Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘नाटकावरील प्रेम ठेऊन चित्रपटाकडे’

$
0
0
ज्येष्ठ नाटककार व पटकथा लेखक प्रा. अजित दळवी यांनी ‘माझे पहिले प्रेम नाटकच असून नाटकावर प्रेम कायम ठेऊन चित्रपटाकडे वळलो आहे,’ असे निर्मळपणे सांगितले आहे.

पेट्रोलच्या किमतीसाठी समान सूत्र

$
0
0
देशात विविध ठिकाणी पेट्रोल डिझेलचे वेगवेगळे दर आहेत. सगळीकडे समान कर पद्धती लावून इंधनांची किंमत समान ठेवण्याची मागणी औरंगाबाद पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशनने केली आहे.

मोंढा नाक्यावर उड्डाणपूल का?

$
0
0
‘संग्रामनगर उड्डाणपुलामुळे अमरप्रीत चौकात वाहतूक वाढणार आहे, मग २००६ साली केलेल्या सर्वेक्षणावर आधारित मोंढा नाका येथे उड्डाणपूल बांधण्याचा आग्रह का,’ असा सवाल मोंढा नाका उड्डाणपूल विरोधी नागरी कृती समितीने उपस्थित केला आहे.

समीर पाटलांची दिग्दर्शनात उडी

$
0
0
औरंगाबादचा हरहुन्नरी कलावंत व असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपला आगळावेगळा ठसा उमटवणारा समीर पाटील आता दिग्दर्शनाकडे वळतोय. काही दिवसांपासून ‘पोश्टर बॉइज’ या सिनेमाची निर्मिती अभिनेता श्रेयस तळपदे करणार ही बहुचर्चा विविध माध्यमांमध्ये रंगतेय.

मोबाइल टॉवर, ४२ हजारांची फसवणूक

$
0
0
शेतामध्ये मोबाइल टॉवर बसवून देतो आणि त्यातून दरमहिन्याला उत्पन्न मिळेल, असे आमीष दाखवत एका शेतमजुराला ४२ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. ही ४२ हजार रुपयांची रक्कम जमवताना पत्नीच्या मंगळसूत्रापासून उसनवारी केली होती.

पुलावरून पडल्याने पोलिसाचा मृत्यू

$
0
0
शहर पोलिस दलातील कॉन्स्टेबल राजेश जिरे याचा रविवारी रात्री कायगाव टोका येथील पुलावरुन पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली. नेवासा येथे लग्न आटोपून जिरे कायगाव टोका येथील नातेवाइकांसोबत पायी जात असताना हा प्रकार घडला.

पेपरफुटीची ‘रिहर्सल’

$
0
0
पॉलिटेक्निक पेपरफुटीचे रोज नवे-नवे पैलू समोर येत आहेत. पोलिसांनी सोमवारी आरोपीसह वितरण केंद्रस्थळाला भेट दिली. प्रश्नपत्रिकांची पाकिटे ज्या रूममध्ये ठेवली तेथे भेट देत, वितरणाची प्रक्रिया जाणून घेतली. आरोपीकडून गठ्ठे कोठून उचचले, कोठे ठेवले याची माहिती घेतली.

दारू विक्रेते पोलिसांची ‘वक्रदृष्टी’

$
0
0
शहरातील अवैध देशी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी रविवारी कारवाईचा अचानक बडगा उगारला. विविध भागातून एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली असून, साडेएकवीस हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

यांचं ‘मनावर’ घेणार कोण?

$
0
0
फाटलेले कपडे, मातीने माखलेले अंग, अस्ताव्यस्त केस, कपडे असून नसल्यासारखे असे अनेक मनोरुग्ण शहरात आढळून येत आहेत. विशेष म्हणजे हे भिकारीही नाहीत. मात्र, वेड्यांचा महिला आणि विद्यार्थ्यांनी धसका घेतला आहे.

अनधिकृत बांधकामावर हातोडा

$
0
0
देना बँक चौरस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात येत असलेल्या व्यावसायिक संकुलाचे बांधकाम महापालिकेच्या पथनेका सोमवारी पाडून त्याचा खर्चही वसूल केला.

कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी प्रयत्न

$
0
0
‘मला काही मिळो किंवा न मिळो; कार्यकर्त्यांना सर्व स्तरावर सत्ता मिळावे, यासाठी प्रयत्न करीन,’ अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

काळ्या फिती लावून शिक्षण विभागात आंदोलन

$
0
0
उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पदाची भरती करताना बीएड पात्रता व शैक्षणिक अनुभवाची अट काढून टाकणे, पदोन्नतीचा कोटा पन्नास टक्क्यावरून तीस टक्क्यावर आनने, शिक्षण संचालकाचे पद कमी करणे अशा सरकारच्या धोरणांविरूद्ध सोमवारी शिक्षण विभागातील प्रशाकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत आंदोलन केले.

प्रचारादरम्यान शिवराळ भाषा वापरू नका

$
0
0
पाच राज्यांच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान वापरलेल्या भाषेची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारात शिवराळ भाषा वापरू नका, अशा सूचना आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिल्या आहेत.

शहरवासीयांच्या उद्रेकाचा रस्त्यांमुळे भडका होईल

$
0
0
शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हे शहरवासीयांसाठी त्रासदायकच नव्हे तर धोकादायक बनले आहेत. त्यामुळे त्यांचा संयम सुटला आहे. त्यांच्या उद्रेकाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे एका निवेदनाद्वारे दिला आहे.

खडक, खनिज प्रमाण शोधून काढणे होणार शक्य

$
0
0
जमिनीतील खडक, पीक, खनिज प्रमाणे याचा शोध व त्यावर अभ्यास आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून शक्य होणार आहे. विद्यापीठाच्या संगणक विभागाला त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा ‘रिमोट सेन्सिंग-जीआयएस’ प्रकल्प मंजूर झाला आहे.

प्राधिकरण आयुक्तांची ८ दिवसांत नियुक्ती

$
0
0
राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांची येत्या आठ दिवसांत नियुक्ती केली जाईल, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी येथे दिली. त्यामुळे सुमारे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल.

हिवाळी अधिवेशनात ‘आदर्श’चा अहवाल नाही

$
0
0
हिवाळी अधिवेशन येत्या नऊ तारखेपासून सुरू होत असून जादूटोणाविरोधी बिलासह एकूण बारापेक्षा अधिक विधेयक मंजुरीसाठी सादर केले जाणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाज व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दोन डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना दिली.

तपासासाठीच्या निधी वापरातही मात्र कुचराई

$
0
0
राज्यातील पोलिस दलातील तपासासाठी लागणाऱ्या खर्चासाठी स्वतंत्र फंड गृह विभागाकडून मंजूर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी दरमहा दोन लाख दहा हजार रुपये निधी प्राप्त होणे सुरू झाले आहे.

महापौरांच्या चहापानाकडे सेनेच्या शिष्टमंडळाची पाठ

$
0
0
पालिकेत येऊन महापौरांच्या दालनात न जाता, त्यांचा चहाही न घेता शिवसेनेचे शिष्टमंडळ परतले. या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची विविध नागरी समस्यांबद्दल भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. या समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला.

महापालिका करणार पाणचक्की चकाचक

$
0
0
पाणचक्कीसाठी मेगा सर्किटमधून मंजूर असलेल्या तीन कोटींचे विकास काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळऐवजी महापालिकेकडून करून घ्यावे, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images