Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

...त्या रिव्हॉल्व्हरचे ‘MP’ कनेक्शन

$
0
0
फाजलपुरा येथील नाल्यात सापडलेल्या रिव्हॉल्व्हरचे गूढ अद्याप कायम आहे, मात्र सापडलेली रिव्हॉल्व्हर दोन वर्षांपूर्वी हिमायतबागेत झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या रिव्हॉल्व्हरसारखीच असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) वरिष्ठ सूत्रांनी दिली.

टंचाई आराखडा अब्जाच्या उंबरठ्यावर

$
0
0
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही मराठवाड्यातील पाणी टंचाईचा आराखडा यंदा एक अब्ज रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी विभागीय पातळीवर आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. नांदेड वगळता उर्वरित सात जिल्ह्यांत यंदा टंचाई निवारणासाठी सुमारे ८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

PWD रस्त्यांच्या निविदांमध्ये गडबड?

$
0
0
शहरात असलेल्या पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या सात रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी महत्प्रयासाने २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्यासाठी निविदा दाखल करण्यासाठी दोनवेळा मागणी करूनही कंत्राटदार पुढे आले नव्हते.

नंबरचा फलक नसल्याने गोंधळ

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी विविध पदासाठी परीक्षा झाली. औरंगाबाद शहरातील २४ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात आली. दोन टप्प्यात झालेल्या या परीक्षेला उपस्थिती चांगली होती. यात शहरातील एका केंद्रावर बैठक क्रमांक दर्शविणार फलक नसल्याने विद्यार्थी काहिसे गोंधळले.

शरद पवारांना वयामुळे विस्मरण

$
0
0
केंदीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांचा आपण त्यांच्या जिल्ह्यात पराभव केला होता, असे विधान केले होते. यावर खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये माझा पराभव काँग्रेसने केला होता.

फर्निचर कारखाना स्फोट : ४ ठार

$
0
0
लोखंडी फर्निचर बनवणाऱ्या कारखान्यामध्ये रविवारी भीषण स्फोट होऊन चार जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये कारखान्याच्या मालकासह तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन

$
0
0
बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासन सजग झाले आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणासह बाह्यवळण रस्त्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे.

शिक्षक संघटनांकडून शासन निर्णयाचे स्वागत

$
0
0
वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी शिक्षकांची विनाअनुदानित कालावधीतील सेवा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध मंजूर केलाय.

कापड उत्पादकाची ३१ लाखांची फसवणूक

$
0
0
इचलकरंजी (ता. हातकणगंले) येथील रेडीमेड कापड उत्पादकाची ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गारखेडा ये‌थील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजेच्या खांबावरून पडून रोजंदारी कामगार जखमी

$
0
0
रेल्वे स्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनीत विजेच्या खांबावरून पडून एक रोजंदारी कामगार जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. जखमी कामगार रामकृष्ण नंदू कांबळे याच्यावर ‘एमजीएम’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘जीटीएल’तर्फे शहराच्या काही भागांमध्ये जुन्या तारा बदलून एअरबंच केबल टाकण्याचे काम करण्यात येत आहे.

असुयोच्या याद्यांबद्दल भाजपची तक्रार

$
0
0
अन्न सुरक्षा योजना लाभार्थ्यांच्या शिवना येथील यादीत नावे घुसडणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भाजपने केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

‘व्हाइट टॉपिंग’चे रस्ते इतिवृत्तात अडकले

$
0
0
स्थायी समितीच्या इतिवृत्तात शहरातील ‘व्हाइट टॉपिंग’चे रस्ते अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन या आठवड्यात करण्याची पालिका आयुक्तांची घोषणा त्यामुळे हवेत विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षितच

$
0
0
संग्रामनगर उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर काही शंका उपस्थित केल्या जात असल्या, तरी परिस्थितीचा संपूर्ण विचार करून बांधकाम करण्यात आल्याचे ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’कडून (एमएसआरडीसी) सांगण्यात आले.

दुभाजकावर आदळल्याने MIT चा विद्यार्थी ठार

$
0
0
दुभाजकावर दुचाकी आदळल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शहानुरवाडी परिसरात घडली. संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील कमानीजवळ सोमवारी प‌हाटे हा अपघात झाला. मृत युवक एमआयटी कॉलेजचा विद्यार्थी असून, तो मूळचा चंडीगडचा रहिवासी होता.

कला उत्सवाचे समृद्ध दालन

$
0
0
निसर्गचित्र, अमूर्त चित्र, व्यक्तिचित्र आणि देखण्या शिल्पाकृतींची रेलचेल असलेल्या राज्य कला प्रदर्शनाला सोमवारी यशवंत महाविद्यालयात सुरूवात झाली. कर्मवीर अप्पासाहेब बेडके स्मृती ‘कला उत्सव’ नावाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यभरातील चित्रकारांच्या निवडक २५० कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

भोलेश्वर भजनी मंडळ

$
0
0
दिवसभराचं ऑफीसचं, घरचं कामकाज आटोपून सायंकाळी थकल्यावर आपण हातपाय धुवून फ्रेश होत देवासमोर दिवा लावून त्याचं नामस्मरण करतो. सर्वसामान्यांसह अनेकांचा सायंकाळचा क्रम हा असा ठरलेला असतो.

दुसऱ्या महोत्सवात शंभर चित्रपट

$
0
0
पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे संयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी महोत्सव नेटका करण्यावर भर असून जवळपास शंभर ते सव्वाशे चित्रपट दाखवण्यात येतील, अशी माहिती समन्वयक संतोष जोशी यांनी दिली.

निरंतर संगती स्नेहसंवर्धनाला गती

$
0
0
औरंगाबाद शहराच्या सिडको एन-१ परिसरात १९८८ सालच्या गणेशोत्सवात स्थापन झालेल्या ‘एन-१ नागरिक स्नेह संवर्धक मंडळा’चा रौप्य महोत्सव नुकताच ‌दिमाखात साजरा करण्यात आला.

ललित कला महामंडळाचे पुरस्कार जाहीर

$
0
0
मराठवाडा कला विकास महामंडळाचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर व शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांना शिक्षण क्षेत्रातील कामासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे

आकर्षक मोमेंटोजची चलती

$
0
0
आजकाल विविध ठिकाणी मोमेंटोज तयार करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यातून तरूणांना रोजगारहीमिळत आहे. वेगळा व्यवसाय म्हणून मान्यताही मिळत आहे. औरंगाबादमध्ये शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात आता विविध पुरस्कार देण्याची परंपरा आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images