Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वुमन पॉवर

$
0
0
पॉवरलिफ्टिंग प्रकारात नावलौकिक मिळवणाऱ्या ममता मरकड, मोनिका बनकर, नम्रता मगरे. घरी खेळाचा कोणताही वारसा नाही. आर्थिक परिस्थिती बेताचीच.

संशोधनाचा मार्ग काटेरी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधनाचा मार्ग काटेरी आणि खाचखळग्यांचा झाला आहे. विद्यापीठाने ‘पेट-३’ परीक्षा तब्बल आठ महिने उशिरा घेतली असून अजुनही मार्गदर्शक व त्यांच्याकडील रिक्त जागांची स्थिती जाहीर केलेली नाही.

प्रचाराचा श्रीगणेशा बीडमधून

$
0
0
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रचारासाठी पक्षांना कमी वेळ मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी फारकत घेवून महायुतीतल्या घटकपक्षाला सोबत घेवून ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढतो आहे.

तुळजापुरात चालतेय 'धोतर'!

$
0
0
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास तुळजापूर विधानसभेचा ‘आमदार’व ‘धोतर’ यांचे अतूट समीकरण समोर येते. गेल्या ५५ वर्षांत तुळजापुरातुन धोतराचा सोगा सांभाळणाऱ्यानेच निवडणुकीत बाजी मारल्याचे दिसून येते.

NCP-BJPची हातमिळवणीःपृथ्वीराज

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास ज्यांनी हातभार लावला, त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येणार आहे,’ असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

विदर्भात उमेदवारांचा ‘पॉवर प्ले’ जोमात

$
0
0
विधानसभा निवडणुकीची खरी तयारी तशी दोन वर्षांपूर्वीच सुरू झाली. तेव्हापासून प्रत्यक्ष नामांकनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत जोडतोड चालली. नामांकनासाठी दोन दिवस असताना आघाडी व युतीच्या ठिकऱ्या उडाल्याने भीषण दुष्काळानंतर जोरदार पाऊस यावा, तसे आशादायक वातावरण इच्छुकांसाठी झाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीला धसका

$
0
0
येत्या १५ ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हैदराबादेतील ‘ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुसलमीन’ (एमआयएम) या पक्षाने मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केले आहेत.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पावसाअभावी पाणीच

$
0
0
शेतकऱ्यांच्या डोळ्यात यंदा पावसाने पाणी आणले आहे. पावसाने दीर्घ काळ उघडीप दिल्याने पिके आता सुकू लागली आहे. हस्त आणि चित्रा नक्षत्रातील पावसावर शेतकऱ्यांचे लक्ष आता लागले आहे.

राष्ट्रवादीच्या जाचातून मुक्ती

$
0
0
‘आघाडी तुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचापासून काँग्रेसला मुक्ती मिळाली आहे,’ अशी भावना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. तुळजापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार तथा आमदार मधुकर चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. आघाडी तुटल्यामुळे काँग्रेसला नव्या चेहऱ्यांना संधी देता आल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या सभांसाठी भाजपमध्ये रस्सीखेच

$
0
0
शिवसेनेसोबतची युती तुटल्यामुळे २५७ जागा लढविणाऱ्या भाजपच्या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धोशा लावला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्यभर प्रचारसभा गाजवतील, असे नेते प्रदेश भाजपकडे नसल्यामुळे मोदींच्या सभांकडे भाजपच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या उमेदवारांची सभेवर मदार

$
0
0
युती आणि आघाडी फुटल्यानंतर प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फायदा होण्याचा अंदाज बांधला जात होता; मात्र प्रत्यक्षात चार-चार बलाढ्य प्रतिस्पर्धी असल्यामुळे मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा वेग मंदावला आहे.

परप्रांतीय भाडेकरूंबद्दल कळवले नसल्याने गुन्हा

$
0
0
परप्रांतीय भाडेकरुंची माहिती पोलिसांना न कळविल्याने फुलंब्री येथील तीन घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील दहशतवाद विरोधी सेलतर्फे करण्यात आली.

कारखाना सुरू होईल का?

$
0
0
गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी कारखान्यासाठी कोट्यवधी रुपये देण्याचे कबूल केले होते. त्याचे काय झाले? पुढील वर्षीतरी कारखाना सुरू होणार आहे का?, असे सवाल गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी मंगळवारी (३० सप्टेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत केले.

‘संधी अन् धोके लक्षात घ्या’

$
0
0
‘येत्या काही वर्षांत एसईझेड व ‘डीएमआयसी’ च्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होणार आहे. यानिमित्ताने येणाऱ्या विविध संधी, धोके आपण कसे हाताळतो, यावरच उद्योगांचा आणि उद्योजकांचा फैसला होईल,’ असे मत बागला उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला यांनी नोंदवले.

मॅच फिक्सिंग आता पुरे

$
0
0
‘आघाडी आणि युती म्हणजे मॅच फिक्सिंगचा प्रकार होता. कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप हे चारही पक्ष एकमेकांसोबत राहून काम करत. त्यांनी नव्या, छोट्या पक्षांना वाढू दिले नाही. आता हा मॅच फिक्सिंगचा खेळ संपल्यात जमा आहे,’ अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दि.न ओवेसी यांनी मंगळवारी (३० सप्टेंबर) केली.

निवडणुकीत संघाची शिवसेनेला ‘टोपी’

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आदेश वा निरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाहीत. मात्र, स्वाभाविकपणे या निवडणुकीतही संघ भाजपसोबत असेल, असे स्पष्ट संकेत शहर संघचालक डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे यांनी ‘मटा’शी बोलताना दिले.

बंडोबांना आमिषांचा नैवेद्य

$
0
0
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडी आणि महायुतीतील सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीला ऊत आला आहे.

...बळ देणारी मैत्री!

$
0
0
शारदा मंदिर शाळेत शोभा बाळकृष्ण देवपाठक आणि प्रतिभा जगन्नाथ आगलावे या दोघी शिक्षिका. दोन वर्षांपूर्वी प्रतिभा आगलावे सेवानिवृत्त झाल्या. देवपाठक यांची सेवा सुरू आहे.

पाणीप्रश्न, अपूर्ण कामे मुळावर

$
0
0
पाणीपुरवठ्याचे करण्यात आलेले खासगीकरण, अपूर्ण राहिलेली विविध कामे यांचे खापर विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेला खिंडार पडणार

$
0
0
दोन बड्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे सात नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सहा ऑक्टोबरला शहरात असून त्यांच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश होईल असे मानले जात आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images