Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

टेन्शन कायकू लेने का !

$
0
0
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. निकालाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव, दडपण दूर व्हावे या उद्देशाने बोर्डाने समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके

$
0
0
महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळाले. गणवेशाबरोबरच पाठ्यपुस्तकेही विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रत्येक शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन व फुलांच्या पाकळा उधळून स्वागत गेले.

विद्यार्थ्यांना ९०० किलो संत्राबर्फी

$
0
0
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसह अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी इस्कॉनच्या ‘अन्नामृत’तर्फे तब्बल ९०० किलो संत्राबर्फी व १६२०० किलो कर्नाटकच्या बेशीबेळी खिचडीचे वाटप करण्यात आले.

टेलिफिशिंग अॅटॅकरचा दोघांना एक लाखाला गंडा

$
0
0
बँकेतून प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगत ‌टेलिफिशिंग अॅटॅकरनी पुन्हा दोन एटीएम कार्डधारकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

किलबिलाटाने शाळा गजबजल्या

$
0
0
गेले एक-दीड महिना शांत असलेला शाळेचा परिसर गजबजला. किलबिलाटाने वर्ग भरून गेलेले. आज सारे सवंगडी भेटले. शाळेत गुलाबाची फुलं देऊन साऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मधल्या सुटीत डबा खाण्यासाठी सारे एकत्र जमले. काहींनी सुट्यांमध्ये केलेल्या गमती-जमती सांगितल्या.

पोलिसांना न कळवताच मृतदेह नेला पोस्टमॉर्टेमला

$
0
0
वॉर्डात दाखल असलेल्या अपघातातील जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मेडिकल पोलिस चौकीतील पोलिसांना माहिती न देता वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह परस्पर पोस्टमॉर्टेमला रवाना केला, मात्र...

डीएमआयसीमुळे पर्यटन, शिक्षणालाही चालना

$
0
0
जपान सरकारच्या सहकार्याने आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशात राबविला जाणारा दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) या प्रकल्पातून उद्योग, व्यवसायाची अधिक मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासोबतच जपान पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी उत्सुक आहे.

आठऐवजी चारच सिटीबस धावल्या!

$
0
0
सिटीबसची सेवा ‘दुरुस्त’ करण्यासाठी प्रादेशिक व्यवस्थापकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना पहिल्याच दिवशी एसटीच्या सिडको आगाराने खो दिला. सोमवारपासून (१६ जून) चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप या मार्गावर आठ बसच्या १६० फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘डीएमआयसी’त २ वर्षांत उद्योग

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात पुढील दोन वर्षांत उद्योग सुरू होणार आहे. जमीन संपादन प्रक्रिया वेगाने पार पडल्यानंतर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल आणि पुढील वर्षात जपानचा उद्योग औरंगाबादेत सुरू होण्याची शक्यता आहे.

‘सेतू’त सुविधेचा फज्जा

$
0
0
एका दिवसात प्रमाणपत्र, घरपोच प्रमाणपत्र, एसएमएस सुविधा अशा नाना जाहिराती करणाऱ्या सेतू केंद्रातील सेवेचा प्रत्यक्षात फज्जा उडाला आहे. त्यामुळे एका दिवसात मिळणारे रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल तीन-तीन दिवस खेट्या माराव्या लागत आहेत.

‘सीबीएसई’च्या १७ शाळांना नोटिसा

$
0
0
‘सीबीएसई’ बोर्डाशी संलग्नता असल्याच्या जाहिराती करून शहरात अनेक शाळांनी यंदा प्रवेश करून घेतले आहेत. शिक्षण विभागाने सोमवारी तीन शाळांची अचानक तपासणी केली. त्यात या शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले.

६८००० बॅँकखात्यांना KYCचा फटका

$
0
0
‘केवायसी’ (नो युवर कस्टमर) फॉर्म न भरलेल्या, ६८ हजारांहून अधिक खातेदारांना भारतीय स्टेट बँकेने खाते बंद करण्याबाबतच्या नोटिसा पाठविल्या आहेत. हे ग्राहक औरंगाबाद व जालन्यातील आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने हे फॉर्म बंधनकारक केल्याने ही कार्यवाही केली जात आहे.

परभणी कृषी विद्यापीठ बंद पाडले

$
0
0
महाराष्ट्र राज्य कृषी अनुसंधान परिषद भरती मंडळ बरखास्त करत, कृषी विद्यापीठातील भरतीचे अधिकार कुलगुरूंना द्यावेत, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ बंद पाडले.

धैर्यवान गुणवंतांची नियतीवर मात

$
0
0
करिअरच्या दृष्टीकोनातून पहिला टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे परीक्षार्थींना दडपण असते. नेमके याच काळामध्ये अघटीत घडल्यानंतरही, मोठ्या धीराने परीक्षा देत काही विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे.

बाजार समितीचा कारभार बरबटलेला

$
0
0
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर विविध प्रकरणांतील तक्रारीत प्राथमिक चौकशीत दोष सिद्ध झालेत. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला कडक निर्देश दिले आहेत.

टागोर माध्यमिक शाळा सुरू राहणार

$
0
0
रवींद्रनाथ टागोर शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग सुरू राहणार आहेत. त्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शाळा बंद करण्याचे संकेत शाळा व्यवस्थापनाने दिले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून हा वाद चांगलाच रंगला होता.

अवैध वाहतुकीबाबत स्युमोटो याचिका

$
0
0
शहरातील अवैध वाहतुकीबाबत १९९९ मध्ये मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यासंबंधी हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे हायकोर्टाने स्वतः अवमान याचिका दाखल करून घेतली आहे.

दोन सिटीबस वाढविल्या; फेऱ्या मात्र साठच

$
0
0
चिकलठाणा बाबा पेट्रोल पंप मार्गावर सोमवारी चार बस धावल्या होत्या. त्यामध्ये मंगळावरी (१७ जून) आणखी दोन बस वाढविण्यात आल्याचीची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पी. एन. हजारे यांनी दिली. या मार्गावरील सहा बसच्या फेऱ्या साठच असतील.

प्रतिकूल परिस्थितीत साधले लक्ष्य

$
0
0
वडील खासगी गाडीवर चालक, आई घरकाम करणारी. लहान भाऊ नवोदयचा विद्यार्थी. आर्थिक परिस्थिती बेताचीच. अशा परिस्थितीत दररोज सात अभ्यास करत अर्जूनने दहावीच्या परीक्षेत ९२.८ टक्के गुण मिळवले.

३०० गारपीटग्रस्तांना पुन्हा धनादेश वाटणार

$
0
0
जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेल्या निधीचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असले तरीही तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांना पुन्हा धनादेश देण्यात येणार आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images