Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवसैनिकांत संभ्रम पसरवू नका!

0
0
‘पैठण विधानसभा मतदारसंघासाठी अद्याप शिवसेनेचा उमेदवार ठरलेला नाही. एकाही इच्छुकाला ग्रीन सिग्नल देवून कामाला, असा संदेश दिलेला नाही. त्यामुळे कोणीही उमेदवारी पक्की समजू नये व शिवसैनिकांमध्ये संभ्रम पसरवू नये,’ असा इशारा शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

'उद्धव कधीच CM होणार नाहीत'

0
0
‘सत्ता येते की नाही हे माहीत नाही, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत. ते कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. ज्यांना तास-दोन तास पक्षाचे काम करण्याची सवय आहे. ते काय राज्य चालविणार?’ अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत टोलेबाजी केली.

कुलगुरूंचा बंगला ‘व्हाईट’; वसतिगृहे मात्र ‘वाईट’

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बंगल्याची डागडुजी गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. कुलगुरूंचा बंगला अद्ययावत करण्यासाठी स्थावर विभाग झपाटून कामाला लागला आहे.

शहरात येणार ६५ लाखांची चिल्लर

0
0
सुटे पैसे हा तसा फार जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. चॉकलेट किंवा कँडी देऊन गरज भागवणारे व्यापारी, बस कंडक्टर, पानटपरीपासून छोटे-छोटे व्यावसायिकांकडून ग्राहकांना नेहमीच यावरून वादाला सामोरे जावे लागते. त्यात सणासुदीच्या दिवसांना आता तीन-चार दिवसांत सुरुवात होत आहे.

नव्या आयुक्तांना धक्कादायक भेट

0
0
महापालिकेत आयुक्तपदी नुकतेच रूजू झालेले प्रकाश महाजन तीन मोबाइलचे गिफ्ट पाहून हादरले. त्यांनी ही गिफ्ट पालिकेच्या अधिकाऱ्यांना परत पाठवून दिली. महाजन यांची मर्जी संपादन करण्यासाठी पालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

स्कूलबसमधून अचानक धुराचे लोट

0
0
शालेय विद्यार्थांना घोऊन जाणाऱ्या बसमधून अचानक धुराचे लोट निघाल्यामुळे खळबळ उडाली. आरटीओ कार्यालयासमोर सोमवारी (२२ सप्टेंबर) दुपारी हा प्रकार घडला. ड्रायव्हर आणि आरटीओ कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे ४५ विद्यार्थी, शिक्षिकांना गाडीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

पँथर्स रिपब्लिकनशी MIMची आघाडी

0
0
मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिनने (एमआयएम) पँथर्स रिपब्लिकन पक्षाबरोबर युतीचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी आमदार गंगाधर गाडे यांनी ओवेसी यांची भेट घेऊन आघाडी करण्याचे संकेत दिले आहे.

१६०व्यांदा निवडणूक आखाड्यात

0
0
कोणाला कोणत्या गोष्टीचा छंद असेल, याचा अंदाज बांधणे कठीण असते. मात्र, देशातील दिग्गज व्यक्तींविरोधात निवडणूक लढविण्याची हौस तमिळनाडूतील एका नागरिकाला असून, त्याने आतापर्यंत विविध १५९ निवडणुकींमध्ये अर्ज भरला आहे. आता बीडमधील लोकसभा पोटनिवडणुकीच्या रुपाने १६०व्यांदा अर्ज दाखल केला आहे.

सहा चित्रकारांचे चित्रप्रदर्शन

0
0
नागपूर, भोपाळ आणि दिल्लीच्या सहा प्रसिद्ध चित्रकारांचे चित्र प्रदर्शन औरंगाबादच्या मिरर आर्ट गॅलरीत होत आहे. नागपूरचे प्रा. चंद्रकांत चन्ने, प्रा. प्रमोद रामटेके, रघू नेवरे, दिल्लीचे पंकज मानव, भोपाळचे मोहन शिंगणे आणि रजनी शिंगणे यांच्या ५० कलाकृतींनी हे दालन सजणार आहे.

