Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​१,९५९ व्यवहारांत झाला रजिस्ट्री घोटाळा!

$
0
0
रेडी रेकनरच्या जुन्या दराने व्यवहार नोंदवून शासनाची १९५९ प्रकरणांमध्ये अडीच दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उजेडात आले आहे. दरम्यान प्रकरणी खरेदीदारांकडून वसुली केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बारा कोटींचा आराखडा सादर

$
0
0
मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात ही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांबाबत झेडपी बेहिशेबी

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत जिल्ह्यात तयार केलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा हिशेबच प्रशासनाकडे उपलब्ध नाही. १५ ऑक्टोबरनंतर किती बंधाऱ्यांमध्ये पाणी साचले याविषयी प्रशासनाकडे विचारणा केली असता अनेक तालुक्यांची माहितीच उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले.

पळवला चाळीस हजारांचा ऐवज

$
0
0
शहरातील बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांना चोरांनी लक्ष्य केले आहे. ज्योतीनगर, मुकुंदवाडी व नारेगाव येथे झालेल्या तीन घरफोड्यामध्ये चाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

अती हाव अंगलट आली

$
0
0
चोर असो की साव, अती हाव चांगली नसते. दोन चोरांना याचा चांगलाच अनुभव आला आहे. एका दारुड्याच्या खिखातून पळवलेल्या पाकिटातील एटीएमकार्डाचा वापर करून त्यांनी पैसे काढले.

महिन्यातभरात रस्त्याची लागली वाट

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले रस्त्याचे बांधकाम उखडल्यामुळे झांबड इस्टेट मधील सिमेंटच्या रस्त्याची चक्क एकाच महिन्यात वाट लागली आहे. रस्त्यावरचा सिमेंटचा थर निघून गेला असून खडी उघडी पडली आहे.

पंकजा मुंडे, बागडेंना मंत्रिपदाची लॉटरी?

$
0
0
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातून आमदार पंकजा मुंडे-पालवे, प्रदेश उपाध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

वेळ मागूनही आयुक्त भेटेनात

$
0
0
शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल चर्चा करायची आहे, त्यासाठी किमान एक तासाचा वेळ द्या, अशी मागणी करूनही दोन दिवसांपासून आयुक्तांनी वेळ दिली नाही. त्यामुळे महापालिकेतील काँग्रेस आघाडीचे नगरसेवक संतापले आहेत.

‘डेंटल’च्या १० जागा वाढल्या

$
0
0
मागच्या काही वर्षांपासून ‘बीडीएस’च्या जागा वाढविण्याची सातत्याने मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य होत या वर्षापासून ‘बीडीएस’ या दंतशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या जागा ४० वरून ५० करण्यात आल्या. मात्र, या वर्षी केवळ ३० जागा भरल्या गेल्या आणि तब्बल २० जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले.

एलबीटी ग्राहकांच्या माथी नको

$
0
0
जीटीएल ने एलबीटीची रक्कम ग्राहकांच्या माथी मारू नये. अन्यथा जीटीएलच्या विरोधात कोर्टात दाद मागितली जाईल, असा इशारा जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

भरारी पथकांना पुन्हा परवानगी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षेदरम्यान स्थापण्यात येणारी भरारी पथके रद्द करण्याचा निर्णय कुलुगरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला होता. मात्र, बामुक्टा संघटनेने यावर तीव्र आक्षेप घेत निवेदन दिले.

एटीएमचा खटका, खिशाला चटका

$
0
0
ग्राहकांनो सावधान. खिशात पैसे नसतील आणि फक्त एटीएम कार्ड असेल, तर त्याचा चटका नक्कीच तुम्हाला बसेल. कारण बॅँकांनी येत्या १ नोव्हेंबरपासून, एटीएममधून पैसे काढण्यासाठी फक्त पहिले तीन व्यवहार मोफत ठेवलेत. पुढील व्यवहारासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत.

कांदा, मुळा, भाजीतला कोरभर चंद्र!

$
0
0
भाजीपाल्याशिवाय दिवस, ही कल्पनाच होऊ शकत नाही. तो कधी दोन दिवसाआड, तर कधी आपण रोज खरेदी करतो. ज्यांच्याकडून ही खरेदी करतो, त्या विक्रेत्यांचा दिवस कमालीचा धकाधकीचा असतो.

त्यांनी खपावं, धनिकांनी चाखावं

$
0
0
किती दिवस भाड्याच्या घरात राहायचे...दर अकरा महिन्यांनी घर बदलायचे... सामानाची ने-आण करण्याची कटकट... पुन्हा नवीन घरात जाताना भाडेवाढ....ही आयुष्याची परवड औरंगाबादमध्ये अनेकांना सहन करावी लागते.

कचरा डेपो मिटमिट्यालाच

$
0
0
कचरा डेपो मिटमिटा येथेच होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. येत्या काही दिवसात महापालिकेचे प्रशासन या संदर्भात अधिकृतपणे घोषणा करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

‘पाणीवाटप’ मुख्यमंत्र्यांना नोटीस

$
0
0
जलतंटे तसेच विभागा-विभागातील वादविवाद सोडविण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातील तरतुदी उपयुक्त आहे. मात्र, हा कायदा झाल्यापासून म्हणजेच नऊ वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणीच झालेली नाही.

पांढऱ्या सोन्याने दिला दगा

$
0
0
जिल्ह्यात ऐन खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे कापसाचे क्षेत्र लक्षणीय घटले आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम असूनही जेमतेम कापूस उत्पादन निघत आहे. यंदा कापसाचे जवळपास ५० टक्के उत्पादन घटणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जायकवाडीचे रोटेशन सुरू

$
0
0
जायकवाडी धरणास सध्या ३७.८३ टक्के पाणीसाठा असल्यामुळे नियमानुसार शेतीसाठी पाण्याचे रोटेशन सुरू करण्यात आले आहे. सध्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने सहा जिल्ह्यातील चाळीस हजार हेक्टरवरील पिकांना पाणी मिळत आहे.

किमती कमी; मॉडेल मिळेना

$
0
0
दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना सुखद धक्का देत सॅमसंग, नोकिया या मोबाइल कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किमती एक हजारांपासून चक्क पाच हजारांपर्यंत कमी केल्या. मात्र, किंमत कमी झालेले मॉडेल बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड होत आहे, अशी माहिती टेलिकॉम असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

मराठवाड्यात हुडहुडी

$
0
0
अरबी समुद्रातील निलोफर चक्रीवादळामुळे दिवाळीनंतर अचानक गारठा सहन करावा लागला, परंतु मराठवाड्यात हा परिणाम कमी झाला असून पुढील आठवड्याच्याअखेरीस थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images