Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवसेनेचे मताधिक्य कमी करण्याचे आव्हान

$
0
0
काँग्रेसकडून औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून माजी आमदार नितीन पाटील यांच्या उमेदवारीचे कन्नड मतदारसंघात स्वागत करण्यात येत आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार चंद्रकांत खैरे यांना मिळालेले मताधिक्य कमी करण्याचे आव्हान काँग्रेसला पेलावे लागणार आहे.

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0
शहरातील बजरंग चौक परिसरात राहणारे शेतकरी गणेश शंकरराव कदम (कोरडे) (वय वर्ष ३५) यांनी, नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. दुसऱ्या एका घटनेत मौ. कोहळी (ता. हदगाव) येथील श्यामराव कदम यांनी आत्महत्या केली.

मनसे कार्यकर्त्यांत चलबिचल

$
0
0
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचे प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारीची अद्यापही घोषणा नाही. किंबहुना औरंगाबादेतून मनसे लढणार का नाही, याबद्दल आता पदाधिकाऱ्यांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

पॅचवर्कसाठी ठेकेदार फिरकेनात

$
0
0
रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे करण्यासाठी ठेकेदारच फिरकेनात. त्यामुळे आता काय करावे ? असा प्रश्न पालिकेच्या प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. तीन वेळा निविदा काढून पालिकेचे प्रशासन थकून गेले आहे.

स्थानिकांनी तिकीट कापले

$
0
0
मुख्यमंत्र्यासारखा मी ही इमानदार कार्यकर्ता आहे. स्थानिकांनी माझं तिकिट कापलं. पक्षातील काही श्रेष्ठींनी उमेदवार बदलणार असल्याचं सांगितलंय. तिकीट कापल्यानं प्रत्येक कार्यकर्ता नाराज आहे.

चेकची ५७ पावतीपुस्तके गायब

$
0
0
महापालिकेच्या कार्यालयातील तब्बल ५७ धनादेश पावतीपुस्तके गायब झाल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या वॉर्ड ई कार्यालयातील हा प्रताप पालिकेच्याच लेखापरीक्षण विभागाने उघडकीस आणला आहे. वॉर्ड कार्यालयातील जे अधिकारी, कर्मचारी याबद्दल जबाबदार आहेत त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची शिफारस लेखापरीक्षण अहवालात करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये ‘आदर्श’ पुनर्वसन

$
0
0
अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आदर्श सोसायटी गैरव्यवहाराच्या आरोपावरून पायउतार झालेल्या चव्हाणांना तिकिट देऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

दंगामस्ती करू या

$
0
0
हेऽऽऽ याहूऽऽऽ शाळा संपली... परीक्षेचं टेन्शन खल्लास... आता अभ्यासाची चिंता नाही, अभ्यास कर अभ्यास कर असं सारखं बाबा म्हणणार नाहीत आणि उन्हात जावू नको असं आईही म्हणणार नाही. कारण आमची दहावीची परीक्षा संपलीय.

ठंडा ठंडा कूल-कूल

$
0
0
होळी संपली की उन्हाळ्याची चाहूल लागते. चैत्र महिन्यात उन्हाचे चटके बसू लागतात, पण अलीकडे गेल्या आठ दिवसात उन्हाचा तडाखा वाढल्याने फाल्गुनातच वैशाख वणव्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

‘आप’ने भरला साधेपणाने अर्ज

$
0
0
बीड लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार नंदू माधव यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शक्तिप्रदर्शन न करता, अत्यंत साधेपणाने ‘आप’ने अर्ज भरल्यामुळे मतदारांनीही कौतुक केले.

महायुतीचा मिरवणुकीने अर्ज दाखल

$
0
0
लातूर लोक‌सभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपातील मुंडे गटाचे सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनाची धावपळ

$
0
0
लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनाची धावपळ उडाली. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी ‌केली होती.

नांदेडमध्ये आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

$
0
0
नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्र्रेस पक्षाचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी, बुधवारी ढोल ताशाच्या गजरात मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चव्हाणांचे समर्थक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रकृती ठीक नसतानाही रणरणत्या उन्हात या मिरवणुकीत भाग घेतला.

क्षयरोग केंद्रास महापालिकेचे पाणी मिळेना

$
0
0
जिल्हा क्षयरोग केंद्राला मागच्या तीन ते चार वर्षांपासून महापालिकेचे थेंबभरही पाणी मिळालेले नाही. जिल्ह्यातील क्षयग्रस्तांच्या तपासण्या-उपचारांपासून ते अतिशय महत्वाच्या औषधांचे ‘ड्रग स्टोअर’ असलेल्या केंद्राला पाणीच मिळत नसल्याने वर्षानुवर्षे गंभीर परिस्थिती कायम आहे.

१३१४ कोटीचे गुढी पाडव्यानंतर वाटप

$
0
0
दिल्ली- मुंबई इंडस्ट्र‌ियल कॉरीडोरसाठी बिडकीनसह पाच गावांच्या जमीन संपादनासाठी १३१४.४६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. बिडकीनसह पाच गावाची २२४० हेक्टर जमीन संपादन करण्यात येणार आहे.

अनुकंपा भरती रडखडली

$
0
0
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा कारभार सध्या कंत्राटी कामगारांवर सुरू आहे. या विभागात मागील अनेक वर्षापासून भरतीच्या आशेने काम करणाऱ्या अनुकंपावरील कर्मचाऱ्यांची भरतीही बंद आहे.

जमीनीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

$
0
0
वंदेमातरम् सभागृह व हज हाऊसच्या जागेवरून विस्थाप‌ित होणाऱ्या नागरिकांना पडेगाव येथील प्लॉटचा ताबा देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाचेच आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ. विद्यासागर स्वीकारणार कुलगुरूचा पदभार

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या पदाचा पदभार नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

‘डॉ. पांढरीपांडेंनी दिली संशोधन दिशा’

$
0
0
‘विद्यापीठांमधून सध्या एखाद्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी संशोधनाऐवजी अॅकेडमिक संशोधन केले जाते. मात्र कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात संशोधनाला दिशा आणि गती देण्याचे काम झाले,’ प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी केले.

बलात्कार करणाऱ्या वृद्धास सक्तमजुरीच

$
0
0
सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ७३ वर्षीय वृद्धाला गंगाखेडच्या सत्र न्यायालयाने ठोठावलेली सातवर्षांची सक्तमजुरीची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली. या शिक्षेस आरोपीने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images