Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुटखा, माव्याबाबत कायद्याचे पालन करा

$
0
0
गुटखा, पानमसाला, सेंटेड सुपारी-तंबाखू व तत्सम पदार्थामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याने त्यावर कायद्याने बंदी आणली आहे. पानटपरीचालकांनी त्याचे पालन करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे.

विदर्भासाठी रिपाइंचे ५ ऑगस्टला आंदोलन

$
0
0
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे ५ ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाईल, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

न खचता निवडणुका लढवा

$
0
0
‘शिवसेना- भाजपबरोबर युती केली म्हणजे आंबेडकरी भूमिका सोडल्याचा विरोधक प्रचार करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व चळवळीतील विरोधकाच्या प्रचाराला प्रखरपणे प्रतिवाद करून खचून न जाता आक्रमकपणे निवडणुकीला सामोरे जा,’

कष्टकऱ्यांच्या मुलांना ज्ञानदान

$
0
0
आमदार वसंतराव काळे यांनी १९६७मध्ये किसान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. १९८५मध्ये मंडळाच्या माध्यमातून गोदावरी पब्लिक स्कूलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पाचवी व आठवी या दोन वर्गांना मान्यता मिळाली.

सव्वा तीन लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास

$
0
0
बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार मयूर पार्क भागात रविवारी घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट सोने देऊन महिलेची फसवणूक

$
0
0
अपत्यप्राप्तीच्या उपचारासाठी आलेल्या महिलेला बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या भोंदूबाबाला व सहकारी महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. नव्वद हजारांत या महिलेला पाच तोळे सोने देण्यात आले होते.

पोलिसांच्या कुटुंबांसाठी हक्काची संघटना

$
0
0
पोलिसांचा मुलगा. पोलिस लाइनमध्ये बालपण व तारुण्य गेले. पोलिसांच्या मुलांची शैक्षणिक स्थिती, पाहिली, अनुभवलेली. त्यातून पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी त्यांच्या मुलांनी एकत्र येण्याची गरज वाटली आणि व रवी वैद्य या पोलिसाच्या मुलाने ‘पोलिस बॉइज’ असोसिएशनची स्थापना केली.

तीन हजार वनौषधींची लागवड

$
0
0
अखिल विश्व गायत्री परिवाराच्या औरंगाबाद (माळी वाडा) परिसरातील गायत्री चेतना केंद्रातर्फे रविवारी(दि.२८) विराट वनौषधींची लागवड करण्यात आली. परिवारातर्फे ‘वृक्षगंगा अभियानांतर्गत’ एक कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत ६० लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.

आठवलेंची नजर पूर्वेवर

$
0
0
महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेत रिपाइं (आठवले) आगामी विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघासाठी आग्रह धरणार आहे. महायुतीतील जागा वाटपासाठी येत्या दहा दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची माहिती पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.

पोलिस ठाण्याचा फोन एक वर्षापासून डेड

$
0
0
नेट ऑपरेटेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस ठाण्याच्या कामकाजावर तसेच संवेदनशील भागावर थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातून नजर ठेवण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिस करु लागले आहेत.

आमदार तनवाणींचा उमेदवारी अर्ज दाखल

$
0
0
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना-भाजप युतीकडून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे त्यांनी तीन अर्ज सादर केले.

जलकुंभाचे छत पाण्यात

$
0
0
क्रांतीचौकातील निजामकालीन जलकुंभाचे छत ढासळून पाण्यात पडले आहे. या जलकुंभाच्या भितींलाही भेगा पडल्या असून तात्काळ दुरूस्ती न केल्यास ही भींतदेखील केव्हाही पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बीडमधील ‘भूदान’प्रश्नी विरोधकांना आली जाग

$
0
0
वसई जिल्ह्यातील प्रकल्पासाठी वनखात्याला बीड जिल्ह्यातील जमिनी देण्याचा ठराव गोंधळात मंजूर करणे चुकीचे असल्याचे सांगत, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या ठरावाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

शासकीय डेंटल कॉलेजची ‘डीआयसी’कडून तपासणी

$
0
0
शासकीय डेंटल कॉलेज व हॉस्पिटलची नुकतीच ‘डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (डीआयसी) वतीने तपासणी करण्यात आली. ‘डीआयसी’ची दोन सदस्यीय समिती सरप्राइज व्हिजिटवर आली होती.

पोषण आहाराचे धान्य उकिरड्यावर

$
0
0
शालेय पोषण आहारातील निकृष्ठ धान्याची पोलखोल होऊ नये, यासाठी हे धान्य उकिरड्यावर फेकण्याचा प्रकार उघडकीस आला. हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवनामध्ये ही घटना घडली असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीने हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

हॉटेलच्या स्टोअरमधील स्फोटामध्ये एक ठार

$
0
0
परळीमधील एका बीअर बारच्या स्टोअररूममध्ये झालेल्या स्फोटात हॉटेलमधील कामगार ठार झाला, एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली.

अवमान याचिकेत आयुक्त, प्रभारींना नोटीस

$
0
0
औरंगाबाद महापालिकेत लेखाधिकारी पदावर संजय पवार यांची निवड झाली होती. याला आक्षेप घेणाऱ्या अवमान याचिकेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आयुक्त हर्षदीप कांबळे आणि प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांना नोटीस बजावली आहे.

गर्भपाताच्या औषधांप्रकरणी महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा

$
0
0
परवाना नसताना गर्भपाताच्या औषधांचा साठा केल्या प्रकरणात नांदेडमध्ये एका महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणात एका डॉक्टरला नुकतीच अटक करण्यात आली होती, त्या पाठोपाठ ही कारवाई करण्यात आली आहे.

पाणीवाटपासाठी लष्करी अभियंत्याचे सॉफ्टवेअर

$
0
0
काही महिन्यापूर्वी पुरते कोरडे पडलेला जलाशय किंवा २००६मधल्यासारखी पुराची परिस्थिती येऊ नये, यासाठी ब्रिटिशांच्या काळाप्रमाणे ‘गेट ऑपरेशन शेड्युल’ (जीओएस) यंत्रणा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत या यंत्रणेनुसार पाणीवाटप करण्यासाठी लष्करातील एका निवृत्त अभियंत्याने सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

सातारा पालिकेची घोषणा आचारसंहितेच्या फेऱ्यात

$
0
0
सातारा नगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकला आहे. या निवडणुकीनंतरच सातारा पालिकेची फाइल पुढे सरकरणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images