Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘समांतर’ च्या ‘पीपीपी’ ला मंजुरीच नाही

0
0
समांतर जलवाहिनीचे काम संबंधीत कंत्राटदाराने सुरू करण्यासाठी पालिकेने त्याला आता नवीन डेडलाईन दिलेली असली तरी हे काम पीपीपी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महापालिकेला अद्याप परवानगी दिलेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

लाचखोर ‌‌विस्तार अधिकारी निलंबित

0
0
तुळजापूर येथील लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी वाय. के. चव्हाण याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी अखेर २७ ऑगस्ट रोजी निलंबित केले.

झालर क्षेत्र आराखड्यावर आक्षेप

0
0
झालर क्षेत्र आराखड्यावर साताऱ्यातून सर्वाधिक म्हणजे ८७२ आक्षेप दाखल झाले आहेत. या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी समितीची नियुक्ती ४ सप्टेंबरपूर्वी होऊन ४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल.

दीडशे कोटींची अंदाजपत्रके रोखली

0
0
महापालिकेच्या बजेटमधील सुमारे दीडशे कोटींच्या नवीन कामांची अंदाजपत्रके आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी रोखली आहेत. या प्रकारामुळे नगरसेवकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

सात वर्षांच्या मुलाला श्वानदंश

0
0
सातारा परिसरातील मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडून अनेकांना चावे घेतले आहेत. मोकाट कुत्र्यांनी श्रीराम वैद्य या सात वर्षांच्या मुलाचे लचके तोडले आहेत.

औरंगाबादेत ‘शेफ फोरम’ची निर्मिती

0
0
बदलत्या औरंगाबादमध्ये ‘खाद्यसंस्कृती’चा मोठा वाटा आहे. औरंगाबादचा लूक आता ‘कॉस्मोपॉलिटन सिटी’कडे होत आहे.

पाणी नसल्याने ऊस घटला

0
0
जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सिंचनासाठी पाणी नसल्याने यंदा फक्त १९ हजार २०० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे.

विद्यापीठाला कुठली श्रेणी?

0
0
‘नॅक’ मूल्यांकनात दर्जा वाढीसाठी तीन वर्षांपासूनचे प्रयत्न यशस्वी होणार, की पुन्हा त्यासाठी झगडावे लागणार, याचे उत्तर मिळण्यासाठी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

नीलगाईंच्या मृत्यूच्या दोन अहवाल

0
0
प्राणीसंग्रहालयातील तीन नीलगाईंच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे दोन वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्यामुळे पालिकेचे प्रशासन चक्रावले आहे. प्रशासनाने आता या संदर्भात कन्फरमेट्री (निश्चित पडताळणी अहवाल) रिपोर्ट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कुलूप पाहताच चेक हातात !

0
0
'मटा' ने 'घोळ एलबीटीचा' मालिका प्रसिद्ध केल्यावर आता कुठे एलबीटी विभागाला जाग आली आहे. पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आदेशानुसार स्थानिक संस्थाकर (एलबीटी) थकवणाऱ्या व्यावसायिकांच्या विरुद्ध वसूली मोहिम हाती घेण्यात आली आहे.

बँकांची भूमिका नकारात्मक

गोपिका पथकांनी बाजी मारली

0
0
गो.. गो .. गोविंदाचा जय घोष करत व हम भी किसीसे कम नहीं, असा आत्मविश्वास दाखवत महिलांना गोपिकांनी दहीहंडी उत्सवात बाजी मारली आहे.

अध्यक्षपद निवडणुकीचा मार्ग मोकळा

0
0
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक नियोजित २ सप्टेंबर रोजीच होणार आहे. नवीन अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास हायकोर्टाने मुभा दिली आहे. मात्र निकाल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

एव्हेंजर झाली ‘हार्ले डेव्हिडसन’

0
0
डब्बल फ्रंट शॉक ऑब्जररस, ३५० सीसीचे इंजिन आणि सिंगल सिटेट कॅम्फर्ट बाईक असे वैशिष्ट असलेली गाडी शेख रहीम यांनी तयार केली आहे. शेख रहीम यांनी बजाज एव्हेंजर गाडीला हार्ले डेव्हिडसन गाडीसारखा लूक दिला आहे.

आता प्राणीसंग्रहालय म्हणा

0
0
आता सिद्धार्थ उद्यान नव्हे फक्त प्राणीसंग्रहालयच नागरिकांना पाहण्यासाठी मिळणार आहे. सिद्धार्थ उद्यानाचा बहुतेक संपूर्ण परिसर प्राणीसंग्रहालयासाठी देण्याचे आज पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले.

अध्यक्षपदाची सोमवारी निवडणूक

0
0
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी दोन सप्टेंबर रोजी होत आहे.

झेडपीतील आघाडीचे सदस्य सहलीला

0
0
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत कुठलाही दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शुक्रवारी दुपारी सहलीवर रवाना झाले. आघाडीसोबत सत्तेत सहभागी झालेल्या मनसेने अध्यक्षपदासाठी दावा करून आघाडीत बिघाडी निर्माण केली आहे.

‘समांतरवाले’ पालिकेत फिरकलेच नाहीत

0
0
समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याच्या संदर्भात पालिका आयुक्तांनी दिलेल्या डेडलाईनचा उद्या (शनिवारी) शेवटचा दिवस आहे. मात्र, आज दिवसभरात समांतरवाले पालिकेत फिरकलेच नाहीत.

२ दिवसांत वीज द्या

0
0
तालुक्यातील चार गावांतील शेतक-यांनी महावितरणच्या कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेऊन शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.

बंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार

0
0
गुटखा, पानमसाला, सेंटेड सुपारी, तंबाखूवर बंदी आणण्यापूर्वी शासनाने दारुवर बंदी आणण्याचा विचार का केला नाही, ते घातक नाही का, असा सवाल जिल्हा पानटपरीचालक संघटनेने गुरुवारी आयोजित मेळावा केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images