पथनाट्यातून भ्रष्टाचारावर आसूड

0
0
स्वराज गणेश मंडळ, एमजीएम कॉलेज यांच्या वतीने ‘यूथ अगेन्स्ट करप्शन’ या विषयावर पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. प्रोझोन मॉल आणि एमजीएम कॉलेज परिसरात पथनाट्याचे सादरीकरण झाले.

निसर्गाच्या कुशीत ‘धार्मिक पर्यटन’

0
0
भांगसी माता मंद‌िर ‘धार्मिक’, ‘निसर्ग’ आणि ‘ऐतिहासिक’ पर्यटकांना एक नवी पर्वणीच ठरत आहे. घटस्थापनेपासून येथे दहा दिवस महोत्सव होत आहे. या महोत्सवाव्यतिरिक्त येथील विविध कायापालट झालेल्या बाबींमुळे हा मंदिर परिसर पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

कारगिल उद्यानाचा प्रस्ताव

0
0
‘कारगिल स्मृती वनउद्यानाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवा, त्यावर व्यापक चर्चा होऊ द्या’, असे गोपनीय पत्र महापौर कला ओझा यांनी पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांना दिले आहे.

MIMचे पाच उमेदवार

0
0
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून पत्रकार इम्तियाज जलील आणि पश्चिममधून माजी आमदार गंगाधर गाडे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा मंगळवारी एमआयएमकडून करण्यात आली.

खासगी शाळांचे शिक्षक नियुक्त

0
0
बीड जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची पोटनिवडणूक एकाचवेळी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी वीस हजारच्या जवळपास मतदान कर्मचारी लागणार आहेत. यासाठी सरकारी कर्मचाऱ्या बरोबर शासकीय अनुदान मिळणाऱ्या संस्थातील कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहेत.

वृद्धाश्रमात अनोखे श्राद्ध

0
0
लातूरातील २७५ नागरिकांनी आई, वडील, भाऊ बहिणीचे वार्षिक श्राद्ध हे घरी धार्मिक विधी न करता या वृद्धाश्रमात येऊन येथील वृद्धासोबत श्रद्धेने साजरे करतात. त्यादिवशी सांगितल जाते, ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांचा फोटो लावून त्यांना आंदराजली वाहिली जाते.

नांदेडः१० उमेदवारी अर्ज दाखल

0
0
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी नांदेड जिल्ह्यात दहा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. हदगाव मतदारसंघात ३, भोकर मतदारसंघात २, नांदेड (उत्तर), नांदेड (दक्षिण), लोहा,नायगाव, मुखेड या मतदार संघात प्रत्येकी १ अशा एकूण १० इच्छूकांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केली.

उमेदवाराचे टी शर्ट घातल्यास कारवाई

0
0
अनेक तरूण नेत्याची छबी असेलले टी शर्ट घालून सर्रास मिरवतात. अनेकवेळा हे टी शर्ट नेत्यानेच पुरविलेले असतात. परंतु हा नेता उमेदवार असेल तर, चांगलेच महाग पडू शकते. हा प्रचार ठरत असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारावर कारवाई केली जाणार आहे.

पाऊस गायब,पिके संकटात

0
0
पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके माना टाकत असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी पाऊस पडला, त्यानंतर तालुक्यात पाऊस पडलेला नाही. सध्या जोमदार असलेल्या मका व सोयाबिनला पावसाची गरज आहे.

नावापुरती पालिका

0
0
महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थेने नफ्या तोट्याचा विचार न करता काही प्रमुख क्षेत्रात शहरातील नागरिकांसाठी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण या अपेक्षेला हरताळ फासण्याचे काम गेल्या कांही वर्षात महापालिकेकडून झाले आहे.

घुमानवरून धूमशान

0
0
दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘एकगठ्ठा’ मतदानातून निवडण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीत यंदा फाटाफूट झाली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images