Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘गेट’ सर करणे फार अवघड नाही

$
0
0
आयआयटीमधून शिक्षण घेण्याचा ध्यास बारावीपर्यंत मनामध्ये होता, मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे एक संधी हातातून गेली का अशी शंका येत होती.

पर्यटनाच्या वाढीसाठी जपानबरोबर करार

$
0
0
‘बुद्धिस्ट सर्कीटपैकी पाच महत्वाची जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे महाराष्ट्रात असून नुकतेच अजिंठा- वेरुळ येथे जागतिक दर्जाचे पर्यटक केंद्र जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सीच्या मदतीने उभारण्यात आले आहे.

CCTV फुटेजद्वारे चोरट्यांचा शोध सुरु

$
0
0
एन १ भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र पळिवल्याची घटना रविवारी घडली होती. सोमवारी या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘घाटी’त दलालांचा सुळसुळाट

$
0
0
गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या घाटी हॉस्पिटलमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. सहा महिन्यांत दोनदा दलाल पकडल्याचा दावा प्रशासनाने केला.

‘सौर ऊर्जेने वीज टंचाईवर मात करा’

$
0
0
‘मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर’ (मासिआ) ची ११४ वी सर्वसाधारण सभा नुकतीच मासिआ कॉन्फरन्स हॉल, वाळूज येथे झाली.

‘मनसे’ने केली रस्त्यांची दुरुस्ती

$
0
0
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘खड्डे बुजवा’ मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर ते चाटे स्कूल या दोन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

घाटी हॉस्पिटलमध्ये चो-या सुरूच

$
0
0
कमी सुरक्षारक्षकांच्या बळावर घाटीचा कारभार हाकणाऱ्या प्रशासनाकडून सरकारी मालमत्तेची सुरक्षा करण्यास अपयश येत आहे. ‘ओपीडी’त चोरीचे सत्र सुरू असताना सोमवारी कर्मचारी निवासस्थानाच्या भंगारात निघालेल्या इमारतीतून लोखंडाची चोरी करून नेताना एकाला पकडण्यात आले.

रिक्त जागेसाठी पालिकेत लॉबिंग?

$
0
0
शहर अभियंत्यानंतर महापालिकेत आता कार्यकारी अभियंतापदासाठी लॉबिंग सुरू झाले आहे. सखाराम पानझडे यांची नियुक्ती शहर अभियंतापदी झाल्यामुळे त्यांची कार्यकारी अभियंतापदाची जागा रिक्त झाली आहे.

राज्यपालांच्या दौ-यामध्ये अॅम्ब्युलन्सचे वांधे

$
0
0
‘निर्मलग्राम’ पुरस्कार वितरणासाठी राज्यपाल शंकनारायण सोमवारी औरंगाबाद दौ-यावर येत आहेत. त्यांच्या ताफ्यात लागणारी व्हीआयपी अॅम्ब्युलन्स घाटी प्रशासनाकडे नसल्याने वांधे झाले आहेत.

जायकवाडी पाणीप्रश्नी आज सर्वपक्षीय बैठक

$
0
0
जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने पाणी सोडणे आवश्यक आहे; मात्र नगर जिल्ह्यातील मंत्री आणि साखर कारखानदारांच्या दबावामुळे राज्य सरकार पाणी सोडत नाही.

लांबच्या रेल्वे आता दृष्टिपथात

$
0
0
औरंगाबाद स्टेशनवरून लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीला आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात येत होत्या आणि त्यासाठी शहराजवळ पिट लाइन नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते.

विद्यार्थी संघटना निवडणुकांसाठी उत्साही

$
0
0
दुपारच्या सत्रात विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, संस्थाचालक महासंघ या विषयावरील आपली भूमिका विशद केली. यातही महाविद्यालयीन निवडणूक खुली लोकशाही पद्धतीने व्हावी असाच सूर होता.

नवे नेतृत्व कॉलेज इलेक्शनमधूनच

$
0
0
महाविद्यालयीन निवडणुका खुल्या लोकशाही पद्धतीने होणे गरजेचे आहे. सर्वाधिक तरुण आपल्या देशात असून, हा तरुण आपली दिशा काय ठरवितो, यावर आपल्या देशाची भविष्याची दिशा ठरेल.

जबाबदारीने कामे करावीत

$
0
0
जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिला आहे.

PSI ला लाच घेताना पकडले

$
0
0
वाशी येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामधील आरोपींच्या जामिनाकरीता मदत करण्यासाठी आरोपींच्या पत्नीकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पाराव दत्तू दराडे यांना रंगेहाथ पकडले.

लूट थांबविण्यासाठी खासगी बाजारपेठा

$
0
0
शेतक-यांची फसवणूक, लूट थांबविण्यासाठी राज्य शासन खासगी बाजारपेठांना प्रोत्साहन देणार आहे. त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

मारहाणीच्या २ घटनांत दोघे जखमी

$
0
0
किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीच्या दोन विविध घटनांमध्ये दोनजण जखमी झाले आहेत. एन २ व गांधीनगर भागात रविवारी या घटना घडल्या. काजराज बसराज राठोड (रा. विश्रांतीनगर) या युवकाची एन २ भागात पानटपरी आहे.

मतदानामुळे कर्मचा-यांची गैरसोय

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मतदान सोमवारी झाले. जिल्हा परिषदेत मतदानकेंद्र होते.

खैरे- घोसाळकरांची फोनवर खडाजंगी

$
0
0
स्थानिक स्वराज्य विधानसभा निवडणुकीचे मतदानानंतर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुक आमदार विनोद घोसाळकर व खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात फोनवरच खडाजंगी झाली.

पालिकेत नेत्यांची गर्दी; कर्मचा-यांमध्ये उत्सुकता

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महापालिकेत सोमवारी दिवसभर नेत्यांची गर्दी होती.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images