Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुन्हे दाखल करा

$
0
0
शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील डोणगावकर यांनी केली आहे.

विद्यापीठात आज ओपन डे

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ओपन डे’ आयोजीत करण्यात आला.

केंद्रासाठी रंगकर्मींची एकजूट

$
0
0
मागील दोन वर्षांपासून अपेक्षित प्रवेशिका नसल्याने राज्य नाट्य स्पर्धेचे औरंगाबाद केंद्र रद्द करण्यात आले होते. त्यामुळे रंगकर्मींना नाटक सादरीकरणाची संधी मिळाली नाही.

‘ते’ निर्णय राहणार की बदलणार?

$
0
0
मसुरीला प्रशिक्षणासाठी गेलेले पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे सोमवारी पालिकेत परतणार आहेत. प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांनी घेतलेले निर्णय ते तसेच ठेवतात की बदलतात या बद्दल पालिकेच्या वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.

पालिकेत पदोन्नत्यांची ‘दिवाळी’

$
0
0
पालिकेचे प्रभारी आयुक्त गोकुळ मवारे यांनी उपायुक्तांच्या पीएला नगरसचिवपदाचा चार्ज दिला व तसे आदेशही काढले. उपअभियंत्यांनाही कार्यकारी अभियंतापदाचा चार्ज दिला.

प्रवेश परीक्षा ‘नीट’ प्रमाणे

$
0
0
मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्यावतीने २०१४मध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न हा राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) प्रमाणे ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

आजपासून शिजणार खिचडी

$
0
0
शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीमुळे, विद्यादानात अडचणी निर्माण होत असल्याचे कारण करीत मुख्यापकांनी खिचडी शिजविण्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.

शाळांसाठी उद्योगांना साकडे

$
0
0
राज्यातील सरकारी शाळांत सुविधा पुरविण्यासाठी उद्योग जगताला साकडे घालण्यात येणार आहे.

फेसबुकपेक्षा अभ्यासावर लक्ष द्या

$
0
0
फेसबुक मेंदुसाठी घातक आहे. सोशल साइट्सवर चार तास घालविण्यापेक्षा दोन तास अभ्यासात घातले तर स्वःविकास घडवून येईल.

मनविसेची कार्यकारिणी आज जाहीर होणार

$
0
0
शहर आणि जिल्हा कार्यकारिणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे फेरबदल करण्यात येणार आहेत. याबाबत मनविसेचे तीन माजी जिल्हाध्यक्ष बुधवारी मुंबईला रवाना झाले आहेत.

देव तारी त्याला कोण मारी?

$
0
0
दोन दिवसांच्या चिमुकलीला मातेने रेल्वेरुळावर फेकून पलायन केल्याची घटना बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता घडली. नागरिकांच्या सतर्कतेने ही बालिका बचावली असून तिला लोहमार्ग पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

रोझ व जापनीज गार्डन होणार

$
0
0
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेतर्फे लवकरच जापनीज गार्डन व रोझ गार्डनची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

‘ग्रामसेवकावर कारवाई करा’

$
0
0
ग्रामसभेत प्रश्न विचारणा-या नागरीकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ग्रामसेवक एल. डी. भोटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

खुलताबादमधील रस्त्याचे रुंदीकरण करावे

$
0
0
औरंगाबाद-धुळे राज्यमार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व खिर्डी रोड (राजीवगांधीनगर) ते भद्रा मारुती मंदिर हे दोन रस्ते रुंदीकरण करण्यात यावेत.

नानीमाँ दर्गाह अपहार : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0
नळदूर्ग (जि. उस्मानाबाद) येथील सरकार नानीमाँ दर्गाह मध्ये भाविकांकडून येणाऱ्या देणगीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरूद्ध तुळजापूर न्यायालयाच्य आदेशावरून नळदूर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ऐन पावसाळयात कडब्याची टंचाई

$
0
0
जिल्ह्यात हायब्रीड, ज्वारीचा कडबा आणि कडवळ यांचे दर गगनाला भिडल्यामुळे पशुपालन करणे अवघड झाले आहे.

एकरी १०० टन ऊस पंचसुत्री वापरणे शक्य

$
0
0
‘लागवडीची नवीन पद्धत, काटेकोर पाणी व्यवस्थापन, व्यापारी धोरण, उती संवर्धक बेणे व जैविक खतांचा वापर ही पंचसुत्री वापरल्यास उसाचे पीक फायद्याचे ठरेल.

दाभोलकरांच्या हत्येला सरकार जबाबदार

$
0
0
राज्य सरकारने जादुटोणा विरोधी विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करणार नाहीत.

आमदार सत्तार यांना अटक करा

$
0
0
अंभई (ता. सिल्लोड) येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार अब्दुल सत्तार व इतर दहा जणांविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपने बुधवारी अजिंठा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

पावसाची विश्रांती, पाणी थांबले, कालवे सुरूच

$
0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पावसाने गेल्या चार-पाच दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे वरच्या बाजुच्या धरणांतून नाथसागरात पाणी येणे थांबले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images