Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अॅक्सिडेंटची भीतीच नाही!

0
0
वाहनचालकांना ‘अॅक्सिडेंट’ची भीतीच नाही; होऊ द्या धडक... भिडा बिनधास्त.., तुटू द्या गाड्या..., मरू द्या माणसं... कारण कशाचा धाकच नाही... शहरात रस्त्यावर धावत असलेल्या एकूण वाहनांपैकी निम्म्या गाड्यांचा मुळी इन्शुरन्सच नाही...

'महाराष्ट्र रसातळाला नेला'

0
0
‘गेल्या पंधरा वर्षांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी ने महाराष्ट्र देशात खालच्या पातळीवर नेऊन ठेवला,’ अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) केली.

भिंतीवर लिहून आत्महत्या

0
0
पडेगाव येथील कासलीवाल तारांगण येथील एका तरूण व्यावसायिकाने शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) दुपारी आत्महत्या केली. दोघांनी भिसीमध्ये दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्याने भिंतीवर लिहून ठेवले आहे.

‘राज्याचा दुप्पट विकास करू’

0
0
‘देशात भाजपशासित राज्यांमध्ये कृषी विकास दरात लक्षणीय वाढ झाली आहे. आता महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले असल्याने विकास दरामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.

त्रोटक उपचारांची ‘जीवनदायी’

0
0
तोंडाचा, गळ्याचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, हृदयरोगावरील अँजियोप्लास्टी व इतर आजारांवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत अतिशय त्रोटक उपचार होत आहेत.

बर्निंग ट्रेनचे रहस्य कायम

0
0
नांदेड पॅसेंजरच्या रेल्वे डब्याला २७ नोव्हेंबर रोजी आग लागल्याची घटना अत्यंत गंभीर होती. ही आग कोणतेही रसायन किंवा ज्वलनशील पदार्थामुळे लागलेली नाही, असा स्पष्ट अहवाल फॉरेन्सिंक विभागाने दिला.

बक्षिसासाठी गमावले २५ हजार !

0
0
शहरातील एका तरूण अभियंत्याला अॅपल कंपनीकडून चार कोटी रुपयांचे बक्षिस लागल्याचे अमिष दाखवून २५ हजार रुपयांला ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. या अभियंत्याला बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडल्याचे दाखवत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पावणेदोन लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती.

आयुक्त अविश्वासाच्या फेऱ्यात

0
0
विरोधीपक्ष नेते रावसाहेब गायकवाड यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

..तू है हौसला हमारा!

0
0
प्रीती आणि स्वाती जोशी. दोघीही जुळ्या बहिणी. मूळ गाव पुणे जिल्ह्यातलं भोर. सध्या औरंगाबादमध्ये स्थायिक. वडील पद्माकर तेजे. ते सध्या भाऊ यशोधनकडे पुण्यात राहतात.

खैरे, दानवेंमध्ये रंगला कलगी-तुरा

0
0
तब्बल २५ वर्षांची मैत्री संपली. एक मित्र सत्तेत आणि दुसरा विरोधी बाकांवर. त्यांच्यातील संबंध बदलले तशी त्यांची भाषाही बदलू लागली. त्याचा प्रत्यय संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ करताना शुक्रवारी आला.

गढूळ पाण्याबरोबर कुजलेले कपडेही

0
0
चौदाशे मिलीमीटर व्यासाची नवी जलवाहिनी वापरात आणण्यापूर्वी तिची साफसफाई, स्वच्छता करण्याचे कष्ट महापालिका आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने घेतली नाहीत.

नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हिट!

0
0
दिवाळीच्या धामधुमीनंतर थंडीची हुडहुडी सुरू होईल असे सगळ्यांना वाटत होते. परंतु निम्मा नोव्हेंबर महिना संपला असतांनाही अद्याप वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला नाही.

दुष्काळी तालुका, शेततळ्यांचं गाव

0
0
‘कायम दुष्काळी’ असा शिक्का मिरवणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लाख-खंडाळ्याच्या शिवारात आता पाणी खळाळणार आहे. कोरडवाहू शाश्वत शेती अभियानांतर्गत वैजापूर तालुक्यातील लाख- खंडाळा येथे कृषी विभागामार्फत दोन वर्षात २५ शेततळी बांधण्यात आली आहेत.

राष्ट्रवादीबाबत बोलणं शहांनी टाळलं!

0
0
राज्यात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यानं सगळीकडून टीका झेलणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आज या पाठिंब्याबाबत भाष्य करणं सोयीस्करपणे टाळलं. योग्य वेळी आम्ही त्याबद्दल बोलू, असं मोघम उत्तर देऊन अमित शहा यांनी वेळ मारून नेली.

अडवली शहांची दर्डावाट

0
0
नियोजित कार्यक्रमांसाठी औरंगाबादला भेट देणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याही भेटीला जाणार होते. मात्र, भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी शहा यांची दर्डा भेटीची वाट अडवली. त्यामुळे त्यांना ही भेट टाळून थेट दिल्लीचे विमान गाठावे लागले.

‘पर्ल्स’चे अजब कारनामे

0
0
औरंगाबादचे ४५ वर्षीय अशोक पाटील हे आठ वर्षांपूर्वी किराणा दुकान चालवित होते. ‘पर्ल्स’मध्ये मिळत असलेल्या आमिषापोटी त्यांनी रक्कम जमा केली आणि एजंटचेही काम सुरू केले.

फसवणुकीची साखळी

0
0
‘आमच्याकडे पैसे गुंतवा, बँक, पतसंस्था आणि पोस्टापेक्षा किती तरी आकर्षक योजना. कमी पैसा गुंतवा, जास्त पैसे मिळवा’ अशी आकर्षक योजना घेऊन एजंटामार्फत पद्धतीशीर मार्केटिंग करणाऱ्या कितीतरी कंपन्या नगरकरांना फसवून गेल्या.

संघाच्या तालावर राष्ट्रवादीचा नाच

0
0
भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस संघाच्या तालावर का नाचत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

दुष्काळाची चर्चा फक्त ४ मिनिटांत

0
0
जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. पीक पाहणी सुरू आहे. पाणी कमी पडणार आहे. याबाबत राजकीय पक्षांकडून गंभीरपणे दखल घेणे सुरू झाले आहे.

शिवसेनेशी चर्चा करणार: अमित शहा

0
0
शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल भारतीय जनता पक्ष एकट्याने काहीच निर्णय घेऊ शकत नाही, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images