Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुंड चाऊसकडून धाकाने ऐवज लंपास

$
0
0
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड अदील चाऊसने ‌काचीवाडा भागात घरात घुसून दोन महिलांचा तलवारीचा धाक दाखवून दोन लाखाचा ऐवज पळवला आहे.

शहर अभियंतापदी पानझडे

$
0
0
महापालिकेच्या शहर अभियंतापदी आज बुधवारी अखेर सखाराम पानझडे यांची वर्णी लागली. पानझडे यांची शहर अभियंतापदी नियुक्ती करण्याचा पालिका आयुक्तांचा ऐनवेळचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

स्वातंत्र्यलढ्याचे स्मृतीस्थळ ‘भारतमाता मंदिर’

$
0
0
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या देशभक्त क्रांतीकारकांची स्मृती जागवणारे भारतामाता मंदिर शहरासाठी गौरवास्पद ठिकाण ठरले आहे.

दानवेंना ‘रिपोर्टिंग’ केल्यामुळे खैरे संतापले

$
0
0
महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत काय झाले याचे रिपोर्टिंग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना केल्यामुळे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे पालिकेतील एनडीएचे गटनेते गजानन बारवाल यांच्यावर संतापले.

‘पदव्युत्तर’साठी सुपर कॅरिऑन करा

$
0
0
विद्यापीठ संलग्न महाविदयालयांमध्ये पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठीही सुपर कॅरिऑन लागू करण्याच्या मागणीसाठी २० ते २५ विद्या‌र्थ्यांनी १६ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.

‘एसटी’ला २६ लाखांचा भूर्दंड

$
0
0
सिडको ते सिबीएस असा सात किलोमीटरचा प्रवास एटीकडून मागील तीन वर्षापासून प्रवाशांशिवायच केला जात आहे.

अन्नसुरक्षेचा ८० कोटी जनतेला लाभ

$
0
0
साडेतीन वर्ष विचारविनिमय करून तज्ज्ञांच्या सूचनांनुसार बदल करून अन्नसुरक्षा विधेयक तयार केले आहे. विधेयकावर विनाकारण आक्षेप घेऊ नयेत.

मनसेची युतीशी हातमिळवणी?

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसोबतच जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रयत्न सुरू आहेत.

दरमहा १५ हजार स्मार्टफोन विक्री

$
0
0
स्मार्टफोन्सची सध्या विक्री वाढली आहे. औरंगाबादच्या बाजारात जवळपास सर्वच ब्रॅण्डेड कंपन्यांचे १५ हजार हाय-एण्ड स्मार्टफोन्स विक्री होत आहेत.

'त्या' बालकांचं पुनर्वसन करा!

$
0
0
बलात्कारातून जन्मलेली बालके बलात्काराशी संबंधित खटल्यातील पुरावा किंवा वस्तू नाही. या नकोशा आणि अनौरस बालकांना प्रेम, हक्काचे घर आणि पालक, दत्तक विधानाद्वारे त्वरेने मिळणे त्यांचा मूलभूत हक्कच आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. रवींद्र घुगे यांनी दिला आहे.

गुणवंतांच्या पाठीवर दातृत्वाची थाप

$
0
0
परिस्थितीचे प्रतिकूल पहाड समोर असताना, निर्धाराने या आव्हानांना पार करत, आपल्याच आजूबाजूच्या काही गुणवंतांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादत केले आहे. मात्र, या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतानाच, त्यांच्या उच्च शिक्षणाचा हातभार लावण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून पुढाकार घेतला.

नियमित पाणी पुरवण्याचे आश्वासन हवेतच

$
0
0
उस्मानाबादमध्ये सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरच आतापर्यंत चारवेळा नगरपालिकेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसने लढविल्या. राष्ट्रवादीने निवडणूक जाहीरनाम्यात शहरासाठी दररोज पाणी हवे तेवढे देण्यात येईल, असे आश्वासन देऊन निवडणुकीत बाजी मारली.

झरीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल

$
0
0
रोजगार हमी योजनेच्या कामावर खोटे मजूर दाखवून खोट्या सह्या करून परस्पर पेमेंट उचलल्याचा आरोप करीत तालुक्यातील झरी - वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखाबाई ज्ञानेश्वर राऊत यांच्याविरुद्ध चार ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.

‘ओहरफ्लो तळ्याकाठचे वीज कनेक्शन जोडा’

$
0
0
बीड जिल्ह्यात गतवर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिति होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा राखून ठेवण्यासाठी पाणीसाठा असलेल्या तलावाच्या जेएडब्ल्यूएएल असलेल्या वीज जोडण्या कट केल्या होत्या.

विभागात ‘आत्मा’साठी बीडला सर्वांत जास्त निधी

$
0
0
शेतक-यांचे प्रशिक्षण, शेतीसहली, नाविन्यपूर्ण उपक्रम, कृषी प्रदर्शन, शेती संशोधनासाठी कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत बीड जिल्ह्याला तीन कोटी एकतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण पूर्ण

$
0
0
दी नांदेड मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सौजन्याने उभारलेल्या वजिराबादच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोरील हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा येत्या १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

‘विलासरावांना पर्याय शोधता आला नाही’

$
0
0
‘यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला, तर विलासराव देशमुख यांनी राज्यातील वंचीत विभागाला विकासाची आशा निर्माण केली होती.

शिष्यवृत्तीची मंजुरी शाळेतच

$
0
0
आम आदमी विमा योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना त्रैमासिक शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी शासन आता प्रत्येक शाळांच्या वर्गा-वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी, मंजुरी व खाते उघडण्याची प्रक्रिया पार पाडणार आहे.

रेणुकादेवी संस्थानवर प्रशासक

$
0
0
माहूर येथील रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून तेथील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तिघा जणांचे प्रशासकीय मंडळ नेमण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांवरच ‘आपत्ती’

$
0
0
राज्य सरकारने आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व जिल्ह्यात चौवीस तास तत्पर असणारा आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला. प्रत्येक जिल्ह्याला एक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नेमून त्यांचे कामही सुरू झाले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images