Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ऊसदराचा आज निर्णय?

$
0
0
ऊसदराच्या मुद्यावर राज्यातील प्रमुख शेतकरी संटघनेच्या नेत्यांची शनिवारी बैठक होणार आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील राहणार आहे.

‘आरटीओ’ला मिळाला पूर्णवेळ अधिकारी

$
0
0
मागील पाच महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्याकडून कारभार हाकण्यात येत असलेल्या आरटीओला शुक्रवारी अखेर पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.

दुर्मिळ केशरोपण शस्त्रक्रिया

$
0
0
शहरातील श्रद्धा हॉस्पिटल येथे एफयूई (फोलिकल युनिट एक्स्ट्रॅक्शन) या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत केशरोपण शस्त्रक्रिया मागच्या आठवड्यात यशस्वीरीत्या करण्यात आली.

नर्सरीमध्ये पन्नास हजार ‘रोपे’

$
0
0
शेंद्रा येथे हायटेक रोपवाटिका तयार होणार केली जाणार होती. मात्र, ही रोपवाटिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असावी यासाठी हायटेक रोपवाटिका उस्मानपुरा येथे तयार करण्यात आली आहे.

पाणी ‘बिघडवणाऱ्यां’ना चाप

$
0
0
सांडपाणी नदीच्या पात्रात सोडताना त्याची गुणवत्ता तपासून घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर तीन महिन्यांना प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डॉक्टर-रुग्णातील भावबंध

$
0
0
‘गेट वेल सून’ नाटकातील प्रतीक आणि मी अगदी वेगळे आहोत. ही भूमिका साकारताना विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यामुळेच डॉक्टर-रुग्णातील भावबंध अधिक संवेदनशील पद्धतीने व्यक्त करता आले’ असे मत अभिनेता स्वप्नील जोशी याने व्यक्त केले.

केंद्रेकरांची पायी एंट्री अन्...

$
0
0
नवीन साहेबांचा गाडी पाठवा, असा फोन येईल म्हणून दक्ष होऊन बसलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुनील केंद्रेकर यांनी चांगलाच धक्का दिला. बरोबर साडे दहाच्या ठोक्याला ते सिडकोच्या गेटमधून पायी पायी आले व एकदम धावपळ उडाली.

​जॉगिंग म्हणजेच ‘मूड फ्रेश’

$
0
0
पहाटेची बोचरी थंडी... गार हवा सुटलेली... अशा वातावरणात फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. स्वतःच्या फिटनेससाठी देखील अनेकजण भल्या पहाटे जॉगिंगसाठी बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठाला जॉगिंग ट्रॅकचे स्वरुप

$
0
0
शहरातील विविध जॉगिंग ट्रॅक सध्या हाऊसफुल आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर हा प्रदुषणमुक्त असल्यामुळे विद्यापीठाला सध्या एका जॉगिंग ट्रॅकचे रूप आलेले आहे.

पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू

$
0
0
जायकवाडी धरणातून हिरडपुरी व आपेगाव भरेपर्यंत पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी गुरुवारपासून जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे संयोजक जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या भागातील शेतकऱ्यांनी हिरडपुरी बंधाऱ्यावर आमरण उपोषणाला सुरुवात केली.

लातूरचा आडत बाजार शेतकऱ्यांनी बंद पाडला

$
0
0
उस दराच्या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी लातूरचा आडत बाजार बंद पाडला. त्याला आडत बाजारातील गुमास्त्यानीही पाठिंबा दिला. लातूर तालुक्यातील मुरुड बंदला ही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

मेड‌िकल कॉलेजला निधीच्या ‘टॉनिक’ची गरज

$
0
0
लातूरचे वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य शासनाच्या निधीच्या टॉनीकची गरज आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी मिळविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्र्याकडे पाठपुरवा करेन असे आश्वासन आमदार अमित देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी आयाजित केलेल्या बैठकीत दिला.

बीडकरांचा केंद्रेकरांना पाठिंबा

$
0
0
बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील इतर भागात बंद पाळण्यात आला. अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव, वडवणी येथे बंद पाळण्यात आला. केंद्रेकर यांच्यासाठी पुन्हा एकदा बीडची जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले.

बीडमध्ये निषेध मोर्चा

$
0
0
बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून सुनील केंद्रेकर यांची राजकारण्यांनी बदली केली. याच्या निषेधार्थ जनआंदोलनांच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, गेवराई या ठिकाणी बंद पाळण्यात आला.

नांदेड मधील भूकंपमापक यंत्रे सुरू

$
0
0
शहरात बसवण्यात आलेली दोन्ही भूकंपमापक यंत्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत आहेत. गेल्या आठवड्याभरात दोन विविध दिवशी झालेल्या भूकंपाची नोंद या यंत्रात झालेली आहे. त्याची तीव्रता एक रिक्टर स्केलपेक्षा कमी स्वरुपाची असून अशा धक्क्यांमुळे कोणतीही हानी होण्याची शक्यता नाही.

सागर बावतला १ दिवसाची कोठडी

$
0
0
‘मॅथ्स-१’ पॉलिटेक्निक पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सागर बावतला क्रांती चौक पोलीसांनी शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पालिका फुलवणार रोझ गार्डन

$
0
0
मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या शेजारील तीन एकर जागेवर महापालिका गुलाब पुष्प उद्यान (रोझ गार्डन) फुलवणार आहे. या उद्यानाचा आकारही गुलाबाच्या फुलांसारखा राहणार असून, गुलाब पुष्पाच्या मांडवाखालूनच उद्यानात प्रवेश होईल.

डॉ. जयश्री कुलकर्णी ठराव शासनाकडून निलंबित

$
0
0
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याबद्दलचा ठराव राज्य शासनाने विखंडित केला नसून, तीस दिवसांसाठी निलंबित ठेवला आहे. या कालावधीत त्यांच्याबद्दलचे म्हणणे लेखी मांडता येईल. त्यानंतर राज्य शासन निर्णय घेणार आहे.

आंदोलनकर्त्यांनीही विचार करण्याची गरज

$
0
0
ऊस दरवाढीच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडत आहे, याचा विचार आंदोलकांनी करण्याची गरज असल्याचे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तसेच, आंदोलनाला चिथावणी देणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या टेपविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत काही बोलण्याचे टाळले.

बेगमपुरा दंगलीची माहिती घेणार

$
0
0
बेगमपुरा येथे झालेल्या दंगलीबाबत चौकशी करून माहिती घेणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images