Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुसऱ्या दिवशीही धुराळा

$
0
0
सातारा, देवळाई परिसरामधील अनधिकृत बांधकामांवर हतोडा पाडण्याची कारवाई प्रशासनाने दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवली. बुधवारी रणजीतनगर व मल्हारनगर येथील बहुमजली इमारतींचे वरचे दोन मजले पाडण्यात आले.

३०० इमारती बेकायदा

$
0
0
सातारा-देवळाई पालिकेतील बेकायदा बांधकामांसंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. ए. एम. बदर यांनी दिले आहेत.

शहरातही हातोड्याचा धोका

$
0
0
सातारा देवळाईत तब्बल ३०० बेकायदा इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महापालिका क्षेत्रातही सुमारे ६० हजार इमारतींवर हातोडा पडण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. येत्या काळात अशा प्रकारची कारवाई करण्याच्या विचार पालिकेचे प्रशासन असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तुमच्या लाडक्यांचे काय?

$
0
0
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा तरुण क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेस क्रिकेटमधील अपघाताचा बळी ठरला. सराव सामन्यात त्याचा सहकारी खेळाडू शॉन अॅबॉटचा चेंडू त्याच्या डोक्याला लागून मरण पावला.

कुटुंबासह करुया कार्निवलमध्ये धम्माल

$
0
0
रोजरोजच्या धावपळीचं टेन्शन, घरातल्या कामाचं टेन्शन, कॉलेजमध्ये जाण्याचं टेन्शन, सबमिशनचं टेन्शन पुढे येणाऱ्या परीक्षांचेही टेन्शन, हे सर्व खल्लास करायचंय. ओ के, तर मग आम्ही येतोय त्यासाठीच.

सरकार अस्थिर की स्थिर कळेल!

$
0
0
‘शिवसेनेच्या सत्तेतील सहभागामुळे सरकार स्थिर होईल की नाही, ते सरकारच्या कामातून दिसेल. या सरकराने चांगले काम करावे अशी अपेक्षा आहे. नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन पुकारेल,’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

स्वयंशिस्तीमुळे घडले आयुष्य

$
0
0
१९९६ मध्ये औरंगाबादला आलेल्या चंद्रप्रकाश उर्फ सी. पी. त्रि,पाठींना शहर तसे नवे होते. जबाबदारीही नवी आणि जरा गंभीरच होती. शहराला नावारुपाला आणलेल्या बजाज ऑटो कंपनीचा चेहराच बदलायचे आव्हान होते.

काॅम्रेड धडकले आयुक्तालयावर

$
0
0
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून एकरी २५ हजार रूपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज, पाणीपट्टी, वीजबिल माफ करावे, विद्यार्थ्याची सर्व फी माफ करावी, आदी आठ मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व संलग्न संघटनांतर्फे गुरुवारी (४ डिसेंबर ) विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.

सात हजार स्मार्ट कार्डांचे काय?

$
0
0
राज्यातील वाहनचालकांचे स्मार्ट कार्ड तयार करण्याचे रोजामार्ट कंपनीचे काम आरटीओ कार्यालयनाने बंद केले आहे, परंतु या कंपनीकडे ७ हजार स्मार्ट कार्डाचे काम प्रलंबित असून त्यापोटी अंदाजे २८ लाख रुपये जमा आहेत.

तीन वर्षांत शहरात एकशे सात खून

$
0
0
गेल्या तीन वर्षामध्ये पोलिस आयुक्तालय हद्दीत १०७ खुनांच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. १०२ गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. मात्र, बहुचर्चित श्रुती भागवत, अंकुश खाडे प्रकरणाचा पोलिसांना तपास लावण्यात अपयश आले आहे.

शिवसेनेनेतर्फे भोपळा

$
0
0
शिवसेनेने वेळोवेळी पाठिशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या मराठवाड्याच्या हाती भोपळा दिला आहे. शिवसेनेचे मंत्री शुक्रवारी (५ डिसेंबर) शपथ घेणार आहेत. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या पहिल्या यादीत मराठवाड्याला प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही.

उद्योग विस्ताराची भरारी

$
0
0
करीसाठी चाळीसगाव तालुक्यातून श्री. गायके यांनी ३०-३५ वर्षांपूर्वी औरंगाबाद गाठले. एका कारखान्यात कर्मचारी म्हणून काही वर्षे काम केले. परिस्थितीच्या रेट्यात नोकरी क्रमप्राप्त असली तरी स्वतःतील जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

वडील हेच गुरू!

$
0
0
रीअर काय निवडायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, मात्र वडील ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचे मुलांना आकर्षण असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मुकेश भोगे यांनीही प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचा मार्ग निवडला.

मंजुरीनंतर शहरातही हातोडा!

$
0
0
सातार-देवळाईत बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू झाल्यानंतर महापालिकेनेही औरंगाबाद शहरातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

वीस शहरांच्या घशाला कोरड

$
0
0
मराठवाड्यातील २० शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. २०पैकी ८ नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील स्थिती गंभीर झाली आहे. मराठवाड्यातील लहान व मोठ्या प्रकल्पामध्ये सध्या २८ टक्के पाणीसाठा आहे. दररोजचा वापर व बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे.

‘बाँड’पुरती कारवाई

$
0
0
अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या चौथ्या दिवशी, शुक्रवारी (५ डिसेंबर) नगर पालिकेने सहा इमारतींवर कारवाई केली. परंतु त्यातील पाच इमारतींवरील कारवाई 'बाँड'पुरती मर्यादीत राहिली. चंद्रशेखरनगर, छत्रपतीनगर येथील सहा मजली इमारतीचा एक मजला सायंकाळपर्यंत पाडण्यात आला.

पाच रोडरोमिओ अटकेत

$
0
0
औरंगपुरा बसस्टॉपजवळ पाच रोडरोमिओंना तरुणींची छेडछाड करताना गुन्हे शाखा व दामिनी प‌थकाने अटक केली आहे. हे तरूण महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढीत होते.

दाखल्यांसाठी तिचा मुक्काम

$
0
0
एखाद्या विषयाच्या सत्यशोधनासाठी विद्यार्थ्याने किती परिश्रम घेतले पाहिजेत, याचे उदाहरणच एका अमेरिकन विद्यार्थिनीने घालून दिले आहे. आपल्या विषयामधील सखोल संशोधनासाठी या विद्यार्थिनीने आधी उर्दू आणि फारशी भाषा अात्मसात केली.

बस स्थानकात स्वच्छता मोहीम

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती बसस्थानकीत येत्या रविवारी (७ डिसेंबर) येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

आता ‘कचरा’ही ‘समांतर’कडे

$
0
0
शहराची साफसफाई ‘समांतर’च्या दावणीला बांधण्याचा घाट महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून बांधला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images