Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्राचार्यांची रिक्त पदे सहा महिन्यांत भरा

$
0
0
कॉलेजांमध्ये प्राचार्यांची रिक्त असलेली पदे, उच्च शिक्षणासमोरील मुख्य समस्या बनली आहे. प्राचार्य, शिक्षकांच्या जागा रिक्त असलेल्या कॉलेजांनी सहा महिन्यांत ही पदे भरायची आहेत. पदे न भरणाऱ्या कॉलेजांवर कारवाईचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी विद्यापीठांना दिले.

सरकारच्या निर्णयानंतर नगर पालिकेची स्थापना

$
0
0
सातारा देवळाई नगर पालिकेच्या स्थापनेवर प्रशासने मागविलेल्या आक्षेप, सूचनांच्या सुनावणीचा अहवाल येत्या दोन दिवसांत नगर विकास विभागाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली. आक्षेप, सूचनांवर २७ जून रोजी सुनावणी घेण्यात आली होती.

पंढरीच्या वारीसाठी रेल्वेच्या चार फेऱ्या

$
0
0
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या यात्रेसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. यंदा रेल्वेच्या चार फेऱ्या सोडण्यात येणार आहे. याशिवाय नांदेड ते पुणे या रेल्वेचे १६ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

दरोडेखोराला घेऊन पोलिस मध्य प्रदेशला रवाना

$
0
0
सिडको पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील सूत्रधाराला घेऊन सिडको गुन्हे प्रकटीकरण पथक मध्य प्रदेश येथे तपासासाठी रवाना झाले आहे. या दरोडेखोराकडे आढळलेल्या पिस्तुल प्रकरणी तपास करावयाचा असून, या टोळीने पिस्तुलाची तस्करी करण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सुनेच्या खुनप्रकरणी सासूला जन्मठेप

$
0
0
पसंत नसल्याने सुनेला पेटवून ठार मारणाऱ्या सासुला जिल्हा सत्र न्यायधीश एस. बी. कचरे यांनी खुनाच्या आरोपाखाली जन्पठेपेची शिक्षा व सहा हजार रुपये दंड सुनावला आहे. २ ऑक्टोबर २०१२ रोजी पाडळी (ता. पैठण) येथे ही घटना घडली होती.

प्लॅस्टिकचा कारखाना भस्मसात

$
0
0
नारेगाव भागात सोमवारी (३० जून) पहाटे भंगार गोदाम व राजकमल प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये मशनरी, ट्रक, छोटा हत्ती, बोलेरे जीप आदी साहित्य जळाल्याने ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
तीन वेगवेगेळ्या घटनांमध्ये तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. तिघांवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

महिलांचा कार्यालयांत छळ

$
0
0
सरकारी कार्यालयांमध्ये महिलांविरुद्ध अश्लिल भाषेचा वापर, काम कमी करत असल्याचे दाखवून महिलांविरुद्ध दूषित वातावरण तयार करण्याचे प्रयत्न होत असून, राज्य महिला आयोगाकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी मंगळवारी (१ जुलै) येथे पत्रकार परिषदेत सांगीतले.

२० हजार विद्यार्थी प्रवेशावीना

$
0
0
वर्षभरातील मुलांचा जन्मदर आणि उपलब्ध शाळा पाहता शहरातील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.

धार्मिकस्थळांबाबत आदेश पाळा

$
0
0
शहरातील रस्तारुंदीकरणाआड येणारी धार्मिकस्थळे हटविण्याबाबत फेब्रुवारीत दिलेल्या आदेशांचे पालन करावे. तसेच, जिथे शक्य असेल तिथे धार्मिकस्थळे इतर ठिकाणी हलविण्याचा विचार करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी दिले.

