Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धनगर समाजाचे आता ‘चक्का जाम’

$
0
0
धनगर समाजाची अनुसूचित जमातीची मागणी पूर्ण होण्यासाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते १४ ऑगस्ट रोजी राज्यभर गाव पातळीपर्यंत ‘चक्का जाम’ आंदोलन करणार आहेत.

योजनेचे अनुदान शेतकऱ्यांपासून कोसो दूरच

$
0
0
शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या ठिबक सिंचन (ड्रीप इरिगेशन) योजनेच्या अनुदानाचे प्रस्ताव दाखल करून घेण्याचे काम राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून दोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ सध्या मिळत नाही.

अन्यथा युतीतून तत्काळ बाहेर पडू

$
0
0
‘शिवसेना-भाजपच्या खासदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संसदेत उपस्थित करून मार्गी लावावा. अन्यथा घटक पक्षातून बाहेर पडू,’ असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.

आरोग्य अधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

$
0
0
बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य डॉक्टर अधिकारी गोवर्धन डोईफोडे यास पाच हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेत मंगळवारी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या तक्रारीवरून सापळा रचला होता.

बंजारा समाजाचीही आरक्षणाची मागणी

$
0
0
निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरत असतानाच बंजारा समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. बंजारा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता.

आरक्षणाचे ‘रण पेटले’

$
0
0
आदिवासी समाजाच्या आरक्षण कोट्यामध्ये आरक्षण मागत असलेल्या धनगर समाजाच्या मागणीविरोधात आदिवासी बांधवांनी माजी आ. भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हिमायतनगरमधून मोर्चा काढून आघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ईशा मौर्यच्या खुन्याला अटक

$
0
0
गेवराई येथील ईशा मौर्य या चिमुरडीच्या खुन्याला शोधण्यात पोलिसांना चाळीस दिवसांनी यश आले आहे. ईशाच्या घराजवळ राहणाऱ्या महादेव अप्पा परळकर (वय ४९) याने दारुच्या नशेत ईशावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

‘टेक डे’मधून उलगडले टेक्नॉलॉजीचे महत्त्व

$
0
0
टेक्नॉलॉजीमुळे जग प्रचंड बदलत आहे. याबदलाचा वेध आपल्याला घेता आला पाहिजे. टेक्नॉलॉजी शिकताना, टेक्नॉलॉजी कोणता पॉब्लेम सोडविते हे पहा, ते पाहताना आणखी कोणते नवे प्रॉब्लेम निर्माण होतात हे कळले, तर पुढची टेक्नॉलॉजी आत्मसात करणे हे सोपे होते.

महिला प्राचार्यांना धमकी

$
0
0
राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके यांना कक्षात घुसून अश्लिल शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी (११ ऑगस्ट) घडला. याप्रकरणी त्यांनी कदिम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

कोल्डस्टोरेज पंधरा दिवसांत दिमतीला

$
0
0
करमाड येथील कोल्डस्टोरेज प्रकल्प अवघ्या पंधरा दिवसांत सुरू होईल. सध्या प्रकल्पाच्या चाचणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. फळे-भाजीपाला अधिक काळ टिकावा यासाठी, कृषी व पणन मंडळाने पुढाकार घेत या प्रकल्पाची उभारणी केली आहे.

दातृत्वाचा सोहळा १४ ऑगस्टला

$
0
0
परिस्थितीची बंधने न जुमानता चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या ४ गुणवंतांच्या संघर्षगाथा ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून प्रकाशित झाल्या. उच्च शिक्षणाचे धेय उराशी बाळगलेल्या या विद्यार्थ्यांच्या पंखांना आर्थिक बळ देण्यासाठी ‘मटा’चे वाचक सरसावले.

विद्यापीठाने केली विद्यार्थ्यांची ‘शाळा’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या युवा विद्यार्थी कलावंतांना त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात धडे देणार होते. त्या-त्या कलाप्रकारातील मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (१२ ऑगस्ट) भरविण्यात येणार होता, पण हा पहिला ‘वर्ग’च भरला नाही.

