Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हिमायतनगराला धस यांची भेट

$
0
0
महसूल, मदतकार्य आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी सोमवारी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

संपकरी डॉक्टरांवर कारवाई

$
0
0
गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अभय देता येणार नाही, असे स्पष्ट करत नांदेड शहरातील डॉक्टरांनी बंद मागे न घेतल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सोमवारी दिला.

सरकारी इमारतींचे ७५ लाखांत हार्वेस्टिंग

$
0
0
लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिणीत मुरवण्यात येणार आहे. आवश्यक तितका निधी पुरविण्याचे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

प्रकाश दाखवणारी ‘दीप अमावास्या’

$
0
0
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणारी दीप अमावास्या आज घरोघरी उत्साहात साजरी केली जात आहे.

‘रजिस्ट्री’ला लवकरच ‘आधार’ची जोडणी

$
0
0
खरेदीखत (रजिस्ट्री) करण्याच्या प्रक्रियेला आता आधार कार्डाची जोडणी (लिंक) देण्यात येणार आहे. त्यामुळे रजिस्ट्रीमधील बनवेगिरीला आळा बसणार आहे.

विद्यार्थ्यांकडून शिका रस्त्यांची बांधणी

$
0
0
शहरवासीयांनी सध्या भेडसावणारा समस्या म्हणजे रस्त्यांमधील खड्डे. या रस्त्यातील खड्ड्यांवरतीच महापालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा प्रयोग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या प्रयोगातून दाखविला आहे.

टर्कीत होणार औरंगाबादचा ‘नृत्यझंकार

$
0
0
टर्कीमध्ये येत्या सप्टेंबरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या नृत्यात निष्णात असलेल्या औरंगाबादच्या कलाकारांचा ‘नृत्यझंकार’ होणार आहे.

विधान परिषदेसाठी झांबड-तनवाणी लढत

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित देशमुख, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय यांची बंडखोरी शमविण्यात काँग्रेसला यश आले आहे.

नाथसागरातील साठा १४ टक्क्यांवर

$
0
0
औरंगाबादसह मराठवाड्यात शेती आणि पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा १४.८ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

मोदींच्या मराठी समर्थकांनाही राज्यातून हाकलणार का?

$
0
0
गुजरातच्या विकासाची प्रशंसा करणाऱ्या गुजराती माणसांना मुंबई सोडा, असा इशारा ‘स्वाभीमान’ संघटनेचे नीतेश राणे यांनी दिला आहे. मात्र, राज्यातील लाखो मराठी नागरिक गुजरातच्या विकासाचे आणि नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहेत.

...अन्यथा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू

$
0
0
‘पंधरा दिवसात रस्त्यांची कामे सुरू करा अन्यथा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू,’ अशा आशयाची नोटीस पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी ठेकेदारांना बजावली आहे.

सभापतींनी फक्त बूट उगारला

$
0
0
पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी मला मारहाण केली नाही, त्यांनी फक्त बुट उगारला होता, असा खुलासा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. डी. मोटे यांनी आयुक्तांकडे केला.

उपद्रवी पर्यटकांना ‘ब्रेक’?

$
0
0
प्रेमी युगुल आणि उपद्रवी पर्यटकांमुळे बिबी का मकबरा पाहण्याचा कालावधी तीन तास करण्याचा प्रस्ताव पर्यटन विभागाने पर्यटन मंत्रालयाला पाठवला आहे.

रेशनच्या धान्याला बायोमेट्रिक ओळख

$
0
0
रेशन दुकानांवरून धान्य घेताना आता अंगठ्याच्या ठशाद्वारे लाभार्थीला आपली ओळख पटवून द्यावी लागणार आहे.

आयुक्तांकडे नेत्यांसाठी वेळ नाही

$
0
0
महापालिकेत शिवसेनेची सत्ता, महापौर शिवसेनेचा. असे असताना शिवसेनेच्या संपर्क नेत्यांनाच पालिका आयुक्तांची मनधरणी करावी लागली. आयुक्तही गडबडीत होते. ते म्हणाले, ‘मला वेळ नाही. कॉन्फरन्स आहे.

...अखेर खड्ड्यात नाव चालली

$
0
0
छावणी परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने सोमवारी ‘नाव चालवा आंदोलन’ केले; मात्र आंदोलनापूर्वीच छावणी प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजवले.

औरंगाबादचा झेंडा विदेशात

$
0
0
उच्च शिक्षणात औरंगाबाद भरारी घेत असून, संशोधनातील प्रगतीचा आलेख उंचावत आहे.

२७ खेळ : खेळाडूंना २५ गुणांचा लाभ

$
0
0
दहावी आणि बारावी परीक्षेत नापास झालेल्या खेळाडूंना २५ ग्रेस गुणांचा फायदा देण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली असून सद्यस्थितीत फक्त २७ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना या संधीचा लाभ मिळणार आहे.

न्यूनगंड बाजूला ठेवला तरच छाप पाडाल

$
0
0
‘सकारात्मक दृष्टिकोनातून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करीत असताना न्यूनगंड बाजूला ठेवल्यास मराठी तरूण जगाच्या पाठीवर कोठेही छाप पडेल,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केले.

पक्षीमित्रांना विश्वास घेऊनच जापनीज गार्डन करू

$
0
0
डॉ. सलीम अली सरोवराच्या जवळ जापनीज गार्डन तयार करण्याची संकल्पना चांगली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images