Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुख्य जलवाहिनीही भागवेना तहान

$
0
0
जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा केला जातो. या मार्गात असलेल्या वार्डांना चांगले पाणी मिळत असेल असा समज नक्षत्रवाडीबाबत पूर्णपणे खोटा ठरला आहे. या भागाचा विस्तार होत आहे.

कबड्डी क्लब संस्कृतीला चालना देण्याची गरज

$
0
0
मराठवाडा विभागच नव्हे, तर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला चालना देण्याचा प्रारंभ औरंगाबाद शहरातून झाला. १९५० ते १९७० या दशकापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात कबड्डीचे चांगले क्लब होते. या क्लबमधील दर्जेदार स्पर्धा कबड्डी खेळास पोषक ठरली.

पावती विसरल्याचा प्रवाशांना मनस्ताप

$
0
0
औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून बस प्रवासी निघत असताना टोलच्या पावत्या विसरल्या. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बसला साधारणत: एक तास अडवून ठेवले.

अखेर घाटीत ‘ट्रॉमा’ विभाग सुरू

$
0
0
घाटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमाच्या रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी चार वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या ट्रॉमा विभागाला अखेर शुक्रवारपासून मुहूर्त सापडला आहे. घाटी प्रशासनाने कुठलाही गाजावाजा न करता हा विभाग सुरू केला.

सिंदखेडराजात साकारणार भव्य ‘जिजाऊ सृष्टी’

$
0
0
‘हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी राजमाता जिजाऊ यांचे बहुमोल योगदान आहे. त्यांच्या कार्याची ओळख जगाला करुन देण्यासाठी ‘जिजाऊ सृष्टी’ प्रकल्प उभारण्यात येत आहे.

‘त्या’ गार्इड्सचा निर्णय अद्याप नाही

$
0
0
संशोधन कार्यासाठी गार्इड म्हणून नियुक्ती देताना, पात्रता निकषाप्रमाणे मार्गदर्शक नेमले नसल्याने ६३ मार्गदर्शकांची नियुक्ती थांबविण्यात आली होती.

दोन अपघातात ५ जणांचा मृत्यू

$
0
0
जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. एका अपघातात मरण पावलेल्यामध्ये गेवराई (जि. बीड) येथील सहदिवाणी न्यायाधीश हेमलता राठोड यांचा समावेश आहे. या घटना शनिवारी घडल्या.

DMIC औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर

$
0
0
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत औरंगाबाद परिसरातील शेंद्रा - बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्क विकसित करण्यात येणार आहे. सुमारे दहा हजार हेक्टरचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प औरंगाबादचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणार आहे.

दोन दिवस मृतदेह फलाटावरच

$
0
0
रेल्वे स्थानकात भीक मागून जगणाऱ्या एका महिलेचा मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकाच्या तीन क्रमांकावर पडून होता.

‘DMIC’विषयीच्या प्रश्नांना मिळणार उत्तरे

$
0
0
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पात औरंगाबादचा समावेश झाला, पण स्थानिक उद्योगांना या प्रकल्पात संधी किती आहेत, याविषयी चर्चा आहे.

आडव्या बाटलीला पुन्हा अडसर

$
0
0
चापानेरमधील (ता. कन्नड) दारूचे दुकान अनेकांचे संसार देशोधडीला लावत असल्याने दीड वर्षांपूर्वी काही जणांनी एकत्र येऊन लढा उभारला. सरकारी यंत्रणा, राजकीय पक्ष, गावकरी यांच्या प्रचंड विरोध असताना लढाई सुरू ठेवली.

नैसर्गिक केळीची गोडीच न्यारी

$
0
0
कार्बाइड वापरुन कृत्रिमरित्या पिकवलेली केळी आजारांना आमंत्रण ठरते. त्यामुळे आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी वाजवी दरात उपलब्ध करुन उद्योजक मिलिंद सेवलीकर यांनी आदर्श पायंडा पाडला आहे.

प्रमुख शहरांत वक्फ बोर्डाचे कार्यालय

$
0
0
राज्यातील विविध भागातील विविध समस्यांबाबत किंवा रजिस्ट्रेशनसाठी प्रत्येक भागातील लोकांना औरंगाबाद शहरापर्यंत यावे लागत आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या विभागीय कार्यालये मुख्य शहरामध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे सदस्य हबीब फकीह यांनी दिली.

तोतयाने पळविले पेशंटचे सामान

$
0
0
कमलनयन बजाज हॉस्पिटलमधून डॉक्टराच्या वेशात येऊन ३३ हजाराचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीचा कसून शोध सुरू आहे. सीसीटीव्हीमध्ये या आरोपीचे चित्रिकरण आले असून, ही घटना मंगळवारी घडली होती.

शेतक-यांच्या माथी बनावट बियाणे

$
0
0
बनावट बियाण्यांमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन खरिपाच्या हंगामात मोठा फटका बसला आहे. मोन्सँटो कंपनीच्या ‘ब्रम्हा’ बियाण्याची उगवण झाली नसल्यामुळे बनोटी परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.

‘सुलभ’ मध्येच थाटली टपरी

$
0
0
अतिक्रमण करणाऱ्यांनी आता नवीन फंडा शोधला आहे. थेट रस्त्यावर अतिक्रमण न करता पालिकेच्याच जागेत उभारलेल्या सुलभ शौचालयात टपरी टाकून एका व्यवसायिकाने आपला व्यवसाय सुरू केला आहे.

ग्रामपंचायत गैरव्यवहारात थेट फौजदारी गुन्हे

$
0
0
ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करा, असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे.

‘विधेयकास वारकऱ्यांनी पाठिंबा द्यावा’

$
0
0
वारकरी बांधवांनी सुचविल्याप्रमाणे जादुटोणाविरोधी कायद्यात सुमारे २० बदल करण्यात आलेले आहेत.

सीईओंच्या कॅबिनमध्ये गुरूजींच्या नोंदी

$
0
0
जिल्हा परिषदेत विविध कामासाठी कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांची गर्दी होत असते. सर्वाधिक गर्दी सीईओ सुखदेव बनकरांच्या कॅबिनमध्ये होते.

कॉलेजात गिरवू राजकीय धडे

$
0
0
विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी कॉलेजात निवडणूक घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे नेतृत्व गुण की शैक्षणिक गुण हा वाद चिघळला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images