जगावेगळ्या मैत्रिणी

$
0
0
त्या जिवाभावाच्या मैत्रिणी. महाविद्यालयात शिक्षणाच्या निमित्ताने भेट झाली आणि हळूहळू गट्टी कशी जमली, हे त्यांनाही कळलं नाही. मैत्रीच्या या ऋणानुबंधांचे कांचनकण, आता पुढच्या पिढीने हाती घेतले आहेत. डॉ. मेधा कुलकर्णी आणि डॉ. श्रद्धा पानसे यांच्यातल्या मैत्रीचा हा रेशमी बंध.

अंथरून पाहून पाय पसरा

$
0
0
पालिकेत जे ‘हुशार’ किंवा ‘बोलके’ नगरसेवक आहेत त्यांनी स्पीलओव्हरच्या कामासह नवीन विकास कामे आपल्या वॉर्डात ओढून आणली, परंतु बाकीच्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांच्या वॉर्डातील कामे मार्गी लागण्याची शक्यताच नाही. अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळेच हे घडले आहे.

विद्यार्थ्याचे डोके फोडले!

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नंदकुमार खोब्रागडे या कर्मचाऱ्याने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याचे डोके फुटले आहे. दरम्यान रसायनशास्त्र विभागात झालेल्या या प्रकाराची कुलगुरूंनी दखल घेतली असून कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

आव्हान कमी वेळेत हंडी फोडण्याचे

$
0
0
दहीहंडीचा थर फक्त वीस फूट असावा, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर गोविंदा पथकांचा सराव थंडावला आहे. शहरात दहीहंडी फोडण्यासाठी सात थर लागतात; यंदा मात्र चार थर लागणार आहेत. तर कमी वेळेत दहीहंडी फोडणारे गोविंदा पथक विजेता ठरवण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे.

बँका फोडणारा कुख्यात उमाप गजाआड

$
0
0
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात बँका फोडणारा गुन्हेगार सुरेश उमापला साथीदारासह सिडको एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) रात्री अटक केली. एपीआय कॉर्नर परिसरात कारमधून साडेचार लाख रुपयांची बॅग पळवल्याचा बनाव उमाप याने केला होता, मात्र हॉटेल मालकाच्या सतर्कतेने त्याची बनवेगिरी उघड झाल्यामुळे उमाप पोलिसांच्या हाती लागला.

ऐनवेळच्या प्रस्तावांचे पालिकेत गौडबंगाल

$
0
0
महापालिकेच्या सोमवारी (११ ऑगस्ट) झालेल्या सर्वसाधारण सभेत तब्बल २२ प्रस्ताव ऐनवेळी मंजूर करण्यात आले, पण हे प्रस्ताव नेमके कोणते होते, याचे गौडबंगाल कायम आहे. ऐनवेळचे किती प्रस्ताव दाखल झाले, किती मंजूर झाले याबद्दल अधिकारी-पदाधिकारी लपवाछपवीचा खेळ खेळत आहेत.

चार विद्यार्थ्यांना वाचवले

$
0
0
राहता तालुक्यातील पुणतांबा येथून शाळेतून घरी येतांना गोदावरी नदीत बुडणाऱ्या बाबतरा (ता. वैजापूर) येथील चार विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी वाचवले. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता घडली. हे चारही विद्यार्थी सहावीच्या वर्गातील आहेत.

साडेबारा कोटींचे नुकसान

$
0
0
शहरातील व्यावसायिकांकडून मालमत्ता कराची वसुली वाढावी म्हणून महापालिकेने आता नवा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. व्यावसायिक वीज मीटर किती आहेत, याची माहिती महापालिकेने जमा केली असून, या माहितीची सांगड पालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या व्यावसायिक मालमत्तांशी घातली जाणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images