Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पायाभूत सुविधांना करणार मजबूत

$
0
0
देशात सर्वाधिक पर्यटनस्थळे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.

महाग शिक्षणाबद्दल चीड का येत नाही?

$
0
0
‘पेड वर्कर’ प्रवृत्तीमुळे आंबेडकरी चळवळ जवळपास संपली असून शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे गोर गरीबांना शिक्षणाची दारे बंद होत असताना आपल्याला चीड का येत नाही ?,’ असा सवाल आंबेडकरी विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केला.

महापालिका बरखास्त करा

$
0
0
जनतेच्या हितापेक्षा सत्ताधारी स्वहिताला प्राधान्य देत असल्याने औरंगाबाद महानगर पालिका तात्काळ बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे नेते, माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी केली.

रेल्वेतून उतरताना महिला जखमी

$
0
0
काचिगुडा-मनमाड गाडीत आपण चुकून बसल्याचे आल्याचे लक्षात आल्यानंतर चालत्या रेल्वेतून उतरण्याचे धाडस एका महिलेला महागात पडले.

कॅमेरे चुकवून घाटीत चोऱ्या

$
0
0
रुग्णसेवेवर नजर ठेवण्यासाठी घाटी प्रशासनाने हॉस्पिटलच्या परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, पण हे कॅमेरे चुकवून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून घाटीत चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.

बँक‌िंग सेवा असूनही सावकारी जोमात

$
0
0
ग्रामीणस्तरावर बँकेची तत्पर सेवा मिळावी, यासाठी कसोशीने प्रयत्न होत असतानाच जिल्ह्यात सावकारी व्यवसायही जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे.

किरकोळ कारणावरून मारहाण, विनयभंग

$
0
0
महिलेसोबत पाहिल्याच्या कारणावरून महिलेला व तिच्या पतीला घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री विश्रांतीनगर भागात घडला. या प्रकरणात एक विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी रोखला

$
0
0
कोर्टाने निकाल देऊनही वडिलांना सेवेत सामावून घेत नसल्याने सिंदखेडराजा येथील युवकाने हायकोर्टात आत्मदहनाचा इशारा दिला होता. मुकुंदवाडी पोलिसांच्या सतर्कतेने या युवकाला वेळीच ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून रॉकेलची बाटली जप्त करण्यात आली आहे.

सहीसाठी आदेश हवा

$
0
0
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठीच्या निवडणुकीला शिवसेना-भाजप युती सामोरे जात आहे. शिवसेनेने या वेळी पुन्हा एकदा आमदार किशनचंद तनवाणी यांना उमेवारी दिली आहे.

बिबट्या सुटलाच कसा?

$
0
0
गंगापूरहून औरंगाबाद शहरात आणलेला ‌बिबट्या निसटल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक मोई पोकीम अय्यर यांनी दिले. या आदेशानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

वेगळ्या मराठवाड्यासाठी शेतकरी संघटनेचा नारा

$
0
0
‘प्रशासकीयकृष्ट्या सोयीचे असल्यामुळे लहान राज्ये झपाट्याने प्रगती करीत आहेत. त्यामुळे वेगळे तेलंगण राज्य करताना केंद्र सरकारने विदर्भ आणि ‘बळिराज्य मराठवाडा’ ही दोन राज्येही निर्माण करावीत,’ अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप यांनी केली आहे.

झालर आराखड्यात आमदार काळेंचा हस्तक्षेप

$
0
0
झालर क्षेत्र प्रारुप आराखड्यात आमदार डॉ. कल्याण काळे यांनी हस्तक्षेप करून अल्पभूधारक शेतकरी व राजकीय विरोधकांच्या जमिनींवर आरक्षण टाकल्याची तक्रार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.

मत्स्यालयात सप्तरंगी दुनिया

$
0
0
पंधरा वर्षांपासून सिद्धार्थ उद्यानातील असूनही ‘एकाकी’ असणाऱ्या मत्स्यालयाने आता कात टाकली आहे. प्रशासनाच्या पुढाकाराला लोकप्रतिनिधींची साथ मिळाली आणि चित्रच बदलले.

बलात्कारप्रकरणी नराधमास सक्तमजुरी

$
0
0
चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ६५ वर्षाच्या देवप्पा दंडे या नराधमास दहा वर्षे सक्तमजूरी व दहा हजार रुपयांचा दंड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी यांनी ठोठावली.

बाजार समिती उभारणार मका प्रतवारी सुविधा केंद्र

$
0
0
कृषी उत्पन्न बाजार समितीने मक्याच्या गुणवत्तेनुसार प्रतवारीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

तहसीलदारांविरुद्ध गुन्हा

$
0
0
तहसीलदार तसेच तत्कालीन नायबतहसीलदार आणि तहसीलमधील अन्य दोन शासकीय कर्मचारी या चौघांजणांविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात न्यायालयीन आदेशानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जलसंधारणाला प्राधान्य

$
0
0
जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्यावतीने सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे यासारख्या जलसंधारणाच्या विविध कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पान शॉप व्यापारी असोसिएशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

$
0
0
राज्य सरकराने सुंगधी तंबाखू, मावा उत्पादन आणि विक्रीवर घातलेली बंदी उठवावी या मागणीसाठी लातूर पान व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

बीड झेडपीची सभा ठरली वादळी

$
0
0
बीड जिल्हा परिषदेची सोमवारची विशेष सर्वसाधारण सभा गाजली. या सभेच्या वेळी सभागृहाबाहेर विरोधी सदस्यांनी समान निधी वाटपावरून आंदोलन केले तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विरोधी सदस्यांनी या प्रश्नी घेराव घातला.

ठाण्याच्या बदल्यात बीडमधील जमीन देण्याचा घाट

$
0
0
ठाणे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी पाचशेहून अधिक हेक्टर वन जमीन जाणार आहे. त्या बदल्यात मराठवाड्यातील बीड आणि परभणी जिल्ह्यातील गायरान जमिनी देण्याचा घाट घातला जात आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images