Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्ज, नापिकीने घेतला बळीराजाचा बळी

$
0
0
मराठवाड्यामध्ये २२ फेब्रुवारी ते २७ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट; तसेच ऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

यंदा मल्टिप्लेक्सची दिवाळी

$
0
0
एकपडदा चित्रपटगृहांना मोडीत काढून मनोरंजन क्षेत्र विस्तारणाऱ्या मल्टिप्लेक्स कल्चरने शहरात मूळ धरले आहे. औरंगाबादकरांच्या मनोरंजनासाठी आणखी दोन नवे मल्टिप्लेक्स लवकरच सुरू होणार असून मल्टिप्लेक्सची संख्या सात होईल.

सिंचनावर अडचण

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागात झालेल्या घोटाळ्याची कधी नव्हे ते प्रशासनाने अतिशय गंभीरपणे चौकशी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात अतिरिक्त सीइओ संभाजी लांगोरे यांनी सिंचन विभागाची परेड घेतली. त्यामुळे यावेळी नक्कीच काहीतरी चांगले घडेल अशी अपेक्षा आहे.

वॉचमन मामाची चोर भाच्याला साथ

$
0
0
दुचाकी चोरणाऱ्या एका सतरा वर्षांच्या तरुणाने पैठण रोडवर मामाच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी मामा त्याच सोसायटीत वॉचमन आहे. भाच्याची बालगृहात रवानगी करण्यात आली असून, सातारा पोलिसांनी मामाला अटक करण्यात आली आहे.

शहरातील एनिमी प्रॉपर्टीची सद्यस्थिती काय?

$
0
0
औरंगाबाद शहरातील दोन एनिमी प्रॉपर्टीच्या सद्यस्थितीबद्दल अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी तहसीलदार विजय राऊत यांना दिले आहेत. शहरातील कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्तेवर अतिक्रमणे झाल्याचा प्रकार ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उघड केला होता.

जाता जाता आयुक्तांनी अनेकांना खूष केले

$
0
0
महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदलून जाता जाता डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अनेकांना खूष केले. पदोन्नत्या, नियुक्त्या आणि महत्त्वाच्या फायलींच्या निपटाऱ्यासाठी त्यांनी आज आपल्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातील शेवटचा दिवस घालवला.

फक्त ४ पंपांमुळे पेट्रोलची साडेसाती

$
0
0
तुम्हीच सांगा, पेट्रोल वाचवायचे कसे? कधी एक किलोमीटर, तर कधी चक्क पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करून, गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जावे लागते. मग पेट्रोलची बचत होणार तर कशी? याचे उत्तर ना जाहिरात करणाऱ्या सरकारकडे आहे. ना पेट्रोलियम मंत्रालयाकडे.

‘टॅँकरवाडा’ पुन्हा झाला ‘मराठवाडा’

$
0
0
शेवटच्या दहा ओव्हरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे ‘टॅँकरवाडा’ पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने ‘मराठवाडा’ झाला आहे. आठवडाभरात विभागात तब्बल ७०८ टॅँकर प्रशासनाने बंद केले असून ५ जिल्ह्यांची टॅँकरपासून सुटका झाली आहे.

दोन हद्दपार गुंडांचा पोलिसांवर हल्ला

$
0
0
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात राहणाऱ्या दोन गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर प्रतापनगरमधील मैदानात हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) घडली. दरम्यान, पोलिसांनी एकाला पकडले असून दुसरा फरार झाला आहे.

शिवसेना तालुकाप्रमुखांची हत्या

$
0
0
दरोडेखोरांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात शिवसेनेचे मुखेड तालुकाप्रमुख शंकर महादेव पाटील ठाणेकर यांचा मृत्यू झाला. नगर - बीड मार्गावर जामखेडपासून सात किलोमीटरवर मोहा गावाजवळ हा प्रकार घडला.

शिवसेना ३० वर्षांपासून 'बेघर'!

$
0
0
औरंगाबादच्या राजकारणावर गेली ३० वर्षे वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे पक्ष कार्यालय कुठे आहे, या प्रश्नावर तमाम शिवसैनिक निरुत्तर होतात कारण, अद्यापही शहरात पक्षाचे कार्यालय थाटताच आलेले नाही.

