Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जुनी मातीची इमारत पाडा

$
0
0
हिमायतनगर येथील ढोणे गल्ली ते बजरंग चौक रस्त्यावर शेकडो वर्ष जुनी मातीची इमारात आहे. ही इमारत गेल्या काही दिवसांपासून धोकादायक घ्सली आहे.

धोकादायक इमारत पाडली

$
0
0
टिळकपथ येथील उदय द्वारकादास पटेल यांच्या मालकीची सीटीएस क्रमांक ५२५२ व ५२४३ ही धोकादायक इमारत पालिकेच्या पथकाने आज (सोमवारी) सकाळी पाडून टाकली.

१ लाखांवर मतदारांची नावे वगळण्याची शक्यता

$
0
0
मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर न सापडलेल्या एक लाख ७२४ मतदारांना वगळण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या मतदारांना संधी देण्यासाठी प्रशासनाने मंगळवापासून कॉल सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

खरिपाची पिके जोमात

$
0
0
जिल्ह्यात खरीप क्षेत्रावर १०८ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पिकांची स्थिती उत्तम असून मका लागवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे.

‘नांमका’तून पाणी सोडणार

$
0
0
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडण्यास नाशिक जलसंपदा विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.

अंत्ययात्रेच्या मार्गावरून जाफर गेटजवळ तणाव

$
0
0
अंत्ययात्रेसाठी रस्ता नसल्यामुळे मोंढा रोड, जाफर गेट परिसरातील जैन पेट्रोल पंपाच्या परिसरात पंपावरील कर्मचारी आणि रहिवाशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

पालिका अभियंत्यांना दुचाकीवरून फिरवणार

$
0
0
शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व निर्माण झालेले खड्ड्यांचे साम्राज्य पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात यावे, यासाठी पालिकेच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना दुचाकीवरून शहरात फिरवण्यात येणार आहे.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पुन्हा पाणी वळविले

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील पावसानंतर गोदावरीच्या पात्रात सोडण्यात येत असलेले पाणी विळविण्याचे उद्योग पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत.

डीएचओ पदाचा चार्ज डॉ. शेळकेंकडून काढला

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. सुधाकर शेळके यांचा चार्ज सोमवारी सायंकाळी काढण्यात आला.

आयुक्तांना डावलून शहर अभियंता नेमणार?

$
0
0
पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना डावलून शहर अभियंता नेमण्याच्या हालचालींनी पालिकेत वेग घेतला आहे.

निवासी डॉक्टरांना ‘क्लीन चिट’

$
0
0
बालिकेतील उपचारात हलगर्जीपणा ठेवल्याचा ठपका असणाऱ्या दोन निवासी डॉक्टरांना चौकशी समितीने ‘क्लीन चिट’ दिली आहे.

‘एलबीटी’ ठरली खोटी

$
0
0
महापालिकेचे स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून मिळणारे उत्पन्न सात कोटी रुपयांनी घटले आहे.

वेरुळ-अजिंठा केंद्र लवकरच सेवेत

$
0
0
अजिंठा-वेरुळ लेणीतील शिल्प आणि चित्रकलेच्या संवर्धनासाठी लेणीची प्रतिकृती असलेले ‘वेरुळ- अजिंठा अभ्यागत केंद्र’ (व्हिजिटर्स सेंटर) लवकरच पर्यटकांच्या सेवेत सुरू होणार आहे.

MPSC, ‘महाऑनलाइन’चा गोंधळ

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी ‘महाऑनलाइन’वरून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत, परंतु ही वेबसाइट वारंवार हँग होत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

‘SMS’तंत्रज्ञानाला मिळणार पेटंट

$
0
0
संदीप पाटील यांच्या ‘लाइफ ऑन एसएमएस’ या सेवेमुळे ‘एसएमएस’द्वारे नोकरी, व्यवसायाशी संबंधित व्यक्तीपर्यंत थेट पोहोचणे सोपे होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना तसेच नोकरी देणा-यांना या सेवेचा फायदा होईल.

५ विद्यापीठे अवैध, २१ बनावट

$
0
0
डॉ. बाबासाह‌ेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने देशातील कोणत्या विद्यापीठांची पीएचडी, एमफील वैध ठरते, यासाठी नेमलेल्या डॉ. खैरनार समितीचा अहवाल धमाका ठरला आहे.

घसरगुंडी एलबीटीची

$
0
0
एलबीटी विभाग औरंगाबाद महापालिकेसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरला आहे, पण आता अंड्याची वाट न पाहता कोंबडीच मारून खाण्याचा प्रयत्न होऊ लागल्यामुळे बुडत्याचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

दुचाकी सफरीचे आंदोलन स्थगित

$
0
0
पालिकेच्या अभियंत्यांना दुचाकीवर बसवून शहरातील खड्ड्यांमधून फिरवण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती, पण त्या अभियंत्यांना दुचाकीची सफर घडलीच नाही. कार्यकर्त्यांनी आयुक्तांशी चर्चा झाल्यावर आंदोलन मागे घेतले.

आयसीडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

$
0
0
वैद्यकिय आणि अभियांत्रिकी परिक्षेत उज्वल यश संपादीत केलेल्या आयसीडी विद्यार्थ्यांचा ‘कौतुकायन २०१३’ कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. संत एकनाथ रंगमंदीर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मनसेची खड्ड्यात लांब उडी स्पर्धा

$
0
0
शहरातील प्रत्येक रस्त्याची चाळण झाली असून खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी भररस्त्यात लांब उडी स्पर्धा घेतली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images