Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जनशताब्दी एक्स्प्रेस ‘सीएसटी’पर्यंत न्या

$
0
0
मुंबईला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे डबे रेल्वेने वाढवले नाहीत. त्यामुळे ती आता पूर्वीप्रमाणे सीएसटी पर्यंत न्या, अशी मागणी रेल्वे विकास समितीने मध्य रेल्वेकडे केली आहे.

पाण्याची गुणवत्ता तपासणार

$
0
0
संपूर्ण शहराच्या प्रत्येक भागात अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या पाण्याची व जलस्रोतांची नेमकी स्थिती काय आहे? किती शुद्ध-अशुद्ध-प्रदूषित आहे? याचा शास्त्रीय वेध घेण्यासाठी विशेष मोहीम जागतिक जल दिनानिमित्त २२ मार्चपासून सुरू झाली.

अल्प शुल्कात अतिसूक्ष्म निदान

$
0
0
अनेक प्रकारचे मुख कर्करोग, वेगवेगळ्या गाठी, अत्याधुनिक प्रकारातील इम्प्लांट तसेच अपघातात फ्रॅक्चर व गंभीर-क्लिष्ट दुखापती झालेल्या रुग्णांसाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सीबीसीटी अर्थात ‘कोन बिम कम्प्युटराईज्ड टोमोग्राफी’ हे उपकरण अतिशय उपयुक्त ठरत आहेत.

विद्यापीठात मुलींसाठी नवीन वसतिगृह

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७५ मुलींच्या क्षमतेचे सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह उभारले जात आहे. या प्रकल्पाचा निधी कुलगुरुंकडे सुपूर्द करण्यात आला.

परदेशी ‘टूर-टूर’ जोरात!

$
0
0
उन्हाळी पर्यटनाला पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार असून, काश्मीर-हिमाचलपासून ते थायलँड-मलेशिया-बँकॉक-पटायापर्यंतच्या टूर पॅकेजेसबाबत मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू झाली आहे.

कर्जाच्या अर्जात घोळ

$
0
0
पालिकेच्या प्रकल्प विभागात कर्जासाठीच्या अर्जवाटपात मोठा घोळ झाला असून या घोळाला वैतागून प्रभारी प्रकल्पसंचालकांनी पदभार सोडून दिला आहे. एका अर्जासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

झेडपीचा मार्च एंड ४६ कोटी रुपयांचा

$
0
0
जिल्हा परिषदेला विविध विकास कामांसाठी मार्चएंड निमित्ताने ४६ कोटी ६६ लाख रुपये प्राप्त झाले होते. प्रशासनाकडून या सर्व निधीचे नियोजन करण्यात आले आहे.

‘ती’ मोहीम निवडणुकीच्या कचाट्यात

$
0
0
आरक्षीत जागांवरील अतिक्रमण हटाव निवडणुकीच्या कचाट्यात अडकले आहे. पालिकेचे बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे अतिक्रमण हटावचे काम गुरूवार पासून सुरू होईल की नाही, या बद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

अखेर लोटूभाऊंच्या स्मारकाची घोषणा

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नटवर्य लोटू पाटील कलादालन सुरू करण्यात येणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘लोटू पाटील पुरस्कार’ वितरण सोहळ्यात सोमवारी विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी ही घोषणा केली.

आम्लपित्तावर आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार

$
0
0
आम्ल पित्ताचे विकार ही आजच्या धावत्या युगातील झपाट्याने वाढणारी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी संशोधन सुरू आहे. शहरातील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल येथे ‘हाय रेझोलेशन मॅनोमेट्री’ आणि ‘इंपीडन्स पीएच मेट्री’ नावाचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले असून आम्लपित्तावर यशस्वी उपचार यामुळे शक्य झालेत, अशी माहिती धूत हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली.

खंडणी मागणारा बोडखे पसार

$
0
0
डॉ. कादरी यांना डीसीपीच्या नावाने फोन करुन धमकी देणारा मुख्य आरोपी प्र्रकाश बोडखे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुंबई येथे पकडलेल्या बोडखेच्या नोकराने ही कबुली दिली. दरम्यान प्रकाश बोडखे हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला आहे.

कामावरून काढल्याने प्राणघातक हल्ला

$
0
0
कामावरुन काढल्यामुळे एका मजुराने श्रेयनगरमध्ये मुकादमावर प्राणघातक हल्ला केला. रविवारी घडलेल्या या घटनेचा उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यांना मंजुरी

$
0
0
मोठी हद्द असलेल्या ग्रामीण पोलिस विभागात नव्याने दोन पोलिस स्टेशन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कन्नड ग्रामीण आणि फर्दापूर असे स्वतंत्र पोलिस स्टेशन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

फसव्या जाहिरातीतून बेरोजगारांची फसवणूक

$
0
0
भारतीय वन विभागात फिल्ड ऑफिसरपदाच्या भरतीची बनावट जाहिरात देऊन बेरोजगार तरुणांना फसवले जात आहे. या जाहिरातीनुसार संपर्क केलेल्या तरूणांकडून प्रशिक्षणासाठी अनामत रक्कमेच्या नावाखाली पैसे उकळले जात आहेत.

‘आमदारांचा ‘एनडीए-यूपीए’त गोंधळ

$
0
0
काँग्रेसचे विलास औताडे यांच्या पैठण येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आयोजित प्रचार सभेत पैठणचे राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे यांनी, ‘केंद्रात एनडीएचे सरकार येणे गरजेचे आहे,’ असे वादग्रस्त वक्यव्य केले.

हरिभाऊ बागडे भाजपमध्ये ‘साइड ट्रॅक’

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे औरंगाबादचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री हरिभाऊ बागडे यांना आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच साइड ट्रॅक केले आहे. जिल्ह्यात आणि मराठवाड्यात भाजप रुजवण्यात एकेकाळी त्यांचा सिंहाचा वाटा होता.

SMSवर मिळवा मतदान यादीतला नंबर

$
0
0
मतदान यादीतला क्रमांक आता चक्क घरबसल्या एसएमएसवर मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जणांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून प्रशानसाने ही तयारी केलीय.

अखेर उत्तमसिंह रिंगणात

$
0
0
लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा कॉँग्रेसमधील नाराज नेते माजी खासदार उत्तमसिंह पवार बुधवारी जाहीर केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

खासदारांची उदासीनता

$
0
0
मराठवाड्यातील आठ खासदारांनी विभागाच्या रेल्वे प्रश्नांबाबत लोकसभेत फारसा जोर लावला नाही. २००९ ते २०१४ या कालावधीत या खासदारांनी केवळ ३८ प्रश्न विचारले.

झेडपीची गणिते बदलण्याची शक्यता

$
0
0
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या गळतीसत्र आणि भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यानंतर आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही पक्षाला सोडचिट्ठी दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images