Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अपघाताची टांगती तलवार

$
0
0
वाहतुकीने गजबजलेल्या मोंढा नाका चौकात अपघाताची टांगती तलवार डोक्यावर आहे. नव्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे दुर्तफा होणाऱ्या वाहतूक कोंडीने येथे वाहतुकीची गती संथ झाली आहे.

टंचाई आराखडे जिल्ह्यांना परत पाठवले

$
0
0
जिल्ह्यांनी पाठवलेले ९० कोटींचे टंचाई आराखडे विभागीय आयुक्तालयाने पुन्हा जिल्ह्यांकडे वापस पाठवले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांच्या मागणीत तफावत आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘ती’ पार्किंग अवैधच

$
0
0
आषाढी एकादशीला पेट्रोलपंपावरील पार्किंग अवैध असल्याचा ठपका गट विकास अधिकरी व्ही. एफ. परदेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

दाखवली एक अन् दिली दुसरीच!

$
0
0
विद्यार्थिनींना वाटप करण्यासाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने सायकलींची खरेदी केल्याच्या प्रकाराचा भांडाफोड होताच महापालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले. महापालिकेने २३०० रुपयांची सायकल ३८०० रुपयांना खरेदी केली आहे.

सक्षम उमेदवारानिशी विधानसभा लढणार

$
0
0
महाराष्ट्रात सक्षम उमेदवारांना पाठबळ देऊन विधानसभा लढणार असल्याची माहिती, मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) चे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी दिली.

तरुणीच्या अंगावर दुचाकी घातली

$
0
0
गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर दुचाकी चालवत हल्ला केल्याची घटना देवगिरी कॉलेजसमोर मंगळवारी (२२ जुलै) दुपारी घडली. त्याला जाब विचारण्यास गेलेल्या आईला देखील या गुंडाने मारहाण केली.

दोन वर्षांत फक्त एक सूतगिरणी

$
0
0
मोठी गुंतवणूक, रोजगाराच्या संधी असे आश्वासनांचे गाजर दाखवत मोठ्या धडाक्यात नवे वस्त्रोद्योग धोरण लागू झाले. हे धोरण लागून होऊन आता दोन वर्ष उलटली. पण यातले काहीही साध्य झाले नाही.

सहा मोबाईल कंपन्यांना निम्मा कर

$
0
0
मोबाइल कंपन्यांनी मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी निम्मा रक्कम महापालिकेत भरावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी (२२ जुलै) दिला. या आदेशामुळे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे चार कोटी रुपये जमा होतील.

‘एमफार्मसी’चे प्रवेश रोडावले

$
0
0
‘डीटीएड’अभ्यासक्रमांच्या वाटेवर आता तंत्रनिकेतनसह एमफार्मसी अभ्यासक्रम आला आहे. प्रवेशाच्या दोन फेरीनंतर राज्यातील तब्बल साठ टक्के जागांवर प्रवेश रिक्त राहिले आहेत.

मुलींना पूर्ववैमनस्यातून जाळले

$
0
0
पूर्ववैमनस्यातून दोन अल्पवयीन मुलींना पेट्रोल टाकून जाळल्याची घटना नांदेड शहरामध्ये मंगळवारी पहाटे घडली. या घटनेमध्ये दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्याच्या चाव्या चव्हाणांकडे

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातून काँग्रेसचा उमेदवार ठरविण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा २६ जुलैच्या विभागीय मेळाव्यात होण्याची शक्यता आहे.

बांधकामे आजपासून बंद

$
0
0
पावसाच्या रुसव्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी होत असून, हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यासाठी जोरात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारपासुन (ता. २३) औरंगाबाद तहसील कार्यालय हद्दीतील म्हणजे शहर परिसरातील गावांमधील बांधकामे बंद करण्यात येणार आहेत.

सरकार पैसे देईना; पाणी काही येईना

$
0
0
पाणीपुरवठा योजनेसाठी पैसे कमी पडून देणार नसल्याचे आश्वासन सरकार देत असले, तरी तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक देणे थकल्याने पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदारास अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही.

साडेपाच कोटी रुपयांचे सोयाबीनचे बोगस बियाणे

$
0
0
उदगीर येथील एमआयडीसी परिसरातील ‘दाल मिल’मध्ये बोगस सोयाबीन बियाणे पिशव्यांत भरली जात असताना पोलिसांनी छापा टाकून पकडली. सुमारे पाच कोटी ७० लाख रुपयांची ही बोगस बियाणे आहेत.

सोयाबीन उगवले नाही

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेली सोयाबीनची पेरणी पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपुऱ्या पावसावर; तसेच यंत्राद्वारे (ट्रॅक्टरने) पेरणी केल्यामुळेसुद्धा बियाणे न उगवण्याचा कटूप्रसंग जिल्ह्यात उद्भवला असावा, असा तर्क आता कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

रिमझिम पावसाचा बळीराजाला आधार

$
0
0
जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी (२२ जुलै) रात्रीपासून भ‌िज पावसाला सुरुवात झाला आहे. या पावसात जोर नसला तरी पावसाच्या रिपरिप लागून राहिली आहे. या पावसामुळे शेती व पिण्याच्या पाण्याला फार लाभ होणार नसला तरी ‘बुडत्याला काडीचा आधार’ या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ होणार आहे.

कलावंतांना पाडणार व्यावसाय‌िक पैलू

$
0
0
युवा विद्यार्थी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी, करिअरच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असे मार्गदर्शनपर धडे विद्यापीठ देणार आहे. युवक महोत्सवापूर्वी त्या-त्या कलाप्रकारातील मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल.

लेबर कॉलनी बिल्डरांच्या घशात?

$
0
0
लेबर कॉलनीला वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांनी लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. कायद्याचे उल्लंघन करून सार्वजनिक बांधकाम विभागाने लेबर कॉलनी पाडण्याचे षड्यंत्र रचले. बिल्डर आणि राजकीय हितसंबंधातून शासकीय वसाहत नियमित करण्यात अडचणी आणल्या जात आहेत.

रेबिजने डझनभर मृत्यू

$
0
0
गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) डझनभर रुग्णांचा मृत्यू झाला. यातील पाच रुग्ण हे शहर व शहरालगतचे आहेत.

एवढ्याशा पावसाने रस्ता गेला वाहून

$
0
0
मोंढा नाका येथे वाहतुकीस उड्डाणपुलाच्या कामाचा अडथळा होऊ नये, यासाठी महिनाभरापूर्वी तयार केलेला रस्ता मंगळवारी झालेल्या पावसाने वाहून गेला आहे. दक्षिण बाजूच्या पट्टीचे डांबरीकरण उखडल्याने रस्ता खड्डेमय झाला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images