Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आता काँग्रेसही घेणार केडरचा आधार

0
0
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. केडर पार्टी म्हणून भाजप व साम्यवादी पक्षांची ओळख आहे.

मराठवाडा साहित्य संमेलन वसमतला

0
0
नियोजित ३५ वे मराठवाडा साहित्य संमेलन वसमत (जि. हिंगोली) येथे होणार आहे.

घरफोडीत ३६ हजाराचा ऐवज लंपास

0
0
घरफोडीत ३६हजाराचा ऐवज लंपासम टा प्रतिनिधी, औरंगाबादपत्र्याच्या शेडचे लॉक तोडून ३६ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना पहाडसिंगपुरा भागात शनिवारी घडली...

तलावात बुडून बालकाचा मृत्यू ?

0
0
हर्सुल तलावात आज एक तेरा वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना घडली. ही माहिती मिळाल्यावर तातडीने त्याचा शोध अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला.

तिकीटासाठी राजकारण नको

0
0
'आगामी काळ हा लोकसभा; तसेच विधानसभा निवडणुकांचा आहे. प्रत्येक पक्षांत चढाओढ लागलेली आहे. अनेकांना पंतप्रधानपदाचे वेध लागले आहेत. राजकारणात प्रत्येकाला तिकीट मिळू शकत नाही.

बंद खोलीत राजकीय गुफ्तगू

0
0
गेल्या तीन निवडणुकांत काँग्रेसला औरंगाबाद लोकसभा मतदासंघात पराभव स्वीकारावा लागला होता. या वेळी ही जागा जिंकण्याची जोरदार तयारी काँग्रेस करत असल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

टेम्पोला अपघात,२० वारकरी जखमी

0
0
पंढरपूरहून गावाकडे परत जाणा-या जालना जिल्ह्यातील वारक-यांचा टेम्पो उलटल्याने टेम्पोतील वीस वारकरी जखमी झाले.

भाड्यासाठी रंगमंचावर पार्टीशन

0
0
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची विश्वस्त मंडळाच्या दुर्लक्षामुळे दूरवस्था झाली आहे. संबंधित कंत्राटदाराने रंगमंचावर लाकडी पार्टीशन टाकून चक्क जागा खोली म्हणून भाड्याने दिली होती.

विवाहितेची आत्महत्या

0
0
माहेरुन दागीने व मोबाइल आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ केल्यामुळे विवाहितेने पेटवून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी तिसगाव शिवारात घडला.

नाथसागरात पोचले पाणी

0
0
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात सोडलेले पाणी रविवारी नाथसागरात पोचले. एका दिवसात जायकवाडी प्रकल्पात १७.४४६ दशलक्ष घनमीटरची भर पडली.

मेडिकलच्या वाढीव जागा धोक्यात

0
0
डॉक्टर आणि लोकसंख्या यांचे प्रमाण वाढविण्यासाठी मेडिकलच्या (एमबीबीएस) जागा वाढविण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सरकारी कॉलेजांमध्ये ४१० जागा वाढणार आहेत; परंतु एकाही कॉलेजने अद्याप प्रस्ताव सादर न केल्याने या जागा धोक्यात आल्या आहेत.

मारहाणीच्या विविध घटनांत तिघे जखमी

0
0
किरकोळ कारणावरून मारहाणीच्या तीन घटना वाळूज, हडको कॉर्नर भागात घडल्या.

पत्नीला पेटवणा-या पतीला जन्मठेप

0
0
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवून ठार मारणा-या पतीला जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

मीटर वाचनातील चूक : वीज ग्राहकाला फटका

0
0
गांधेलीमधील महावितरणच्या एका ग्राहकाला मीटर वाचनातील चुकीचा मोठा फटका बसला आहे.

आमिष दाखवून २१ लाखाला लुबाडले

0
0
पैसे दुप्पट करुन देण्याचे ‌आमिष दाखवून हडको एन ११ भागातील महिलेला २१ लाख रुपयांना फसवण्याचा प्रकार समोर आला आहे.

झालर आराखड्याविरोधात निदर्शने

0
0
झालर क्षेत्र प्रारुप आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी, झालर किसान संघर्ष समितीने सोमवारी सिडको कार्यालयासमोर निदर्शने केली.

झालर आराखड्याबद्दल तक्रार

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांच्याकडे झालर क्षेत्र प्रारुप आराखड्याबद्दलची तक्रार मांडली आहे.

मल्टीपर्पज शाळेच्या जागेवर होणार क्रीडांगण

0
0
बीड शहरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या जुन्या मल्टीपर्पज शाळेच्या जागेवर अनेकांचा डोळा होता . या जागेवर मात्र जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी क्रीडांगण आणि बाग करण्याचा आदेश दिला आहे.

सहा महिन्यांसाठी भाजपला छावणीचे उपाध्यक्षपद

0
0
छावणी परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युतीत सत्तेसाठी खिंडार पडले होते. चार वर्षे सहा महिन्यानंतर अखेर शिवसेनेने आगामी सहा महिन्यांसाठी छावणीचे उपाध्यक्षपद भाजपला बहाल करण्यात आले आहे.

चांगल्या मराठी भूमिकेचा शोध

0
0
'हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सशक्त भूमिका करण्याचा आनंद मिळाला; मात्र मराठीत 'बापू बिरु वाटेगावकर' सिनेमा वगळता दमदार भूमिकाच मिळाली नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images