Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोण म्हणतेय LBT चे उत्पन्न कमी झाले ?

$
0
0
कोण म्हणतेय एलबीटीचे उत्पन्न कमी झाले, असा थेट सवाल एलबीटीचे विभागप्रमुख व उपायुक्त सुरेश पेडगावकर यांनी सभापती नारायण कुचे यांच्या समक्ष पत्रकारांना केला. ते म्हणाले, एलबीटीचे उत्पन्न कमी झालेच नाही. उगीचच चर्चा केली जात आहे.

LBT ची वसूली घटल्याने महापालिका संकटात

$
0
0
स्थानिक संस्था कराची (एलबीटी) वसुली घटल्यामुळे पालिका आर्थिक संकटात सापडली आहे असा आरोप महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी केला.

एलबीटी विभागातील गैरकारभार गंभीरच

$
0
0
महापालिकेच्या स्थानिक संस्थाकर (एलबीटी) विभागातील गैरकारभार गंभीरच आहे. या विभागातील कुणीतरी कुणाशी तरी, मिळाले असल्याचा संशय या प्रकरणावरून येते.

तहसीलदारांवर हल्ला करणा-यांना अटक

$
0
0
वाळूचा अवैध उपसा रोखणा-या तहसीलदारांना ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सिंचन प्रकल्पास विरोधासाठी विरोध

$
0
0
मराठवाड्याच्या हितासाठी राज्य सरकारने मध्य गोदावरी खोऱ्यातील अठरा दशलक्ष घनमीटर पाणीवापरास मंत्रिमंडळात मंजूरी घेतली.

ग्रामसभेत मंजूर होणार ‘रोहयो’चा आराखडा

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत घ्यावयाच्या ग्रामपंचायतनिहाय कामाचा आराखडा कायदयानुसार संबंधित ग्रामपंचायतीने मंजूर करणे आवश्यक आहे.

वेतनासाठी ‘पोस्टल ‌डीएड’ शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
पत्रांद्वारे ‘डीएड’ केलेले व सेवेत असलेल्या जालना जिल्ह्यातील शिक्षकांना सहा वर्षांपासून वेतन मिळालेले नाही. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आजपासून ठिय्या आंदोलन सुरू केले.

खड्डेमय रस्त्यांप्रकरणी जिल्हाधिका-यांची नोटीस

$
0
0
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी चाळण झालेली आहे. या रस्त्यांच्या अवस्थेस सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत असून खड्डेमय रस्त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार धरण्यात येईल.

दोघांचा खून करणा-यास जन्मठेप

$
0
0
पैशासाठी पत्नी व मुलाचा खून करुन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकणाऱ्या खंबाळा (ता. वैजापूर) येथील आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दोन अपघातांत पाच जणांचा मृत्यू

$
0
0
उमरगा येथून सोलापूरकडे निघालेल्या ट्रकने इटकळजवळ उभ्या असलेल्या टँकरला मागील बाजूने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकमधील चौघेजण जागीच मरण पावले, तर तिघे जण जखमी झाले.

सरपंच पतीच्या पक्षांतराने बंगाली पिंपळ्यात तणाव

$
0
0
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथे सरपंच पतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजप नेत्यांशी चांगलीच खडाजंगी उडाली.

‘उमेदवारांना सामावून घ्या’

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अनुकंपा तत्वावर २९ उमेदवारांना सेवेत सामावून घ्या, या मागणीसाठी मंगळवारपासून उपोषणाला प्रारंभ करणार आहे.

रस्त्याचे काम कासवगतीने

$
0
0
पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाअंतर्गत अठरा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेला, सह्याद्री हॉटेल ते खंडोबा चौक या सिमेंट रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून बंद आहे.

नाथसागरातील पाणी १६ टक्क्यांवर

$
0
0
जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा सोमवारी (१२ ऑगस्ट) रात्री १६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. नगर, नाशिक जिल्ह्यांतून नाथसागराकडे पाणी येणे सुरू आहे.

पगारावरून पालिकेत असंतोष

$
0
0
पगारावरून पालिकेत असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व कर्मचा-यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात असतानाच काही कर्मचा-यांना पगार होत नसल्याबद्दल पालिका प्रशासनाला बेशरमाची झाडे देण्याचाही प्रयत्न केला.

खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाशिवाय

$
0
0
महापालिका शाळेतील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाशिवाय साजरा होणार आहे. या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी पालिका प्रशासनाने निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली काहीच कार्यवाही केली नाही.

एकवीस डॉक्टरांना दणका

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या पण मुख्यालयी न राहणाऱ्या २१ डॉक्टरांना प्रशासनाने दणका दिला आहे.

घाबरू नका, स्वाइन फ्लू नाही

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता.

गॅस सिलिंडरसाठी वेटिंग

$
0
0
सणासुदीचे दिवस सुरू झाले असतानाच गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना धावपळ करावी लागत आहे. दिवसेंदिवस गॅससाठीचे वेटिंग वाढले असून नंबर लावूनही सिलिंडर लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.

‘रामा’मध्ये पोलिसांचे मॉकड्रिल

$
0
0
‘रामा इंटरनॅशनल’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चार अतिरेकी शिरले असल्याची माहिती पोलिस कंट्रोल रुमला प्राप्त झाली आणि एकच खळबळ उडाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images