Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुसळधार पावसाने पैनगंगेला पूर

$
0
0
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने कयाधू व पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहेत.

झेडपी सभागृहाचे ग्रहण संपेना

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या सुशोभीकरणाचे ग्रहण दीड वर्ष उलटून गेले तरी ग्रहण सुटायला तयार नाही. इंटेरिअर काम आणि सुशोभीकरणासाठी नेमलेल्या कन्स्लटंटचा चेक काढूनही त्याच्यापर्यंत दिला गेला नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नांदेड शहराचा पाणी प्रश्न सुटला

$
0
0
गेल्या ४८ तासात पूर्णा व गोदावरीवरील विष्णुपुरी धरणाच्या वरच्या बाजूला सर्वदूर पाऊस झाल्याने नांदेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता रोज नळाला पाणी सोडवे अशी सूचना खुद्द महापौरांनीच केली आहे.

किशोरवयीन मातांचे प्रमाण वाढले

$
0
0
देशात विवाहाचे वय १८ वर्ष असताना आजही कमी वयात लग्न करून देण्याची परंपरा कायम आहे. या परंपरेमुळे कमी वयात मातृत्वाचेही प्रमाण दिवसेदिवस वाढत असून यामुळे नवजात शिशूला जन्म देणाऱ्या आईच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.

पाणी मुबलक, पण अपव्यय जास्त!

$
0
0
वॉर्डाच्या बाजूलाच एक दोन नव्हे तर तीन पाण्याच्या टाक्या, शिवाय वॉर्डही उतारावर असल्याने या भागातील लोकांना होणारा पाण्याचा पुरवठा भरपूर आहे.

विद्यार्थ्यांनी रेखाटली श्रींची नानाविध रुपे

$
0
0
हर्ष आर्ट क्रिएशनच्या विद्यार्थी चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून श्रीं ची नानाविध रुपे रेखाटली आहेत. प्रोझोन मॉल येथे श्रीं ची ही वैविध्यपूर्ण चित्र शुक्रवारपासून पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

अंभईतील कामात १५ लाखांचा गैरव्यवहार

$
0
0
सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामात अंभई ( ता. सिल्लोड) येथे २०१० मध्ये १५ लाखांचा गैरव्यवहार झाला. नियमबाह्य पद्धतीने दानपत्र करण्यात आले, असा आरोप भाजप गटनेते ज्ञानेश्वर मोठे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत केला.

बँकेला साडेअठरा लाखाचा गंडा

$
0
0
बँकेचे कर्ज एकाच्या नावावर व वाहनांची नोंदणी बनावट कागदपत्राआधारे आरटीओ कार्यालयात दुस-याच्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकेने तीन आरोपींविरुध्द साडेअठरा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

येत्या सोमवारपासून बजाजनगरात ओपीडी

$
0
0
बजाजनगर परिसरातील म्हाडा कॉलनीत डेंगीची साथ पसरली आहे. वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत एक लाख लोकसंख्या असून सरकारी आरोग्य केंद्र नाही.

प्रत्येक वॉर्डात तक्रार पेटी

$
0
0
नागरी समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक वॉर्डात तक्रार पेटी ठेवणार आहे. तसेच हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट मदत करण्याचा निर्णय मनसेच्या पश्चिम विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जेष्ठ नागरिकाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
कर्णपुरा भागात गुरुवारी सकाळी एका जेष्ठ नागरिकाचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला. सायंकाळी उशीरा समतानगर येथील रंगनाथ डुबे यांचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘नो पार्किंग’च्या पावत्या का?

$
0
0
शहरात रिक्षा स्टँडची संख्या अपुरी असून स्टँडवर न थांबलेल्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिस ‘नो पार्किंग’च्या पावत्या देत आहेत. ही कारवाई अयोग्य असून शहरात आणखी किमान ३५० रिक्षा स्टँड देण्याची मागणी ‘लालबावटा रिक्षा युनियन’तर्फे करण्यात आली आहे.

आई-ताईंचा आज होणार सन्मान

$
0
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या २८ वा वर्धापन दिन आज (शुक्रवारी ) साजरा होत आहे. यानिमित्त विविध योजनेअंतर्गत मातंग समाजातील गरजू महिलांना पंधरा कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून आई-ताईंचा सन्मान करण्यात येणार आहे.

दलित अत्याचारविरोधी महासंघाचा आरोप

$
0
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या १५ कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर करताना १४ मे २०१२ च्या शासन आदेश डावलण्यात आला आहे, असा आरोप दलित अत्याचार विरोधी महासंघाने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

जात प्रमाणपत्राच्या प्रश्नावर ‘रेल रोको’चा इशारा

$
0
0
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जातप्रमाणपत्र पडताळणी करण्याची असलेल्या सक्तीसह अन्य प्रश्नांवर येत्या १६ जुलैला ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी, भटके विमुक्त संघर्ष समितीने दिला आहे.

कीर्तनशास्त्रात पन्नाशीनंतर ‘एमए’

$
0
0
महाविद्यालयीन शिक्षणानंतर संसाराचा गाडा सुरू झाला. त्यात तीस वर्षे गेली. वयाची पन्नाशी उलटली; मात्र शिक्षण घेण्याची आवड कायम होती. ही आवड जपणारे अनिल जोशी यांनी वयाच्या बावन्नाव्या वर्षी एमबीए आणि कीर्तनाशास्त्रात एमएची पदवी मिळविली आहे.

शो-रूम फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
जयभवानीनगर येथील रेडिमेड कपड्याचे शो-रूम फोडून चोरट्यांनी पन्नास हजारांच्या रकमेसह दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. एसी बसवलेल्या ठिकाणावरून चोरट्यांनी आतमध्ये शिरकाव केला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांडपाणी व्यवस्थापन पथकाने केली हिमायतनगरची पाहणी

$
0
0
हिमायतनगर शहरात पावसाचे व तुंबलेल्या नाल्या आणि गटाराचे सांडपाणी गावाबाहेर जाते. त्या पाण्याचा उपयोग कृषी प्रकल्पासाठी व्हावा या उद्देशाने पाण्याच्या प्रवाहाची दिशा पाहून व्यवस्थापन करण्यासाठी पुणे येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या पथकाने गुरुवारी गटारांच्या नाल्याची पाहणी केली.

जात पडताळणीची जाचक अट रद्द करा

$
0
0
राज्य शासनाने जात पडताळणी संदर्भात काढलेला जाचक अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मिलगेट जवळील भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात १४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पॅचवर्कच्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा

$
0
0
महापालिकेतर्फे शहराच्या विविध रस्त्यांवर करण्यात आलेल्या पॅचवर्कच्या कामाची चौकशी करा व दोषींवर तात्काळ कार्यवाही करा अशी मागणी पालिकेचे विरोधीपक्षनेते डॉ. जफर खान यांनी नगरविकास खात्याच्या प्रधानसचिवांकडे केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images