Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राज्य दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न

$
0
0
राज्यातील ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. या कोरडवाहू शेतीमध्ये उपलब्ध साधनांचा वापर करुन सिंचन वाढविण्याची गरज आहे.

‘पाण्यासाठी स्वतंत्र मराठवाड्याचा विकास करा’

$
0
0
हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याचे नेतृत्व कमी पडत आहे. न्यायालयीन लढाई आणि संघर्ष आणखी तीव्र करा पक्षभेद विसरून एक‌‌‌त्रित या. गरज पडल्यास स्वतंत्र मराठवाड्याचा विचार करा असे आवाहन पाणी परिषदेत करण्यात आले.

वेतन थकबाकीसाठी रास्ता रोको

$
0
0
साखर कारखान्याच्या कामगारांची वेतन थकबाकी व सभासद शेतकऱ्यांची ठेव परत मिळावी या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पर्यायी पुलांसाठी बेमुदत उपोषण

$
0
0
बारापुल्ला गेट, पानचक्की, मकई गेट या तिन्ही ठिकाणी पर्यायी पूल उभारण्यात यावेत, यासाठी रिपब्लिकन सेनेचे नगरसेवक मिलिंद दाभाडे व नंदनवन विकास समितीचे अध्यक्ष अॅड. धनंजय बोरडे यांनी सोमवारपासून लक्ष्मी कॉलनी, बारापुल गेट रोड येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

वाहतूक सुविधांना हवा ‘इनोव्हेशन’चा धक्का

$
0
0
अजिंठा व वेरूळशिवाय औरंगाबाद शहरात पाहण्यासारख्या व दाखविण्यासारख्या अनेक वास्तू व स्थळे आहेत. पर्यटकांना ही स्थळे पाहण्याची उत्सुकता असते.

विस्तारीकरणासाठी २०० कोटी देण्याची तयारी

$
0
0
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचे काम भुसंपादन अभावी रडखडलेले आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी विमानतळ प्राधिकरणाने निम्मी रक्कम देण्याची तयारी दर्शविली असून राज्य शासनानेही १८२ एक्कर जागेच्या भुसंपादनासाठी दोन कोटी रूपये देण्यास तयारी दर्शविली आहे.

‘आप’विरोधात छावाची पुतळा जाळून निदर्शने

$
0
0
आम आदमी पार्टीच्या विरोधात छावा संघटनेने मंगळवारी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली. गेल्या काही दिवसांपासून मराठा संघटना आरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. राजकीय पक्षांनी आरक्षणासाठी अनुकूल भूमिका घेतल्यानंतर अचानक ‘आप’ने विरोध केला.

बनावट अकाउंटवरून बहीणभावाची बदनामी

$
0
0
फेसबुकवर तरुणाच्या नावाने बनावट अकाउंट उघडून, त्यावर त्या तरुणाच्या मावस बहिणीचे अश्लील फोटो अपलोड केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी सायबर सेलच्या पथकाने आरोपीला बीड येथून मंगळवारी अटक केली आहे.

५ गावातील २१०० हेक्टरच्या जागेला समंती

$
0
0
दिल्ली मुंबई इंड्रस्ट्रियल कॅरिडोअर प्रकल्पाच्या शेंद्रा-मेगापार्कसाठी बिडकीनसह पाच गावांच्या जमिनीची मोजणी भुमिअभिलेख कार्यालयाने पुर्ण केली आहे. २१०० हेक्टर क्षेत्राची समंतीपत्रे शेतकऱ्यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात साधारणतः आठशे कोटी रूपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

धमक्या देणारा आरोपी गजाआड

$
0
0
महिलेने घटस्फोट घेण्यासाठी तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्या आरोपीला सायबरसेलच्या पथकाने मंगळवारी अटक केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धमक्या देण्याची सुपारी आरोपीने या महिलेच्या पतीकडून घेतली होती.

सिडको बस स्थानकाच्या विस्तारीकरण बजेटला ब्रेक

$
0
0
मध्यवर्ती बस स्टॅण्डच्या विघटनानंतर सिडको बस स्थानकावर बसची संख्या आणि प्रवाशाची संख्या वाढली. यामूळे सिडको बस स्टॅण्ड विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

‘आरटीएने दरवाढीचा पुर्नविचार करावा’

$
0
0
प्रादेशिक परिवहन समिती (आरटीए) ने काही दिवसापुर्वी रिक्षांचे पहिल्या किलोमिटरसाठी १३ रूपये आणि त्यानंतर प्रती किलोमिटर ११ रूपये दरवाढ जाहिर केली आहे. ही दरवाढ २६ जानेवारीपासून लागू केली जाणार आहे.

नगरसेवकांनी आता मंत्रालयासमोर उपोषण करावे

$
0
0
सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाचा मान राखला जात नसेल, पालिका सभागृहाचा अपमान होत असेल तर नगरसेवकांनी मुंबईत मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसावे असा सल्ला आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिला.

जानेवारीत सातत्याने तापमानात तीव्र बदल

$
0
0
गेल्या दीड आठवड्यापासून तापमानात मोठे चढउतार होत आहेत. तापमानातील या बदलांचा नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे. तापमानातील बदल एकदम दोन ते चार अंश सेल्सीयस पर्यंत असल्यामुळे ते सर्वांना सोसत नसल्याने आजार बळावत आहेत.

आयुक्तालयातील पोलिस लाइनचा कायापालट

$
0
0
पोलिस आयुक्तालयाजवळ असलेल्या चाळीस वर्ष जुन्या पोलिस लाईनच्या कायापालट होण्यास सुरवात झाली आहे. या ठिकाणी एकूण ५७७ फ्लॅट असलेली अपार्टमेंट उभी करण्यात येत आहे. सध्या दोन प्रत्येकी २८ फ्लॅट असलेली दोन अपार्टमेंट पूर्ण होत आली आहेत.

अखेर युवकांनी बुजविले खड्डे

$
0
0
शासकीय पॉलिटेक्नीक ते देवगिरी महाविद्यालयासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे महापालिकेने लक्ष दिले नाही. त्यामुळे अखेर रोटरॅक्ट क्लब ऑफ विस्डम संघटनेच्या युवकांनी पुढाकार घेऊन हे खड्डे बुजविले.

कॉलेजातील खासगी शिकवणी वर्ग बंद करा

$
0
0
कॉलेजमध्ये सुरू असलेले खाजगी शिकवणी वर्ग बंद करावेत अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात धाव घेतली.

आता ‘तारण’वरून पाल‌िकेत राजकारण

$
0
0
कर्ज काढायचे म्हणजे काही न काही तारण ठेवावेच लागणार, असे म्हणत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाची पाठराखणच केली आहे. भूमिगत गटार योजना शहरासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे तारण ठेवून कर्ज काढले तर त्यात वावगे काय? असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे.

रस्त्यांचे डांबरीकरण रखडणार

$
0
0
महापालिका व ठेकेदारांतील रस्सीखेचीमुळे रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदारांबरोबरच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत तर, डांबरीकरणाच्या फेरनिविदा काढण्याचे संकेत महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.

वेरूळ लेणीत आता ग्रीन बसची सफर

$
0
0
जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी येणा-या पर्यटकांसाठी एक खुशखबर. आता लवकरच त्यांना लेणी परिसरात ग्रीन बसची सफर करायला मिळेल. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images