Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तेही नो दिवसा गतः

$
0
0
आठवणीतलं औरंगाबादमध्ये केवळ औरंगाबाद शहराविषयी लिहिण्यापेक्षा त्या त्या काळी गाजलेल्या व्यक्ती, त्यांची दुकाने, त्यांचं कार्यदेखील लक्षात राहण्यासारखे आहे.

भाविकांनी मोडला उच्चांक

$
0
0
आई राजा उदो ... उदो... चा गजर करत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशाची साथ घेत लाखो भाविकांनी बुधवारी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारपासूनच लाखो भाविक तुळजापूरात दाखल झाले होते.

मोदी यांची आज सभा

$
0
0
हिंगोली येथे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. हिंगोलीत २५ वर्षांनतर पंतप्रधान पदावरील व्यक्ती येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कुणाला ‘अच्छे दिन’ आले?

$
0
0
‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशाला ‘अच्छे दिन’ येणार असे सांगत होते. परंतु, ते सत्तेवर येताच जिवनावश्यक औषधे महाग झाली आहेत. त्यामुळे कुणाला ‘अच्छे दिन’ आणले आहेत?’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

‘पैसे वाटणाऱ्यांना मते देऊ नका’

$
0
0
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या उमेदवारांना मते देऊ नका. विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

कृषिविरोधी धोरणाचा फटका

$
0
0
‘केंद्रातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीला सत्ता द्या,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

त्यांना महाराष्ट्र कसा समजेल

$
0
0
‘अच्छे दिन आनेवाले है’ असे म्हणत देशाची सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने शंभर दिवसात सर्वसामान्याच्या हितासाठी काय काम केले? असा सवाल रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला.

पोस्टमनवर बटवड्याचा भार

$
0
0
शहरातील टपाल बटवडा करण्यासाठी तीनशे पोस्टमनची गरज असताना फक्त ७० पोस्टमनवर गाडा हाकला जात आहे. गरज म्हणून ३० आउटसायडरची मदत घेतली जात आहे. परंतु यामुळे पोस्टाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

राष्ट्रवादी उमेदवारांना घोर

$
0
0
शिवसेना, भाजप, मनसे आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या सभांनी निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आर. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील इतर मतदारसंघात सभा घेतल्या.

घाटीतील डॉक्टरांचा संप मागे

$
0
0
घाटीतील निवासी डॉक्टरला मारहाण व धक्काबुक्की करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर ‘मार्ड’ने सोमवारी (६ ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून पुकारलेला संप गुरुवारी (९ ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजता मागे घेतला.

कार्यकर्ते सक्रिय; पालिकेवर ताण

$
0
0
निवडणुकीच्या हंगामात कार्यकर्ते अचानक सक्रिय झाल्यामुळे महापालिकेवरचा लोड वाढला आहे. साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली असून, एका जेसीबी मशीनला चार-चार ठिकाणांहून मागणी येऊ लागली आहे.

रिमोट कंट्रोल व्हायचेय

$
0
0
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडे नेता कोण आहे, हेच सांगू शकत नाहीत. नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातून कुणी नेता मोठा होऊ द्यायचा नाही. त्यांना महाराष्ट्राचा कारभार रिमोट कंट्रोलने चालवायचा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी (९ ऑक्टोबर) येथे केली.

यशात रुपांतराचे आव्हान

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने औरंगाबादेत गुरुवारी (९ ऑक्टोबर) काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रचार सभा झाली. महाराष्ट्रातील दौऱ्याच्या सुरवातीस पहिल्या दिवशी मराठवाड्यात येऊन सोनिया गांधींनी मराठवाड्याच्या नेत्यांसमोर आव्हान उभे केले आहे.

टोळीशी दोस्ती का?

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांची टीम म्हणजे महाराष्ट्र काबीज करण्यासाठी आलेली जणू अफजलखानाची फौज आहे, असे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलेच जिव्हारी लागले आहे.

काँग्रेसचे काम आता दिसले

$
0
0
‘काँग्रेसने ६७ वर्षांत देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शेती, उद्योगक्षेत्रात भरीव कामगिरी करताना देश सक्षम बनविण्याचे काम केले. महाराष्ट्रात १५ वर्षांत काँग्रेसने विकासाभिमुख कामे केली.

सुरेश जैन तुरुंगातूनच लढणार

$
0
0
सुमारे २९ कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यामुळे तुरुंगात असेलले माजी गृहनिर्माण मंत्री सुरेश जैन यांना ही विधानसभा निवडणूक तुरुगांतूनच लढवावी लागणार आहे. प्रचारासाठी तात्पुरचा जामीन मिळावा यासाठी त्यांनी केलेला अर्जही आज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला.

मनसे-राष्ट्रवादीत राडा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उमेदवार राजेश टोपे यांच्या सभेवेळी झालेल्या दगडफेकीत १० जण जखमी झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसहाला ही धुमश्चक्री उडाली.

हैदराबादचे पार्सल परत पाठवा

$
0
0
महाराष्ट्रात जातीयवादाचे विष पेरून अशांतता निर्माण करणारे हैदराबादचे पार्सल परत पाठवा. ‘एमआयएम’ काही राज्यात सरकार बनवू शकत नाही. केवळ मताचे विभाजन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने रचलेला हा डाव आहे.

गरिबांसाठी काम करणार

$
0
0
देशात ‌काँग्रेसच्या सरकारने मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्र्रेसला हद्दपार करा, असे आवाहन करून गरिबांसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‌हिंगोली येथील सभेत केले.

ऑक्टोबर हिटमध्ये लोडशेडींगचा शॉक

$
0
0
पावसाळ्यापूर्वी करायवयाची कामे योग्य पद्धतीने न केल्याने ऐन ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू असताना जीटीएलने शुक्रवारी (१० ऑक्टोबर) लाईन मेंटेनन्सचे काम काढले. दुरुस्तीसाठी सहा ते सात तास वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने नागरिकांना घामाघूम व्हावे लागले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images