Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाच वर्षांत १२० टक्के वाढ

$
0
0
ऑटोमोटिव्ह आणि इंजिनअरिंग उद्योगांमुळे जागतिक पातळीवर नावाजलेल्या औरंगाबादेतील उद्योगात गेल्या पाच वर्षांत १२० टक्क्यांची वाढ झाली.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी तिरंगी लढत

$
0
0
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दावेदारी प्रबळ करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित देशमुख यांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

मतदार ठरवण्यासाठी मसापची आज बैठक

$
0
0
सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मतदान करणारे मतदार ठरवण्यासाठी उद्या रविवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

बारा कर्मचा-यांची चौकशी

$
0
0
निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठीचा गृह विभागाचा बनावट शासन निर्णय (जीआर) कोणी तयार केला ? यांचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखेतर्फे सुरू आहे.

ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचवावा

$
0
0
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नव्या कार्यकारिणीला केंद्रीय कृ‌षिमंत्री शरद पवार यांनी कानमंत्र दिला आहे.

निम्म्या संस्था ऑडीट विना

$
0
0
बीड जिल्ह्यातील सातशेच्यावर कर्जदार संस्थापैकी तीनशे पाच संस्थेचे सहकारी लेखा परीक्षण (ऑडीट )पाच वर्षापसून झालेले नाही.

बदली आदेशाने धक्का

$
0
0
पाच वर्षांपासून अधिक काळ एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या ४४ कर्मचा-यांना तडकाफडकी दुस-या विभागात बदलण्याचा निर्णय झेडपी सीइओ सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) छायादेवी शिसोदे यांनी शुक्रवारी घेतला.

चार्ज देण्यावर निर्णय सोमवारी

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांचे जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने रद्दबातल ठरविले आहे. त्यामुळे त्यांचा कार्यभार कुणाकडे द्यायचा यासंदर्भातील निर्णय सोमवारी अपेक्षित आहे.

गाडे पुत्रास २५ लाखांचा गंडा

$
0
0
माजीमंत्री गंगाधर गाडे यांचे पूत्र सिद्धांत गाडे यांची, एक कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

टीबीचे २८ लाख पेशंट वाचविले

$
0
0
भारतात २००६ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला.

संचालकांना पाठवले शासकीय सेवेत

$
0
0
महापालिकेतील वादग्रस्त प्रकल्प संचालक नवाज कुरैशी यांना शासनाच्या सेवेत परत पाठवण्याचे आदेश सर्वसाधारण सभेने दिल्यानंतर आज पालिका प्रशासनाने त्यांना पालिकेच्या सेवेतून मुक्त केले.

बोगस शिधापत्रिकांची विभागीय आयुक्तांकडून चौकशी

$
0
0
बोगस शिधापत्रिका शोधून काढून त्या रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाकडून २००८पासून चालू आहे.

शिक्षकांचेही मूल्यमापन करणारी शाळा

$
0
0
महर्षी शिक्षण प्रसारक मंडळाने १९९२मध्ये सिडको एन-४ या वसाहतीत किलबिल बालक मंदिर व प्राथमिक शाळेची सुरुवात केली.

बेकायदेशीर वाहतूक करणा-यांच्या मुसक्या आवळणार

$
0
0
ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक बेकायदेशीररित्या होत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाही यासाठी जबाबदार धरले जाणार असल्याचे जिल्हा स्कूल बस परिवहन समितीचे अध्यक्ष पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी आज स्पष्ट केले.

लातूरात उभारणार मधुमेह संशोधन केंद्र

$
0
0
लायन्स कल्ब, लातूर सेंट्रलच्यावतीने वर्षभरात मधुमेह संशोधन आणि उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. शामसुंदर सोनी यांनी दिली.

टाकीशेजारीच पाणी नाही

$
0
0
गुलमोहर कॉलनी, सत्यमनगर हा वॉर्ड एन ५ येथील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकींपासून अवघ्या काही अंतरावर आहे; मात्र अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.

सहस्रकुंड जलविद्यूत प्रकल्पाचा प्रस्ताव जनतेसमोर ठेवणार

$
0
0
बहुचर्चित सहस्रकुंड जलविद्यूत प्रकल्पाला गेल्या तीन वर्षापासून स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध आहे. शासनाने या प्रकल्पाची व्याप्ती कमी करून सुधारित प्रस्ताव तयार केला असून, सुरुवातीला या प्रकल्पात ४५ गावे विस्थापित होणार असल्याची चर्चा होती.

युरिया खाल्याने डझनभर गाईंचा मृत्यू

$
0
0
बीड जिल्ह्यातील नारायणगड संस्थानच्या डझनभर गाईंचा युरिया खाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

युवा सेनेच्या 'चमको' पदाधिका-यांची झाडाझडती

$
0
0
युवा सेनेचे संपर्कप्रमुख डॉ. राहुल पाटील यांनी 'चमकोगिरी' करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन सज्जड शब्दात दम भरला आहे.

रेल्वे उड्डाणपूल ३ महिन्यांत पूर्ण?

$
0
0
संग्रामनगर शहानूरवाडी येथील रेल्‍वे उड्डाणपुलाचे काम सध्या वेगात सुरू आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images