‘निर्मळ’ कृतज्ञता

$
0
0
५ सप्टेंबर शिक्षक दिन. कोण कशापद्धतीत शिक्षकाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करेल हे सांगता येत नाही. त्या मागील भावना, हेतू शुद्ध असेल तर मग काहीच विचारायाल नको. रमेश निर्मळ या युवा विद्यार्थ्यांने कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि जिजाऊ-शिवाजीचे चित्र काढून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

तुमच्या ऋणात राहू

$
0
0
माझ्या शिक्षकांमध्ये असलेली विद्यार्थ्यांप्रतीची तळमळ, आत्मियता व अभ्यासाची आवड निर्माण करण्याचे कसब हे सर्व आठवून माझे मन अभिमानाने भरून येते. आजच्या या दिनी मला मिळालेला जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मी गुरुदक्षिणा म्हणून माझ्या शालेय शिक्षकांना समर्पित करते.

पेशव्यांचे महालक्ष्मीचे मुखवटे

$
0
0
सर्व कुटुंबाला एकत्र आणणारा सण म्हणून महालक्ष्मीचा सण साजरा केला जातो. घरातील ज्येष्ठांच्या सांगण्याप्रमाणे, परंपरेला धरून हा सण साजरा केला जातो. महालक्ष्मीच्या सणासोबत त्याविषयी कथाही जोडल्या गेल्या आहेत. त्यातूनच पुढे त्यांच्या परंपराही निर्माण झाल्या. या अनुषंगाने शहरातल्या दोन कुटुंबानी महालक्ष्मीच्या सणाचे अनुभव औरंगाबाद टाइम्स टीमसोबत शेअर केले.

‘अॅगमेमनॉन’ आज हिंदी रंगभूमीवर

$
0
0
ग्रीक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले नाटककार इस्किलस लिखित ‘अॅगमेमनॉन’ नाटक रंगकर्मी आणि रसिकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय आहे. या गाजलेल्या नाटकाचा हिंदी प्रयोग शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलाय.

त्यांनी घडविले आम्हा...

$
0
0
गुरूचे महत्वं शब्दात मांडणे तसे कठिणच.सगळेच जण त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करतात. पण काही वेळा थोडं का होईना आपण बोललं पाहिजे असा भावही मनात येतोच. मग त्यासाठी शिक्षक दिन किती छान आहे ना ! हा दिवस निवडून औरंगाबादच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील युवापिढीनेही त्यांच्या लाडक्या गुरुंचे काही अनुभव शेअर केलेत आजच्या शिक्षकदिनानिमित्त..

मंडप सजावटींचीच परंपरा

$
0
0
औरंगाबाद येथे १९५५-५६च्या सुमाराला महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी आलो असता, पहिल्या प्रथम या शहरातल्या गणेशोत्सवाशी माझा संबंध आला. आजच्या मानाने शहर लहान असले, तरी सार्वजनिक गणपतींची संख्या हळूहळू वाढावयास प्रारंभ झाला होता.

बाँबस्फोटातील कैद्याच्या मुलाशी पोलिसकन्येचा विवाह

$
0
0
मुंबई बाँबस्फोटाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या मुलासोबत जेलमध्ये नेमणुकीस असलेल्या सहायक फौजदाराने आपल्या मुलीचा विवाह रचल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्लीगेट परिसरात झालेल्या या विवाहसोहळ्यावर दहशतवादविरोधी पथकाची करडी नजर होती.

पाऊस आला धावून; पॅचवर्क गेले वाहून

$
0
0
बाप्पांच्या आगमनाचे निमित्त साधून रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे करण्यात आली, पण पावसाने या कामांवर पाणी फेरले असून, त्यामुळे तब्बल सहा कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची माहिती मिळाली आहे. पॅचवर्कचे काम केलेला एकही रस्ता सुस्थितीत राहिलेला नाही.

इंजिनीअरिंग कॉलेजे बनली अडमुठी

$
0
0
प्रवेश रद्द केला तरी भरलेली संपूर्ण फी आणि कागदपत्रे न देण्याची आडमुठी भूमिका काही इंजिनीअरिंग कॉलेजांनी घेतली आहे. या लुटीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना संपूर्ण किंवा निम्मी फी कॉलेजांच्या माथी मारूनच प्रवेश रद्द करावे लागत आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images