Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुष्काळ निधीच्या फाइलचा वर्षभराचा प्रवास अखेर मुक्कामी

$
0
0
गेल्यावर्षी दुष्काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या ८ कोटी रुपयांच्या दुष्काळा विशेष निधी दिला होता. त्या कामांच्या फाइलचा प्रवास वर्षभरानंतर मुक्कामी पोचण्यासंदर्भात सर्व अडथळे आता जवळपास दूर झाले आहेत. कुंडलिका नदीवरील घाणेवाडी ते जालन्यादरम्यान शिरपूर पद्धतीच्या आठ बंधाऱ्यांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

बीएसयूपी घरकुलधारकांसाठी विशेष नळजोडणी

$
0
0
इतवारा परिसरातील झोन क्रमांक ३ या नव्याने उभारलेल्या ट्रेचिंग ग्राऊंड जलकुंभाच्या परिसरात बीएसयूपी घरकुल लाभार्थ्यांसाठी नवीन नळ व मल जोडणीसाठी गुरुवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एनसीपी शहराध्यक्षांकडून दानवेंचा सत्कार

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकरदन शहराध्यक्ष मुकेश चिने यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा शनिवारी (३१ मे) सत्कार हत्तीवरून मिरवणूक काढून सत्कार केला. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमध्येही राजकारण जोरात सुरू झाले आहे.

महिलेचा विनयभंग; पोलिसांवर गुन्हा

$
0
0
महिलेला व तिच्या पतीला मारहाण करुन विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील दोन पोलिसांविरुध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ मे रोजी सुभेदारी गेस्ट हाऊस समोर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी २५ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रचारावर ३० हजार कोटींचा चुराडा

$
0
0
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरण्यात आला. सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा चुराडा केवळ प्रचारावर करण्यात आल्याचा आरोप भाकपच्या राष्ट्रीय सचिव अमरजित कौर यांनी केला.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टँकर

$
0
0
गेल्या महिन्याभरापासून ठिकाठिकाणी पावसाचा शिडकावा होत असला तरीही मराठवाड्यातील टँकरची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. विभागातील २९२ गावे व २११ तहानलेल्या वाड्यांना सध्या ३९५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक १७७ टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत.

ब्राह्मणांना आरक्षण द्या!

$
0
0
एकूण समाजाचा विचार केला तर ब्राह्मण समाज हा अल्पसंख्य आहे आणि आजघडीला समाजामध्ये दारिद्र्यही उल्लेखनीयरित्या आहे. त्यामुळेच समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला पाहिजे, असे मत मांडत, चारित्र्य जपण्याचे आणि कर्तृत्व सिद्ध करण्याचे आवाहन प्रसिद्ध किर्तनकार-प्रवचनकार बा. ल. चोथवे यांनी केले.

परिवहन दिनी शिवनेरी रद्द

$
0
0
परिवहन दिनादिवशी (१ जून) शिवनेरीची औरंगाबाद-पुणे ही सकाळी सातची फेरी रद्द झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अन् परिवहन विभागाला पुन्हा एकदा शरमेने मान खाली घालावी लागली. मे महिन्यात शिवनेरीच्या एकूण १७ फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

मोकळा श्वास घेण्यासाठीही पैसे

$
0
0
राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांच्या विविध करांनी जनता अगोदरच जर्जर व बेजार झाली आहे. त्यातच आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उस्मानाबादेतील जनतेला आणखीन एका कर आकारलणीला सामोरे जावे लागणार आहे.

‘समांतर’ला अखेर मंजुरी

$
0
0
औरंगाबादकरांना मुबलक पाणी देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या समांतर जलवाहिनीला अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खासगी सहभाग तत्त्वावर (पीपीपी) मंजुरी दिली आहे. मंजुरी देताना चार सूचना दिल्या असून, कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत ही योजना पूर्ण करण्याबाबतही सूचना दिली आहे.

भुतामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0
कम्प्यूटर इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अपयशाने खचून आणि स्वप्नात भुते दिसतात म्हणून विषप्राशन करुन आत्महत्या केली. मृत्यूपूर्व लिहलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख आढळून आला. सोमवारी ही घटना उघड झाली.

जमीन लाटण्याचा प्रयत्न

$
0
0
तीस वर्षांपासून जमीन कसणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची पाच एकर जमीन तहसीलदार राजीव शिंदे आणि तलाठी टी. व्ही. सानप यांनी संगनमताने दुसऱ्याच्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गोपीनाथ मुंडेंचा राजकीय अल्पपरिचय

$
0
0
एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय जीवनाचा अल्पपरिचय.

वाहने वाढली, तशी बेशिस्तही

$
0
0
गेल्या दहा वर्षांत शहर विस्तारले. वाढत्या शहराबरोबरच वाहनांची आणि अवैध प्रवासी वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढली. पूर्वी संपूर्ण शहराचा कारभार पाहणाऱ्या वाहतूक शाखेचे तीन विभाग करण्यात आले तरीही शहरातील मार्गांवर बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक शाखा मात्र, बघ्याची भूमिका घेऊन बसली आहे.

बाबा भांड यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न

$
0
0
तीस वर्षांपासून जमीन कसणारे ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची पाच एकर जमीन तहसीलदार राजीव शिंदे आणि तलाठी टी. व्ही. सानप यांनी संगनमताने दुसऱ्याच्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार चितेगाव (ता. पैठण) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी तहसीलदार, तलाठ्याविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

‘समांतर’ पूर्वीच पाणीपट्टी वाढीचा बोजा

$
0
0
बहुचर्चित समांतर जलवाहिनी अस्तित्वात येण्यापूर्वीच महापालिकेने नागरिकांवर पाणीपट्टी वाढीचा बोजा टाकला आहे. गेल्या दोन वर्षांपासून दरवर्षी दहा टक्के दराने पाणीपट्टी वाढवली जात आहे. या वाढीच्या संदर्भात नगरसेवक व पालिकेतील पदाधिकारी मात्र मूगगिळून गप्प आहेत. त्याबद्दल नागरिकांत संतापाची लाट आहे.

वाहतूक शाखा लागली कामाला

$
0
0
बेशीस्त वाहतुकीने शहरात कळस गाठल्यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर वाहतूक शाखा खडबडून जागी झाली आहे. शहरातील विविध भागात वाहतूक शाखेने सोमवारी (२ जून) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहाशे वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची अपयशाने खचून आत्महत्या

$
0
0
कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अपयशाने खचून विषप्राशन करुन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना उघड झाली.

आळशी डोळ्यांचा परिणाम करिअरवर

$
0
0
‘मुलांच्या डोळ्यांना त्रास होत असेल तर योग्य वेळी चष्मा लावा. अन्यथा डोळे आळशी होतात. त्यामुळे डोके दुखते. वाचन केल्यानंतर मुले थकून जातात. त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. अशा डोळ्यांवर योग्य उपचार न झाल्यास दृष्टी कायमची कमी राहते. पुढे नोकरीच्यावेळी असे विद्यार्थी अनफिट ठरतात, हे टाळण्यासाठी वेळीच योग्य उपचार करा,’ असे आवाहन वासन आय केअरचे बालनेत्र तज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे यांनी केले.

जनतेच्या खिशावर डल्ला!

$
0
0
‘समांतर’ जलवाहिनीचे काम ‘पीपीपी’ तत्वावर करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे या योजनेच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाल्याचे मानले जात आहे. असे असले तरी समांतर जलवाहिनीची योजना नागरिकांचा खिसा कापणारीच ठरणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images