Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

साहसी मुलीची ‘विशेष’ गोष्ट

$
0
0
‘मर्यादा असूनही ‘विशेष’ मुले कौतुकास्पद काम करतात. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रडणारी नॉर्मल माणसं या कामगिरीमुळे थक्क होतात. विशेष मुलांवर सिनेमा केल्यास रिकव्हरीची निर्मात्यांना चिंता असते.

हिमायतनगर दरोडा : १० लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
पोलिस स्थानकापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या घराचे कुलूप तोडून तब्बल दहा लाखाच्या सोन्या - चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी करून ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

गारपिटीच्या तडाक्याने माळराने ओसाड

$
0
0
अवकाळी पाऊस त्या सोबतीला वादळी वारे व गारामुळे लोहा व कंधार तालुक्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे परिसरातील पिके नाहिसे झाली आहेत. महाकाय डोंगर तसेच माळरान ओसाड झाले.

LBT संबधी व्यापाऱ्यांचे आंदोलन मागे

$
0
0
व्यापाऱ्यांच्या विविध शंका व समस्येचे निराकरण करण्यासाठी यापुढे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी समन्वय समितीची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत वेगवेगळ्या व्यापारी प्रतिष्ठानांच्या समस्येप्रमाणे चर्चा करुन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींना दिल्यानंतर एलबीटीपोटी नाममात्र रक्कम भरण्याचे आंदोलन मागे घेतले.

‌थंडावा देणारी फळे बाजारात

$
0
0
उन्हाळ्याच्या चटक्यापासून शरिराला थोडासा ओलावा आणि एनर्जी (उत्साहवर्धक) देणारी उन्हाची पिके किंवा फळे बाजारात दाखल होवू लागली आहेत. कलिंगड, खरबूज, तर काकडी, सोलापूरी काकडी, द्राक्ष याशिवाय स्ट्रॉबेरी सारख्या फळांना सध्या बाजारपेठेत आणि मंडईत मागणी वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

पारा ३८ अंशांवर; रस्त्यांवर शुकशुकाट

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच तापला असून रविवारी शहरात उन्हाचा पारा ३८ अंशावर गेला. सुट्टीचा दिवस असला, तरीही दुपारी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर व बाजारपेठेतही शुकशुकाट होता.

वडोदबाजार येथे मद्याचा १० लाखांचा साठा जप्त

$
0
0
वडोदबाजार पोलिसांनी शुक्रवारी रात्री खामगाव फाटा येथे नाकाबंदी दरम्यान देशी दारुचा मोठा साठा जप्त केला. कागदपत्रात तफावत आढळून आल्यामुळे दोघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यातून बसपची उमेदवारी डॉ. वानखेडेंना

$
0
0
जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना बहुजन समाज पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार जाहीर केलेत. डॉ. वानखेडे हे बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश सचिव पदावर कार्यरत आहेत.

निवडणुकीच्या धामधूमीत तरुणाईचे प्रश्न अधांतरी

$
0
0
देशात सर्वाधिक मनुष्यबळ असून तरुणांच्या माध्यमातून देशाचा विकास साधणे शक्य असल्याचे अनेकजण वारंवार सांगतात. प्रत्यक्षात निवडणुकीच्या धामधूमीत तरुणांच्या प्रश्नांचा उमेदवार विचार करीत नसल्याचे मत तरुणांनी मांडले.

विद्यार्थ्यांची सावलीत; पालकांची परीक्षा उन्हात

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी झालेल्या पूर्व माध्यमिक (चौथी) व माध्यमिक (सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांसोबत आलेल्या पालकांचा उन्हाच्या चढत्या पाराने घाम काढला. सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत परीक्षा असल्यामुळे पालकांना परीक्षा केंद्रांभोवती सावलीचा शोध घ्यावा लागलात.

वाहतुकीला अड‌थळा करणाऱ्या वाहनांवर उद्यापासून कारवाई

$
0
0
अधिकृत पार्किंग शिवाय इतरत्र वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांविरोधात मंगळवारपासून कारवाई केली जाणार आहे. वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनधारकांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी दिले आहेत.

‘लातूर’साठी भाजपकडून डॉ. सुनील गायकवाड

$
0
0
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून डॉ. सुनील गायकवाड यांच्या नावाची घोषणा झाली आहे. यापूर्वीच्या २००९च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. गायकवाड यांना अवघ्या सहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

मराठवाड्याला काय हवंय?

$
0
0
मराठवाड्याचा पाणीप्रश्न ५० वर्षांनंतरही कायम आहे. जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात गेल्या चार वर्षांपासून कमी पाणीसाठा असतो. नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी अडवले जाते. राजकीय स्वार्थापोटी आंदोलने आणि सर्वपक्षीय व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न गेल्या वर्षात झाला, पण पाणी मात्र मिळाले नाही.

४ शेतक-यांच्या मराठवाड्यात आत्महत्या

$
0
0
गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीनंतर मराठवाड्यामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, शनिवारी रात्रीनंतर उस्मानाबादमध्ये दोन तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

विद्यार्थ्यांची नेतेगिरी अडगळीत

$
0
0
राजकीय पक्षांसाठी कधीकाळी विद्यार्थी चळवळ म्हणजे पक्षांचे बलस्थान मानले जायचे. पक्षाचे विचार तरुणाईपर्यंत पोहचविण्यात ही चळवळ महत्वाची ठरायची. आज काळानुरुप यात अनेक बदल होत गेले. चळवळीला मर्यादा आल्या.

‘आप’च्या म्यानात फेसबुकची तलवार

$
0
0
आम आदमी पक्षाने हायटेक प्रचारात आघाडी घेतलीय. उमेदवाराचा प्रचार फेसबुक, व्हॉटस् अॅप वरुन सुरू केलाय. प्रतिस्पर्धी उमेदवाराने काय केले ? काय करायला नको होते ? याची माहिती आधुनिक माध्यमातून मतदारांना दिली जातेय.

‘MIM’कडून उमेदवारांची चाचपणी

$
0
0
लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी मजलिस - ए - इत्तेहादुल मु‌सलमिन अर्थात ‘एमआयएम’नेही कंबर कसलीय. रविवारी झालेल्या बैठकीत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.

...तर ‘औरंगाबाद’ NCP कडे?

$
0
0
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सक्षम उमेदवार मिळत नसल्याने काँग्रेस पक्ष ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात उभय पक्षांतील नेत्यांमध्ये चर्चा होऊन सोमवारी किंवा मंगळवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कृषी प्लॅनच्या सिमकार्डचा तुटवडा

$
0
0
बीएसएनएलने ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून महाकृषी संचार योजनेंतर्गत सुरू केलेल्या कृषी प्लॅनच्या सीमकार्डचा तुटवडा भासू लागला आहे. शेतकरी ग्राहकाला कृषी प्लॅनचे सीमकार्ड त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

विकासाच्या मुद्यावर तरुणाई ठाम

$
0
0
रस्ते, पाणी, वीज या मूलभूत नागरी सुविधांपासून हजारो नागरिक वंचित आहेत. आधुनिक युगाचा नारा देताना ग्रामीण भाग सोळा-सोळा तास अंधारात राहतो. तर पावसाळ्यात चिखलातून वाट तुडवणारे अनेकजण आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images