Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

...ह्या मातीतुनी चैतन्य गावे!

$
0
0
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत गुरुवारी (५ जून) बच्चेकंपनीने पदफेरी काढली. वृक्षारोपण केले. सोबत झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला.

पाच एकर फक्त पाच हजारांत

$
0
0
हैदराबाद कुळवहिवाट शेतजमीन अधिनियमाचे उल्लंघन करून पैठणचे तहसीलदार राजीव शिंदे यांनी चितेगाव येथील जमिनीचा निकाल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तलाठ्याच्या खोट्या पंचनाम्याच्या जोरावर तब्बल पाच एकर जमीन अवघ्या पाच हजार रुपयात वादीच्या नावावर केली.

‘शिवनेरी’च्या चार फेऱ्या रद्द

$
0
0
औरंगाबाद ते पुणे मार्गावर चालणाऱ्या शिवनेरी व्हॉल्व्होच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आधीच औरंगाबादच्या दोन व्हॉल्व्हो कंत्राट रद्द झाल्याने बंद करण्यता आले आहे. एक व्हॉल्व्हो अपघातामुळे बंद आहे. सध्या व्हॉल्व्होचा प्रवास नऊ गाड्यावर सुरू आहे.

परीक्षा विभागाची कुलगुरुंना सलामी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे रुजू झाल्यानंतर त्यांना परीक्षा विभागाने दुसऱ्याच दिवशी अभियांत्रिकी परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारून सलामी दिली आहे.

नगरसेवकाची टँकर चालकाला मारहाण

$
0
0
विस्कळित झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे संतापलेले नगरसेवक बबन नरवडे यांनी गुरुवारी (५ जून) कोटला कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळच्या एका टँकर चालकाला मारहाण केली. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता.

आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या

$
0
0
पाण्यासाठी नगरसेवकांनी गुरुवारी (५ मे) महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दालना समोर हातात रिकामे भांडे घेऊन तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी महापालिका प्रशानाच्या गलथान कारभाराच्या विरोधात घोषणा दिल्या.

​फलाटाच्या कामामुळे प्रवाशांचे हाल

$
0
0
रेल्वे स्टेशनवर महिन्याभरापूर्वी फलाटावरील फरशा बदलण्याचे काम सुरू करण्यात आले. संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

छतावरची झोप पडली ५१ हजारांना

$
0
0
उकाड्यामुळे छतावर झोपण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे घर फोडून चोरट्यानी ५१ हजारांचा ऐवज लंपास केला. जाधववाडी भागात बुधवारी रात्री हा प्रकार घडला.

पेट्रोल कंपन्यांकडून ग्राहकांची लूट

$
0
0
सर्वच पेट्रोलिअम कंपन्या पानेवाडी येथील डेपोतून इंधन घेत असल्या तरी, शहरात या कंपन्यांचे पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे आहेत.

बसला अॅपेत की जीव मुठीत

$
0
0
रिक्षात कोंबून बसवलेले प्रवासी. गाण्यांचा कर्णकर्कश्य आवाज. बस, ट्रकसारखी वीतभर अंतरावरून जाणारी अवजड वाहनं. चालकाच्या मनात आल्याआल्या एका दमात रस्त्याच्या कडेला वळणारी अॅपे.

हर्सूल जेलमधून पलायनाचा प्रयत्न

$
0
0
हर्सूल कारागृहातून महिला कैद्याने संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार रविवारी (५ जून) दुपारी घडला. या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, गंभीर जखमी झाल्याने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कारागृहाच्या सूत्रांनी दिली.

पतसंस्थेतून काढल्या कोटीच्या ठेवी

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टी स्टेट सहकारी पतसंस्थेच्या औरंगाबादेतील शाखेतून ठेवीदारांनी शुक्रवारी (५ जून) सुमारे एक कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या.

'ते' प्रश्न माझे नाहीत: पंकजा

$
0
0
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना झालेल्या कार अपघातासंबंधी व्हॉटसअॅपवर आणि फेसबुकवर शंका उपस्थित करणारे प्रश्न माझ्या नावाने फोटोसह प्रसारित झाले आहेत.

कपाशीच्या तुलनेत सोयाबीनला पसंती

$
0
0
कपाशीच्या लागवडीचा खर्च आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याने जालना जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. मात्र सोयाबीनच्या बियाणांची टंचाई आणि अडीच पट झालेली भाववाढ याच्या तुलनेत गेल्या तीन वर्षापासून सोयाबीनचे बाजारभाव ‘जैसे थे’च राहिले आहेत.

नांदेड शहरात ‘फ्राय’डे

$
0
0
मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातले आहे. त्यातच शुक्रवारी गेल्या दहा वर्षात प्रथमच नांदेडमध्ये सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आजचा फ्रायडे हा ‘हॉट डे’ ठरला आहे.

बस अपघातात दोन ठार, १३ जखमी

$
0
0
औरंगाबाद- पुणे राज्य रस्त्यावरील गंगापूर फाटा येथे दोन ट्रॅव्हल्स बस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार व १३ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (६ जून) पहाटे सव्वादोन वाजता झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

निसर्ग पर्यटकांना तंबूंची सुविधा

$
0
0
म्हैसमाळ येथे वन आणि साहसी पर्यटनासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. पाणीपुरवठा, तंबू उभारणी आणि इतर सुविधांसाठी प्रशासनाची मंजुरी मिळाली आहे.

पोटभाडेकरूंना काढण्यासाठी आठवड्याची मुदत

$
0
0
बेकायदा ठेवलेले पोटभाडेकरूंना त्वरित हटवा, अन्यथा गाळा जप्त केला जाईल, असा इशारा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने गाळाधारकांना दिला आहे. ४८ गाळाधारकांना नोटीस बजाविण्यात आल्या असून, त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हिंदुस्तान कंपोसीट्समध्ये आग

$
0
0
पैठण एमआयडीसीतील हिंदुस्तान कंपोसीट्स या कंपनीत शुक्रवारी (६ जून) पहाटे मोठी आग लागली. या आगीत कंपनीतील अंदाजे वीस कोटी रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. कंपनीमध्ये ब्रेक लायनरचे उत्पादन करण्यात येते. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज आहे.

पसार अधिकारी पोलिसांना सापडेना

$
0
0
महसूल नियम डावलून चितेगाव (ता. पैठण) येथील जमिनीचे परस्पर फेर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले पैठणचे तत्कालिन तहसीलदार राजीव शिंदे व तलाठी टी. व्ही. सानप अजूनही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे; मात्र दोघे जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images