भूजल पातळी साडेतीनशे फुटांवर

$
0
0
मराठवाड्यात पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट आहे. औरंगाबाद शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपातळी कमी झाल्यामुळे शहर परिसरातही पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

देवेंद्रची अलौकिक जिद्द

$
0
0
घराच्या भिंती आणि छप्पर पत्र्यांचं. आई-वडील कामाच्या शोधात सकाळीच बाहेर पडतात. वडील गवंडी काम करणारे तर, आई मजुरीवर. घराजवळच रेल्वे स्टेशन. हाकेच्या अंतरावर रेल्वेचे रूळ. दिवसभर रेल्वेचा, पत्र्यांचा आवाज आणि स्टेशनात येणाऱ्यांचा गोंगाट...

कारला अपघात, दोन ठार

$
0
0
हिंगोळीजवळ कळमनुरी ते आखाडा-बाळापूर मार्वागवर आज दुपारी कारला अपघात झाला. या अपघातात दोघे जण ठार झाले. डोंगरगाव पुलाजवळ कार उलटून हा अपघात झाला.

औरंगाबादच्या डॉक्टरांचा अविस्मरणीय ‘डॉक्टर्स डे’

$
0
0
तब्बल वर्षभरापूर्वी केलेला प्लॅन एक जुलै रोजी पूर्णत्वास गेला. औरंगाबादमधील सहा डॉक्टर आणि सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका अभियंत्याने ‘डॉक्टर्स डे’निमित्त जगातील सर्वात उंच असलेल्या लेहमधील खरडुंगला कवेत घेतले.

वसतिगृहाच्या छतावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
किलअर्क भागातील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाच्या छतावरून पडल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२ जुलै) सकाळी अकरा वाजता घडली. गणेश करंगळे या तरुणाचे नाव असून, तो या वसतिगृहात राहणाऱ्या त्याच्या चुलत भावाला भेटायला आला होता. गणेश याने आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास बेगमपुरा पोलिस करीत आहे.

शहरासाठी निधी आणण्यात मंत्री अपयशी

$
0
0
‘शहर विकासाठी राज्य शासनाकडून निधी आणण्यात स्थानिक मंत्री अपयशी झाले आहेत. महापालिकेवर नुसती टीका करण्यापेक्षा महापालिकेचे उत्पन्न वाढून शहराचा विकास कसा होईल, याकडे लक्ष द्या,’ असे म्हणत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे नाव न घेता खासदार चंद्रकात खैरे यांनी शरसंधान साधले.

युजर चार्जेसचा बोजा सामान्य नागरिकांवर

$
0
0
युजर चार्जेसच्या रुपाने महापालिकेने नागरिकांवर ७३० रुपयांचा बोजा टाकला असून, मालमत्ता कराच्या नोटीसमध्ये ही रक्कम वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची सुविधा न देता वाढवण्यात आलेल्या या कराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

उच्च शिक्षण सचिव संजयकुमार यांना नोटीस

$
0
0
सहाव्या वेतन आयोगात निवृत्त झालेल्या सर्व पात्र शिक्षकांना पाचऐवजी सात लाख रुपये ग्रॅच्युईटी तीन महिन्यांत देण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने राज्य शासनाला दिले होते. त्याचे पालन न केल्यामुळे दाखल अवमान याचिकेत, ३१ मार्च २०१४ पूर्वी अंमलबजावणी करण्याचे आदेशही राज्य शासनाने कायद्याच्या चौकटीत न टिकणारी कारणे पुढे करीत पाळले नसल्याचे नमूद केले.

दर्डांच्या घरावर रविवारी सीटू काढणार धडक मोर्चा

$
0
0
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या घरावर रविवारी (६ जुलै) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सीटूचे नेते उद्धव भवलकर यांनी बुधवारी दिली. विविध शैक्षणिक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

पावसाच्या दग्याने बागायतदार धास्तावले

$
0
0
यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे भाजीपाला उत्पादक आणि फळबागधारक धास्तावले आहेत. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात हजारो एकरावरील मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे यंदा पावसाने ओढ दिल्यास बागा टिकवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पाण्याअभावी भाजीपाल्याची आवक कमी झाली असून शेतकऱ्यांची ठिबक सिंचनातून पिके जगवण्यासाठी धडपड सुरू आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images