Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मंठा तालुक्यात अतिवृष्टी

$
0
0
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, परतूर, जालना तालुक्यासह मंठा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मंठ्यात सर्वाधिक म्हणजे १८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या अतिवृष्टीमुळे येथील माळतोंडी लघु सिंचन तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.

हलगर्जीपणा करणा-या अधिका-यांवर कारवाई करा

$
0
0
राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणा-या खेळाडूंच्या ग्रेस गुणांबाबत हलगर्जीपणा करणा-या क्रीडा अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज भारस्कर यांनी केली आहे.

खाद्यतेल झाले स्वस्त

$
0
0
महागाईचे चटके सहन करणा-या जनतेला खाद्यतेलाने काहीसा दिलासा दिला आहे.

NRHM चे काम समाधानकारक

$
0
0
'माता बाल संगोपनासंदर्भात २००७ मध्ये राज्यस्तरीय सर्वे झाला होता. त्यात औरंगाबादसह दहा जिल्हे जोखमीचे म्हणून जाहीर झाले होते.

महापालिकेततीनशेवर पदे रिक्त

$
0
0
महापालिकेच्या आस्थापनेवर तीनशेपेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे विविध कामांवर त्याचा परिणाम होत आहे.

बनावट पुस्तकांची विक्री

$
0
0
मुंबई येथील नामांकित पब्लिकेशनच्या पुस्तकांसारखी बनावट पुस्तके विकणाऱ्या औरंगपुरा येथील उमदे बुक सेलर्सच्या मालकाला आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी अटक केली.

समन्यायी पाणी नियमांवर आज CM सोबत चर्चा

$
0
0
मराठवाडा जनता विकास परिषदेचे पदाधिकारी व मराठवाड्यातील आमदारांसोबत गुरुवारी दुपारी चार वाजता समन्यायी पाणीवाटप या विषयावर चर्चा करणार आहेत.

वैजापूर तालुक्यात १६ टँकर बंद

$
0
0
वैजापूर तालुक्यात आतापर्यंत २३१ मिमी म्हणजेच सरासरीच्या ४६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाई कमी झाली असून अनेक गावातील पाण्याचे स्रोत जिवंत झाले आहेत.

खुलताबादमध्ये बोर्ड झाले उलटे

$
0
0
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली असून, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

महिला PSI ला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

$
0
0
रस्त्यात उभा असणारा ट्रक काढायला लावल्यामुळे ट्रकचालकाने महिला पीएसआयला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.

प्रमोशनच्या प्रमाणावरूनमहसूल कर्मचा-यांची निदर्शने

$
0
0
नायब तहसीलदार पदावर प्रमोशनसाठी मंडळ अधिकारी आणि अव्वल कारकून यांचे प्रमाण निश्चित करणारा सहा जुलै रोजी जारी केलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

शेतक-यांचा सत्याग्रह सुरुच

$
0
0
अजंठा फार्माच्या सेझसाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीवर ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्यासह शेतकऱ्यांना बुधवारीही सत्याग्रह केला.

आयुक्तालयावर धडक

$
0
0
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागणीसाठी राजे छत्रपती शिवबा युवा सामाजिक विकास मंडळातर्फे बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

शिष्यवृत्ती प्रश्नावर आंदोलन

$
0
0
राज्यातील एससी-एसटीसह ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना काही वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यामुळे आगामी काळात या प्रश्नी व्यापक लढा उभारण्याची गरज आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

इंजिनीअरिंगचे 'तंत्र' बिघडले

$
0
0
'नॉन झिरो स्कोअर' असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही राज्यातील इंजिनीअरिंगच्या विविध शाखांच्या तब्बल ५० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

ओझर बंधा-यातून पाणी वळविले

$
0
0
जायकवाडी प्रकल्पाकडे नगर जिल्ह्यातून येणारे पाणी ओझर बंधाऱ्याच्या डाव्या, उजव्या कालव्यांतून वळविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

भर शहरात बिबट्या फरार

$
0
0
जामगाव शिवारात पकडून आणून वन खात्याच्या कार्यालयाच्या परिसरात ठेवलेला बिबट्या बुधवारी (२४ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास पिंजऱ्यांचे गज वाकवून पसार झाला.

अखेर बिबट्या पुन्हा पिंजऱ्यात!

$
0
0
‘बिबट्या कुठं आहे...अरे तिकडे...तिकडे जाऊ नका...’ असं सांगत रात्रभर खडा पहारा देणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी बिबट्याची डरकाळी ऐकली अन् त्यांची पाचावर धारण बसली. रात्रीचा पहारा आणि तार फेन्सिंगमुळे बिबट्याला रोखून धरले आणि सकाळी नऊच्या सुमारास बिबट्या दाट झाडीत दिसला. त्याला बेशुद्ध करण्याचे इजेक्शन मारले.

गढूळ पाण्याने नागरिक त्रस्त

$
0
0
जुन्या शहर परिसरातील विश्वासनगर वॉर्डात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे; मात्र गढूळ पाणीपुरवठा असल्याने नागरिक त्रस्त आहेत. काही ठिकाणी अवैध नळ जोडणी झाल्यामुळे कमी दाबाने पाणी मिळत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.

शहराचा वीजपुरवठा आज दुरुस्तीसाठी

$
0
0
सिडको, बायजीपुरा व रोशनगेट उपकेंद्रांतील सर्व फिडर शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. उपकेंद्रातून निघणाऱ्या उच्च दाब वीज वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कामे होणार असल्याने शहराला शुक्रवारी वीजपुरवठा सुरळीत होणार नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images