले महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ उर्वरित सर्व विषयांची परीक्षा प्रश्नपत्रिका बदलून घेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू केला आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांची मुंबईत तातडीची बैठक रविवारी (२४ नोव्हेंबर) रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

राजमार्गावरील खडतर प्रवास

0
0
राजकीय कूटनीती ओळखणारा उत्तम नेतृत्व करतो, असे मानतात. राजकीय वर्तुळात सावधगिरीने वाटचाल करावी लागते. किंबहुना, नेतृत्वापेक्षा ‘मधल्या’ फळीची भीती कायम असते.

कष्टकऱ्यांच्या किमान वेतनावर आज बैठक

0
0
असंघटित व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या सर्व गरजा भागविणारे किमान वेतन निश्चित करावे, यासाठी गठित झालेल्या राष्ट्रीय किमान वेतन अभियान समितीची बैठक सोमवारी होत आहे.

…म्हणून दाम्पत्यांमध्ये तणाव

0
0
राग व लोभ दोन्ही गोष्टी संसारात मोहक वाटतील, असे वर्तन ठेवले, तर जगण्याला नवा आशय प्राप्त होऊन भारतीय संस्कृतीचे बलस्थान असलेली कुटुंबसंस्था ही बळकट होईल, असे मत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश दिलीप खोत यांनी व्यक्त केले.

दिल्ली गेटच्या उद्यानाची दुर्दशा

0
0
महापालिकेच्या दिल्लीगेट येथील उद्यानाची दुर्दशा झाली आहे. या उद्यानात गवताचे साम्राज्य निर्माण झाले असून, लहानमुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी खिळखिळी झाली आहेत.

कुपोषणमुक्तीसाठी जिजाऊ पोषण अभियान

0
0
महाराष्ट्राची भावी पिढी, सुदृढ, निरोगी व बुद्धीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी सरकार अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहे. आजवरच्या पाहणीनुसार कुपोषण मुख्यतः पहिल्या दोन वर्षात निर्माण होते.

व्हायोलिनचे ग्लॅमर सुखदायी!

0
0
‘घडवणूक आकर्षक असल्यामुळे व्हायोलिन वाद्य प्रत्येकाच्या हातात शोभून दिसते. त्यातच चित्रपटातील नायकांनी ग्लॅमर मिळवून दिल्यामुळे अलीकडे व्हायोलिनवादकांची संख्या वाढली आहे;

छावणीमध्ये टाक्यांच्या कामावर ‘पाणी’

0
0
छावणी भागातील रहिवाशांची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र, त्यानंतर या टाक्यांमार्फत पाणीपुरवठा न केल्यामुळे या टाक्या निरुपयोगी ठरल्या आहेत.

उकळलेल्या खंडणीतून आरोपींचा ऐशोआराम

0
0
पुण्यातील तरुणांकडून १६ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या शहरातील आरोपींकडून पोलिसांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या आरोपींनी खंडणीच्या पैशातून घेतलेली कार, सोने, वॉशिंग मशीन, एलसीडी आदी उपकरणांचा यामध्ये समावेश आहे.

ऊस दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी

0
0
ऊस दरवाढीचा राज्य पातळीवर निर्णय झाला नसल्यामुळे जिल्ह्यातील ऊसतोड मंदावली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उसाला एकसमान दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

कॉलेजांमधील भरतीला मुहूर्त लागेना

0
0
आरक्षण कोणते असावे यावर रखडलेल्या कॉलेजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला मुर्हूत लागण्याची शक्यता पुन्हा धुसर झाली आहे.

शिवसेनेकडून प्रचाराची तालीम

0
0
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेने गावोगाव बैठकांना सुरुवात केली आहे. शिवशाही निर्धार मोहिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांकडून गावोगावची माहिती जमा केली जात असून, अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रचाराची तालीम केली जात आहे.

हक्काच्या पाण्यासाठी बजावली 'ड्युटी'

0
0
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे, यामागणीसाठी केंद्र-राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर रविवारी (२४ नोव्हेंबर) जोरदार मोर्चा काढला. वेतनवाढ, महागाईभत्ता, बोनस आदी मागण्यांसाठी आंदोलन करणारे कर्मचारी पाण्याच्या प्रश्नावर एकवटले.

मराठवाड्यात ‘हेलेन’मुळे बरसात

0
0
‘हेलेन’ चक्रीवादळाच्या परिणामामुळे गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. दुसरीकडे ढगांच्या आच्छादनामुळे वातावरण उबदार झाले असून, थंडीने काकडलेल्या बीडकरांची चक्रीवादळाने सुटका केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images