Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फटाक्यांच्या नियमांना पळवाटा

0
0
मोठ्या आवाजाच्या, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची विक्री करू नये, असे आदेश फटाका विक्रेत्यांना देण्यात आले आहेत, मात्र साठ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या फटाक्यांची आवक फटाका मार्केटमध्ये जोरात सुरू आहे.

भरदिवसा ३० लाखांची लूट

0
0
चिखली अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतून अन्य शाखेमध्ये नेणाऱ्या ऑटो रिक्षावर हल्ला करून ३० लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शनिवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली.

कमळ, धनुष्य की पतंग?

0
0
राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघात प्रचंड चुरस आहे. आपण केलेले मतदान फलदायी ठरते की निराशावादी, याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. औरंगाबादमधील पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघात धनुष्यबाण चालणार, कमळ फुलणार की पतंग उडणार हे रविवारी दुपारपर्यंत कळणार आहे.

उस्मानाबादमध्ये NCPची आघाडी

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात सर्वत्र पिछेहाट होत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील चार पैकी दोन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.

प्रीतम मुंडेंना विक्रमी मताधिक्य

0
0
बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे-खाडे या सहा लाख ९२ हजार एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

युती तुटल्याचा फायदा भाजपला!

0
0
मराठवाड्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाने १५ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने ११, काँग्रेसने नऊ तर, राष्ट्रवादीने आठ जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे हे चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. युती तुटल्याचा फायदा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना झाला आहे.

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीची आघाडी

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात सर्वत्र पिछेहाट होत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील चार पैकी दोन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. तुळजापूर व उमरगा विधानसभेची जागा काँग्रेस व शिवसेनेने आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का्

0
0
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाला मतदारांनी कौल दिला नाही. २००९च्या तुलनेत काँग्रेसला मात्र, जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीची पीछेहाट

0
0
मराठवाड्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाने १५ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने ११, काँग्रेसने नऊ तर, राष्ट्रवादीने आठ जागा जिंकल्या आहेत.

घड्याळ बांधूनही राजपूत पुन्हा पराभूत

0
0
कन्नड विधासभा मतदारसंघात कमळाचे काटे घड्याळ्यात रुतल्यामुळे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी पहिल्या फेरीपासून दहाव्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती.

जालन्यात भाजप, सेनेची सरशी

0
0
जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी तीन भाजपने खेचून घेतले. जालन्यात शिवसेना विजयी झाली तर, घनसावंगीत मंत्री राजेश टोपे यांनी गड कायम राखला. बदनापूर, भोकरदन व परतूर मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

चिकटगावकरांचा वनवास संपला

0
0
माजी आमदार व ज्येष्ठ बंधु कैलास पाटील चिकटगावकर यांची सोबत व ग्रामीण भागातील मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी अखेर विधानसभा निवडणुकीत ४७०९ मतांनी विजय खेचून आणला.

औरंगाबादेत सर्वपक्ष समभाव

0
0
पैठण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संदीीपान भुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय वाघचौरे यांचा पराभव करून चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला.

शिरसाटांनी गड राखला

0
0
शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गड कायम राखला. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मधुकर सावंत यांचा ६,९२७ मतांनी पराभव केला.

उमेदवारांची दांडी, कार्यकर्त्यांचा काढता पाय

0
0
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रमुख पक्षांचे उमेदवार गैरहजर होते. पराभवाची चाहूल लागल्यानंतर त्यांच्या कायकर्त्यांनी देखील काढता पाय घेतला.

विजय पदरी मात्र, बाणाचा वेध हुकला

0
0
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांच्या रुपाने शिवसेनेने गड राखला. मात्र, अपेक्षित मताधिक्याचा लक्ष्यवेध धनुष्यबाणाला करता आला नाही. याचा विचार शिरसाट यांच्यासह पदधिकाऱ्यांना येत्या काळात करावा लागेल.

अपक्षांची मतमोजणीतही चांदी

0
0
मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी बसवण्यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना अपक्षांची मनधरणी करावी लागली असल्याचे‌ चित्र दिसून आले. ‌त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवारांची शेवटच्या दिवशीही चांदी झाली.

पराभवाचा सामना खिलाडूपणे

0
0
मतमोजणीच्या आठव्या फेरीनंतर इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्यानंतरही शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल निश्चिंत होते.

उत्सुकता अन् जल्लोष

0
0
सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यकर्त्यांची वाढलेली उत्कंठा, कमी मतदान मिळाल्यामुळे आलेले नैराश्य आणि अंतिम टप्प्यात उमेदवारांला वाढलेल्या मताधिक्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांचा जल्लोष, असे चित्र औरंगाबाद मध्य मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर होते.

आव्हान नव्या राजकीय ताकदीचे

0
0
शिवसेनेच्या परंपरागत मतदारांची विभागणी आणि अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला साफ नाकारणे एमआयएमच्या पथ्यावर पडले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images