Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पकडलेला बिबट्या गौताळ्यात

$
0
0
भर शहरातून, गज वाकवून पिंजऱ्यातून बाहेर पळालेला बिबट्या सतरा तासांच्या अथक परिश्रमानंतर पुन्हा पकडण्यात वनविभागाला यश आले. सिद्धार्थ उदयानात त्याच्यावर उपचार करून, पुन्हा त्रास नको यासाठी कन्नडच्या गौताळा अभयारण्यात साडेसहाच्या दरम्यान सोडण्यात आले.

परकीय चलन मिळविण्यासाठी

$
0
0
भारतात पारंपारिक असलेल्या शेतीला उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. भारतीय खाद्यपदार्थांची क्रेझ जगाच्या कानकोपऱ्यात पसरली आहे.

वाढीव तुकड्यांसाठी मनसेचे निवेदन

$
0
0
मुकुंदवाडी येथील राजर्षी शाहू विद्यालयात नववी व दहावीच्या मराठी माध्यमाच्या वर्गात अनुक्रमे १४२ व १२२ तसेच सेमी माध्यमात अनुक्रमे ६३ व ५६ विद्यार्थी आहेत.

अपार्टमेंटमध्ये शिरून मंगळसूत्र पळवले

$
0
0
शहरात दुचाकीस्वार साखळीचोरांचा धुमाकूळ सुरू असतानाच, उल्कानगरीमध्ये शुक्रवारी एका चोरट्याने अपार्टमेंटमध्ये शिरून मंगळसूत्र पळविले.

निवडणुकीच्या चर्चेने विद्यार्थी चळवळ ढवळली

$
0
0
कॉलेजांमधील विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकार घेत असून त्याबाबतचा प्रस्ताव पंधरा दिवसांत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली.

पासिंगनंतरच गाडीची चावी हातात

$
0
0
मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या गुन्ह्यात वाहनाला नंबर वापरले जात नाही. यामुळे आरटीओ कार्यालयाने वाहन डिलर्सने गाडी विक्री केल्यानंतर, खासगी पासिंगच्या नावाखाली ग्राहकाला गाडी देऊ नये, असे स्पष्ट आदेश बजाविले आहेत.

बाबा पेट्रोल पंपापासून कलाग्रामला सिटीबस

$
0
0
शहरातील विविध भागातील लोकांना प्रोझोन मॉल आणि कलाग्रामला जाता यावे, यासाठी सोमवार पासुन बाबा पेट्रोल पंप ते कलाग्राम अशी सिटीबस सेवा सोडण्यात येणार आहे.

साक्षर योजनेतील प्रेरकांचे मानधन रखडले

$
0
0
निरक्षरांचे प्रमाण कमी होऊन, साक्षरतेचे प्रमाण वाढावे यासाठी केंद्र सरकारने साक्षर भारत मिशन २०१२ या योजनेचा शुभारंभ केला.

पालिकेच्या प्रभारी लिपीकाविरुद्ध गुन्हा

$
0
0
मालमत्ता कर कमी करण्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाचे राजकारण सुरू असतांनाच,मालमत्ताधारकांनी भरलेला मालमत्ताकर त्याच्या नावावर जमा होईलच याची खात्री राहिलेली नाही आंधळ दळतंय कुत्र पीठ खातय असा प्रकार उजेडात आला आहे.

BDO,पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये दिलजमाई

$
0
0
गटविकास अधिका-यांवर नाराजी व्यक्त करीत पंचायत समितीच्या मासिक सभेवर बुधवारी सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने गणपूर्तीअभावी सभा तहकूब करावी लागली होती.

पैठणचे माजी आमदार काळे यांचे निधन

$
0
0
पैठणचे माजी आमदार व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

रस्त्यावरील खड्ड्यात छावाचे वृक्षारोपण

$
0
0
सिडको भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून, छावा मराठा युवा संघटनेने शुक्रवारी महापालिकेचा निषेध केला.

औरंगाबादेत मनसेला 'गळती'

$
0
0
पदाधिकाऱ्यांच्या फेरबदलावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू असलेला अंतर्गत कलह अजूनही संपलेला नाही. कार्यकारिणीवर नाराज असलेल्या नारायण जाधव यांनी आपल्या शहर सचिवपदाचा राजीनामा मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला आहे.

जात पडताळणी चे अर्ज शनिवारी आणि रविवारीही स्विकारणार

$
0
0
शासकीय व निमशासकीय सेवेतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग उमेदवारांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समितीस दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१३ असून येत्या शनिवारी व रविवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे.

पुन्हा 'प्रीपेड रिक्षा'

$
0
0
रेल्वे स्थानकावर येणा-या प्रवाशांना रात्रीच्यावेळी रिक्षा मिळावी, तसेच त्यांच्याकडून नियमानुसार रिक्षावाल्यांनी भाडे आकारावे, यासाठी प्रीपेड रिक्षा योजना सुरू करण्यात आली होती.

वाघाच्या अफवेने चौसर परिसरात गोंधळ

$
0
0
शहानूरवाडी, चौसर भागात शुक्रवारी वाघ आल्याच्या बातमीने चांगलाच गोंधळ उडाला. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

आयुक्तांनी मागवला अभियंतापदाचा अहवाल

$
0
0
महापालिकेचे प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांनी शहर अभियंतापदासंबंधीचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत अहवाल आयुक्तांना सादर करणे समितीला बंधनकारक ठरले आहे.

संतप्त कार्यकर्त्यांनी तोडली संरक्षक भिंत

$
0
0
खोकडपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यात येत आहे.

जुगारप्रकरणी एकास अटक

$
0
0
सोरट जुगार चालवणा-या चालकाला मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन भागात ही कारवाई करण्यात आली.

शुल्क परतावा ONLINE मिळणार

$
0
0
सार्वजनिक प्रोत्साहन योजनेतील उद्योगांना वीज शुल्कातील परतावा ऑनलाइन दिला जाणार आहे. परतावा मिळवण्यासाठी उद्योगांना महावितरणकडे कागदपत्रांची ऑनलाइन पूर्तता करावी लागेल.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images