Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दिवाळी, दसऱ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्याची मागणी

$
0
0
मराठवाड्यातून; तसेच औरंगाबादेतून जाणाऱ्या अनेक रेल्वेंना सध्या वेटिंग आहे. दिल्ली, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेसह हैदराबाद, अजमेर या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची गर्दी बघता, रेल्वेला कोचची संख्या वाढविणे;

चार वर्षांच्या असेसमेंटमधून २३ हजार कोटींचा महसूल

$
0
0
मूल्यावर्धित करप्रणाली (व्हॅट) लागू केल्यानंतर राज्यातील विक्रीकर विभागाकडून २ लाख ३० हजार संस्थांचे निर्धारण (अॅसेसमेंट) झाले नव्हते.

खादीबाबत सरकार उदासीन?

$
0
0
स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी खादीच्या कपड्यांवर विशेष सूट दिली जाते; परंतु गेल्या दोन वर्षांपासून या उपक्रमामध्ये खंड पडला आहे.

आणखी दोन महिने वळसा

$
0
0
उस्मानपुरा नाल्यावरील पुलावर गेल्या आठवड्यात स्लॅब टाकण्यात आला आहे. बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास दोन महिने लागतील.

जाहिरातींच्या दुनियेत स्थानिकांचा वाढता टक्का

$
0
0
शहरात व्यावसायिक नाटक आणि चित्रपटांच्या संधी कमी असल्या तरी, जाहिरातींमध्ये स्थानिक कलाकारांना उत्तम संधी उपलब्ध झाल्या आहेत.

डेंगीने घेतला दोन महिलांचा बळी

$
0
0
पावसाळा सुरू झाल्यापासून औरंगाबादकरांना विविध आजारांनी ग्रासले आहे. गॅस्ट्रो, काविळीने त्रस्त असलेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून डेंगी व स्वाइन फ्लूने सतावले आहे.

सार्वजनिक सभागृहे वादात

$
0
0
विविध वॉर्डांत लोकप्रतिनिधींच्या स्वेच्छानिधीतून बांधण्यात आलेले सार्वजनिक सभागृह नाममात्र दराने स्वयंसेवी संस्थांना देण्याच्या स्थायी समितीने केलेल्या ठरावाला पालिका प्रशासनाने ठेंगा दाखवला आहे.

झालर आराखडा आक्षेपांवर एका महिन्यात सुनावणी

$
0
0
झालर क्षेत्र प्रारुप आराखड्यावर सुनावणी घेण्यासाठी समिती नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून, साधारणतः एक महिन्यात कामकाजाला सुरुवात होईल. नगररचना संचालकांकडून ही समिती नियुक्त केली जाते.

शहरातील वॉर्ड आता एकाच क्लिकवर

$
0
0
शहरातील सर्वच्या सर्व ९९ वॉर्ड एकाच क्लिकवर आणण्याचा प्रयोग लिकासन टेक्नॉलॉजी या ग्रुपच्या युवकांनी केला आहे. एक क्लिक करून तुम्ही तुमच्या वॉर्डात जाऊ शकता.

डायमंड, मोती, ब्रेसलेट राख्यांना वाढती मागणी

$
0
0
बहीण भावाचे अतुट नाते वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. या निमित्त डायमंड, स्टोन, मोती राखी, ब्रेसलेट, नजररक्षक कवच राखी यासह विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी बाजार सजला आहे.

बाजार समितीची गाळे जप्ती मोहीम

$
0
0
जाधववाडी येथील गाळेधारकांकडे थकीत असलेली सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम वसूलीसाठी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आता कडक पाऊले उचलण्याच्या तयारीत आहे.

प्रशासनावर तोफ

$
0
0
स्थानिक संस्था करांपासून (एलबीटी) मिळणारे पालिकेचे उत्पन्न फारच घटले आहे. एलबीटीच्या वसुलीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास ड्रेनेज साफ करण्यासाठी लागणाऱ्या बल्या खरेदी करायलाही आपल्याकडे पैसे राहणार नाहीत असे म्हणत उपमहापौर संजय जोशी यांनीही पालिका प्रशासनावर तोफ डागली.

सेवा, सुरक्षिततेवरच फोकस

$
0
0
रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा लागू करण्याबरोबरच रेल्वे स्थानक आणि रेल्वेची स्वच्छता, रेल्वेच्या प्रवाशांचा सुरक्षित प्रवास आणि रेल्वेची सेवा दिलेल्या वेळेनुसार चालावी या गोष्टींवर आपला फोकस आगामी दोन वर्षात केला जाणार असल्याचे मत रेल्वेचे नवीन विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी व्यक्त केले.

पोलिस अधिका-यास करमाडमध्ये धक्काबुक्की

$
0
0
शेतजमिनींवरील जाहीरात फलक फाडण्यास प्रतिबंध केल्याने तीन आरोपींनी करमाड येथील सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. पवार यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

युवकावर हल्ला प्रकरणी २ आरोपी ताब्यात

$
0
0
युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या वादाच्या कारणावरुन सोमवारी रात्री भावसिंगपुरा भागात ही घटना घडली होती.

खिचडी नहीं पकेगी

$
0
0
येत्या १६ ऑगस्टपासून शाळांमध्ये खिचडी न शिजविण्याचा निर्णय खाजगी शाळांनी घेतला आहे. मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर असलेली ‘शालेय पोषण आहार’ योजनेची जबाबादारी दूर करा या मागणीसाठी मुख्याध्यापक संघाने हा बहिष्कार घातला असून यावर ठाम असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.

सूर्योदय शवदाह योजनेत मृतदेहावर अंत्यसंस्कार

$
0
0
कोणीही नातेवाईक नसल्याने सहा दिवसांपासून शवागृहात पडून राहिलेल्या एका तरुणाच्या मृतदेहावर सूर्योदय शवदाह योजनेअंतर्गत मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

$
0
0
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणा-या शिष्यवृत्तीत वाढ करावी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करा आदी मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

जळगावच्या ९९ नगरसेवकांना दिलासा

$
0
0
घरकूल व मोफत बससेवा योजना वसुलीसाठी जळगाव महापालिकेच्या आयुक्तांनी ९९ नगरसेवकांना सोमवारी नोटीस बजावल्या होत्या.

प्रीपेड‌ रिक्षांसाठी गर्दी

$
0
0
रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रीपेड रिक्षा योजनेची पुन्हा सुरवात करण्यात आली. २७ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रिपेड योजनेत शहरातील १३०० जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images