Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वे बैठकीकडे खासदारांची पाठ

$
0
0
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रखडलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सांगवी नांदेड येथे विभागीय कार्यालयात महाव्यवस्थापकांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक बोलावण्यात आली होती.

कुमारी माता वर्षभरात दुप्पट

$
0
0
यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी मातांची संख्या वर्षभरात दुप्पट झाल्याचे अतिशय धक्कादायक आणि तेवढेच चिंताजनक वास्तव समोर आले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याच्या आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यात ५२ कुमारी माता होत्या.

खरीप पीक विम्याचे मृगजळ

$
0
0
यावर्षी खरीप हंगामात कृषी विभागाकडून पीक विमा उतरविण्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. खरीप हंगाम पूर्ण हातचा गेला. तालुक्यातील २२० गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.

‘एलपीजीने केला देशाचा घात'

$
0
0
लिब्रलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन (एलपीजी) ने देशाची वाट लावली आहे. सध्या मेक इन इंडियाचाही भुलभलैया आहे, विदेशी कंपन्यांचाही बोलबाला वाढला आहे, असे मत निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाचा कारभार ‘प्रभारी’ !

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू तसेच बीसीयुडी गेल्या पाच-सहा दिवसांपासून दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे तीन संवैधानिक पदांचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्याचा परिणाम विद्यापीठाच्या कामकाजावर होत आहे.

शाखांची संख्या १०० वर नेणार

$
0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरात १०० तर जिल्ह्यात ४५० शाखा विस्तारीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि खानदेश विभाग मिळून होत असलेल्या देवगिरी प्रांताच्या महासंगमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध भारतीचे कार्यक्रम

$
0
0
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावर विविध भारतीच्या कार्यक्रमांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. दुपारी २.३० ते ५.२५ या कालावधीत हे प्रसारण करण्यात येत आहे. संगीतप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बसैये यांनी त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.

पालिका निवडणुकीत युती होणार

$
0
0
‘महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होईल. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काकणभर जास्त प्रेम देऊ. ‘पालक-मालक’ कसा असतो ते औरंगाबादकरांना दाखवून देऊ. पूर्ण झोकून देऊन काम करू,’ असा विश्वास पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी (८ जानेवारी) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

परवानगी न घेता दिले प्रवेश

$
0
0
विद्याशाखांची परवानगी न घेता विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. अभ्यासक्रम, विषयांची मान्यता नसताना बारावीच्या परीक्षांचे अर्ज भरले. जिल्ह्यातील अनेक ज्युनिअर कॉलेजांनी विद्यार्थ्यांच्या करिअरसोबत असा खेळ मांडला आहे. बोर्डाच्या तपासणीत हा प्रकार उघड झाला.

कारचालकावर हल्ला करणाऱ्यांना अटक

$
0
0
सानिया मोटर्सच्या कारचालकावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी दुपारी एपीआय कॉर्नर येथे अटक केली. कारला धक्का लागल्याच्या कारणावरून १७ डिसेंबर रोजी हायकोर्टासमोर कारचालकावर हल्ला करण्यात आला होता.

आहिरची पत्नी; सासू व तरुणाला अटक

$
0
0
चौधरी कॉलनी येथील राम आहिर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पत्नी, सासू व एका तरुणाला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंजारभाट जातपंचायतीवर गुन्हा

$
0
0
कंजारभाट जातपंचायतीच्या ११ सदस्यांविरुद्ध एका कुटुंबाला वाळीत टाकल्याबद्दल सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ वर्षांपासून समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमातून बहिष्कृत करण्यात आले व एक लाख २० हजार रुपयांचा दंड उकळण्यात आल्याची तक्रार एका महिलेने केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.

कामावरील निष्ठेचे अडीच दशक

$
0
0
प्लास्टिकचा वापर म्हणजे केवळ बकेट असा एकेकाळी अर्थ काढला जात होता. त्याकाळी पॉलिमर इंजिनिअरिंगचा मार्ग स्वीकारून धाडस करणाऱ्या एम. पी. शर्मा यांनी दोन दशकांच्या कालावधीत व्हेरॉक उद्योग समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलत आपला औरंगाबादला येण्याचा निर्णय सार्थ ठरविला.

पाण्यासाठी वनवास

$
0
0
शांतीपुरा वॉर्डात पथदिव्यांचा प्रश्नही ऐरणीवर; रस्त्यांची दुरुस्ती रखडली वॉर्डातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. लष्कराच्या जागेलगत असलेल्या शांतीपुरा वॉर्डाची भौगोलिक रचना चढ-उताराची असल्याने अनेक समस्या आहेत.

बांगलादेशींचे शहरात वास्तव्य

$
0
0
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आता मुंबईपुरता मर्यादित राहिले नसून, औरंगाबामध्येही त्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. अवघ्या २०० ते ५०० रुपये देऊन ही मंडळी भारतात दाखल झाली आहेत.

औरंगाबादच्या रस्त्यांसाठी ११ कोटी

$
0
0
औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी रुपयांच्या निधीला पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी (८ जानेवारी) येथे दिली. समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराकडून जबरदस्तीने सुरू असलेली पाणीपट्टी वसुली थांबून महापालिकेनेच वसुली करावी, असेही आदेश त्यांनी दिले.

बँक मॅनेजरकडून उकळले पाच लाख

$
0
0
अपहरण प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सावंत याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सातारा शाखेचे व्यवस्थापकाचे अपहरण करून पाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे उघड झाले आहे.

'प्रश्नासाठी सकारात्मक भूमिका मांडेन'

$
0
0
नवे महसूल आयुक्तालय निर्माण करण्यासाठी सरकारची भूमिका राजकीय नसून नांदेडला करण्याबाबत हरकती मागविल्या आहेत. त्याबाबत लातूरसाठी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवा.

शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा

$
0
0
मराठवाड्यात दुष्काळामुळे होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या पॅकेजपैकी ८४५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे.

रोपट्याचा झाला वटवृक्ष

$
0
0
आजच्या अस्वस्थ समाजजीवनात परस्परांविषयी अविश्वास, बेशिस्तपणा, भ्रष्टाचार आपण पाहात आहोत. यावर आपापल्या परीने उपाय करण्याचा प्रयत्न काही व्यक्ती, संघटना, गट करत असतात; परंतु त्यापलीकडे समाधान वाटावे, असे घडत नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images