Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

...मुलींचं शाळेत, आईचं कोर्टात पाऊल !

0
0
महालक्ष्मी आणि नारायणी. दोघांत फक्त दोन मिनिटांचं अंतर. त्या फक्त पहिल्याच दिवशी सारख्या दिसल्या. दिवसेंदिवस त्या मोठ्या होत गेल्या. त्यांची ठेवण, चेहरापट्टी आपोआप बदलत गेली.

गुन्हा नोंदविण्यास पोलिसांचा नकार

0
0
गाडीची चोरी होऊन ४० दिवस उलटले, मात्र वाळूज एमआयडीसी पोलिस चक्क तक्रार घेण्यास नकार देत आहे. फिर्यादीस दररोज पुढचा वायदा दिला जात आहे. आपल्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे.

मराठमोळी संस्कृती जपणारे पृथ्वीनगर

0
0
पुस्तकांची भिशी, महिलांचे पौरोहित्य, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक शिबिरे, बालसंस्कार केंद्र, व्याख्याने असे वेगवेगळे उपक्रम राबवणारी कॉलनी म्हणजे साताऱ्यातले पृथ्वीनगर. मराठमोळी संस्कृती इथे अशा नानाविध उपक्रमातून जपली जाते.

घरोघरी पोहचणार ताजा भाजीपाला

0
0
ग्राहकांना स्वस्त दरात ताजा भाजीपाला पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाने ‘शहरी भाजीपाला पुरवठा प्रकल्प’ सुरू केला आहे. औरंगाबाद शहर परिसरातील शेतकऱ्यांना वातानुकूलित व्हॅनमधून भाजीपाला विक्री करण्याची संधी मिळणार आहे.

पैसे संपले, अनेक जण आजारी...

0
0
राज्यभरातील अंशकालीन निदेशकांचे प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू अाहे. या आंदोलनाकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

प्रस्ताव मागे घेणाऱ्यांवर फौजदारी करा

0
0
जालना रोड लगतच्या त्या एकाच भूखंडाला दोन कोटी रुपयांचा रोख मोबदला देण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने प्रलंबित ठेवण्याची विनंती करून मागे घेतला. प्रस्ताव मागे घेण्याच्या कारणांची चौकशी करून चुकीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा, अशी मागणी नगरसेवकांनी शुक्रवारी (८ ऑगस्ट) स्थायी समितीच्या बैठकीत केली.

ही तर सार्वजनिक जबाबदारी

0
0
आशिया खंडात सर्वात वेगाने वाढलेल्या औरंगाबाद शहरातील पायाभूत सुविधा विकसित करायच्या असतील, तर ती केवळ एखाद्या सरकारी कार्यालयाची जबाबदारी नसते.

शंभर एकर जागा लागणार

0
0
महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्था स्थापन्याचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे. शंभर एकर जागा,स्थळ निश्चितीनंतर रितसर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.

तरुणांना रोजगार केंद्राचा हात

0
0
बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरूणाईला आशेचा किरण दाखवलाय, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राने. केंद्राने सात महिन्यांत पावणे चारशे तरुणांना नामांकित कंपनीत लावले आहे. शिवाय, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत तीनशे तरुणांना मिळाला आहे.

नऊ खेडी होणार उपनगरे

0
0
डीएमआयसी व शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे शहर, परिसराचा वेगाने विकास होत आहे. तो सुनियोजित व्हावा यासाठी शेंद्रा परिसरातील नऊ गावांच्या (नवनगर) विकास आराखड्याला जिल्हा‌धिकारी विक्रमकुमार यांनी मंजुरी दिली.

अजिंठा लेणी दीड तासात शक्य

0
0
अजिंठा लेणीने जगाला भुरळ घातली आहे. परदेशातील चार लाख पर्यटक दरवर्षी वेरूळ, अजिंठा पाहण्यासाठी येतात. औरंगाबाद ते फर्दापूर हा ९९ किलोमीटरचा रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

करिअरसाठी घर सोडलेल्या बहिणी सापडल्या

0
0
चिंचोलीतून (ता. खुलताबाद) बेपत्ता झालेल्या तीन सख्ख्या बहिणी दादरमध्ये (मुंबई) शुक्रवारी सापडल्या. मोठ्या बहिणीबरोबर इतर दोघी बुधवारी बेपत्ता झाल्या होत्या. मोठ्या बहिणीच्या विवाहाची चर्चा सुरू झाल्याने, करिअर करण्याचा निर्धार करून त्या घर सोडून गेल्याचे उघड झाले आहे.

निकालाचा टक्का वाढतोय

0
0
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंट(सीए) अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. औरंगाबादचा निकालाचा टक्का वाढत असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

रेणा कारखान्यावर विलासरावांचे स्मारक

0
0
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे स्मारक रेणा सहकारी साखर कारखान्याने निवाडा येथे उभारले आहे. देशमुखांच्या व्यक्तीमहत्त्वाला आणि कार्याला शोभणार हे स्मारक आहे.

पत्नीला जाळणाऱ्यास सात वर्षांची सक्तमजुरी

0
0
लग्नाला वर्षही झाले नव्हते तरी दुचाकीची मागणी केली. ती पूर्ण झाली नसल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या सुजलेगाव येथील तरुणाला बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

काँग्रेसतर्फे कन्नडमध्ये दहा इच्छुक

0
0
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कन्नडमधून इच्छुकांची गर्दी झाली आहे. माजी आमदार नामदेव पवार यांच्यासह तब्बल दहा जणांनी हक्क सांगितला आहे. सिल्लोडमधून मात्र पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांचा एकमेव अर्ज आला आहे.

लघु उद्योगाला लवकरच ‘अच्छे दिन’

0
0
मधल्या काळात काहीसा ब्रेक लागलेले उद्योग क्षेत्र आता पूर्वपदावर येत आहे. केंद्राच्या धोरणांमध्येही निश्चितता येत असून, लघु उद्योजकांची गरज लक्षात घेत या बजेटमध्ये दहा हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने राखून ठेवला आहे.

पाण्याची व्यवस्था काय?

0
0
दिल्ली - मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठीच्या पाण्यावरून चर्चासत्रात प्रश्नांची सरबत्ती झाली. जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्यात ७१ टक्यांची घट झालेली असताना डीएमआयसीसाठीच्या पाण्यात घट कशी नाही, असा सवाल यावेळी विचारण्यात आला.

अधिक फायद्याचा वळण रस्ता

0
0
धुळे राष्ट्रीय महामार्ग २११चा औरंगाबादसाठीचा प्रस्तावित वळण रस्त्याचा विषय मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. प्रकल्पातील मंजूर रस्ता हा गांधेली - देवळाई - सातारामार्गे जातो.

एकाच कंत्राटदारावर मेहेरनजर

0
0
फारोळा जलशुद्धीकरण केंद्रासाठीच्या रसायनांच्या खर्चाला तब्बल दोन वर्षानंतर मंजुरी देण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने सोमवारच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images