Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ओबीसी आरक्षणात इतर नको

$
0
0
‘ओबीसी आरक्षणात इतर जातीचा समावेश करू नका, ओबीसी भटक्या विमुक्तांच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची सक्ती करणारा जीआर रद्द करावे,’ या मागणीसाठी महाराष्ट्र ओबीसी भटके विमुक्त संघर्ष समितीतर्फे औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.

जन्मदात्यांच्या वाटेकडे लागले डोळे

$
0
0
आम्ही हॉटेलच्या तीसऱ्या मजल्यावर आहोत. पुराचे पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचले आहे, जगायची आशा कमी आहे " हा संवाद रजनी जोशी या यात्रेकरुने केदारनाथमधील गौरीकुंड येथून त्यांचा मुलगा भूषणशी केला.

२७ जुलैला सामाजिक संघर्ष मेळावा

$
0
0
भारतीय दलित पँथरच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या २७ जुलै रोजी सामाजिक संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पँथरचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण भुतकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

बदललेल्या वेळापत्रकामुळे अडचण

$
0
0
कामगार, कष्टकरी वसाहत म्हणून ओळखली जाणाऱ्या हमालवाडा, रेल्वेस्टेशन वॉर्डात पाण्याची कमतरता नाही, पण बदललेल्या वेळापत्रकामुळे दोन दिवसांआड कमी दाबाने येणारे पाणी हीच समस्या नागरिकांनी बोलून दाखविली.

रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा

$
0
0
रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौक या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा, असे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. मंगळवारी त्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

एकादशीनिमित्त वाहतूकीत बदल

$
0
0
येत्या शुक्रवारी आषाढी एकादशी आहे. या दिवशी औरंगाबाद नगर रोडवरील छोटे पंढरपूर येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात मोठया प्रमाणावर भाविकांची यात्रा भरते. या महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता जास्त असते.

वारीला जाणाऱ्या दोन्हीही रेल्वेचे बुकिंग फुल्ल

$
0
0
आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी यंदा दक्षिण-मध्य रेल्वेने सुरू केलेल्या औरंगाबाद-पंढरपूर रेल्वेसेवेला वारकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. १७ आणि २० जुलै रोजी जाणाऱ्या दोन्हीही रेल्वेची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

‘देवगिरी’चे दोन विद्यार्थी अपघातात ठार

$
0
0
पडेगाव परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात दोन युवक ठार झाले आहेत. दोघेही देवगिरी कॉलेजच्या इंजिनियरींग आणि एमबीए शाखेचे विद्यार्थी असून वैजापुर तालुक्यातील रहिवासी आहेत.

कांदे -टोमॅटो महागले

$
0
0
कांद्याने डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली असून टॉमेटो, भेंडी, फुलकोबी फळभाज्याचे भाव उतरण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

१०० अभ्यासक्रम विद्यार्थ्यांविना

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शंभर अभ्यासक्रमांना सध्या विद्यार्थीच मिळत नाहीत.

'करमाड'चा हिशेब महिनाभरात

$
0
0
शेंद्रा अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आलेल्या करमाड येथील जमिनीच्या मोबदल्याचे वाटप येत्या महिनाभरात पूर्ण होणार आहे.

खंडणी मागणारे दोघे जेरबंद

$
0
0
परप्रांतीय कामगाराकडून पोलिस निरीक्षकाच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या दोघांना सिडको पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले आहे.

टंचाई निवारणाच्या निधीत घोळ

$
0
0
जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून दिलेल्या निधीवाटपानंतर त्याचा नेमका किती खर्च झाला याचा हिशेब मिळविण्यात जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरला आहे.

'नांमका' कालव्यातून पाणी सोडा

$
0
0
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून ८०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी मंगळवारी नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले.

क्रांतीचौक उड्डाणपुलावर अखेर खड्डा पडलाच

$
0
0
क्रांतीचौक उड्डाणपुलाचे लोकार्पण होऊन अजून एक वर्षही उलटले नसताना पुलावरील डांबर उखडण्यास सुरुवात झाली आहे.

श्वासामधल्या गाण्यासाठी...

$
0
0
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पंढरीला निघालेल्या दिंड्या आता विठ्ठलाच्या दारी पोहोचू लागल्या आहेत. शुक्रवारच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रातलं वातावरण भक्तीमय झालं आहे.

चोरीच्या ट्रकची बनावट क्रमांक टाकून विक्री

$
0
0
चोरीच्या ट्रकला बनावट क्रमांक टाकून त्याची विक्री करणाऱ्या एका टोळीतील तीन जणांना ग्रामीण पोलिस दरोडा प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.

उद्योजकाची सव्वाचार लाखाची फसवणूक

$
0
0
कंपनीचा पार्टनर असल्याचे सांगत कामाची ऑर्डर घेऊन काम न करता उद्योजकाची सव्वाचार लाखाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार वाळूज एमआयडीसी भागात उघडकीस आला.

म्हाडाच्या जागेवर पोस्ट विभागाला जागा देणार

$
0
0
पोस्ट विभागाचे आधुनिकीकरण होत आहे. तत्पर सेवा कायम ठेवून पोस्ट विभागाने सर्वसामान्य लोकांच्या मनात या सेवेबददल विश्वास जागृत केला आहे. पोस्ट विभागाला जागेची अडचण येत आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव हवा

$
0
0
पर्यावरणाचा संवर्धनासाठी संबंधित विभागाने पर्यावरणाचा -हास झालेल्या नैसर्गिक संसाधनांचे सर्व्हेक्षण करुन त्यांच्या संवर्धनासाठी कृी आराखडा तयार करावा व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी केले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images