Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरणच्या विरोधात नगराध्यक्षांचे उपोषण

$
0
0
महावितरणने सूडभावनेने पैठण नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे वीज कनेक्शन कट केल्याचा आरोप करत पैठणचे नगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी शुक्रवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.

‘न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरू’

$
0
0
‘कंत्राटी कामगारांना ईएसआय, पीएफ व इतर कामगार कायदे पहिल्या दिवसापासून लागू झाले पाहिजे, यासह इतर न्याय्य मागण्या एका महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरू,’ असा इशारा भारतीय ट्रेड युनियन केंद्राचे (सीटू) नेते कॉ. उद्धव भवलकर यांनी दिला.

‘घाटी’त ‘स्वाइन फ्लू’चे २ संशयित रुग्ण

$
0
0
शहरातील दोन संशयित स्वाइन फ्लू रुग्ण घाटीमध्ये दाखल झाले. त्यापैकी महिला रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी सांगितले.

दुचाकी चोरणारे २ भाऊ गजाआड

$
0
0
जवाहरनगर पोलिसांनी दुचाकी चोरणा-या दोन भावांना अटक केली आहे.

हलगर्जीपणा दाखविणा-या कर्मचा-यांना नोटीस

$
0
0
बाजार फी वसुली; तसेच अन्य कामात हलगर्जीपणा दाखविणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

लोकसभा निवडणुका मार्चमध्येही शक्य?

$
0
0
अंतिम मतदार याद्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाल्यास मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी होऊ शकतात, असे मानले जात आहे.

नांदेड : २२ शिक्षक निलंबित

$
0
0
बदल्यानंतर शाळेत रुजू न होणा-या हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील २२ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी तडकाफडकी निलंबीत केले.

महापौरांची गाडी अडविली

$
0
0
सातत्याने होणाऱ्या दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या विष्णूनगरातील नागरिकांनी आज महापौर आणि सभागृहनेत्यांची गाडी अडविली.

लाच घेणारा अधीक्षक जेरबंद

$
0
0
ग्रामसेवकाकडून २० हजाराची लाच घेणा-या जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातील कार्यालय अधीक्षकास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.

झाकली मूठ ‘श्रेणी’ची

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नॅक समितीकडून पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले. शुक्रवारी समितीने ‘एक्झिट मीटिंग’ घेऊन गोपनीय अहवाल कुलगुरूंना सादर केला; परंतु‘श्रेणी’साठी काही दिवसांची प्रतीक्षा विद्यापीठाला करावी लागणार आहे.

पाणी वळविल्याचा फटका बसू लागला

$
0
0
भर पावसाळ्यात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून पाणी कालव्याद्वारे वळविल्याचा फटका मराठवाड्याच्या भाग्यरेषा असलेल्या जायकवाडी प्रकल्पाला बसण्यास सुरुवात झाली आहे.

मुलींची छेड काढणाऱ्यांवर कारवाई

$
0
0
कॉलेजमधील विद्यार्थिनी, तरुणींची छेडछाड करणांऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी आठ जणांवर कारवाई करण्यात आली.

नगरसेवकांना पाहून मुख्य अभियंत्यांचा पळ

$
0
0
जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत पैठण येथील आठ नगरसेवकांनी मालमत्ताकराची ७७ लाखाची थकबाकी आधी भरा असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठणकावले.

जगदीश चेलारामाणींची बैठकीला पुन्हा दांडी

$
0
0
जीटीएलचे स्थानिक प्रमुख जगदीश चेलारामाणी यांनी जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीला शनिवारी पुन्हा दांडी मारली.

मोबाइल हिसकावणाऱ्या मजुराचा पाथरीत खून

$
0
0
मुलाचा मोबाइल हिसकावून मारहाण करणाऱ्या मजुराचा तिघांनी गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी पाथरी (ता. वैजापूर) येथे घडली. याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांविरुद्धा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सीइओंच्या बैठकीबाबत ‘कही खुशी कही गम’

$
0
0
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दररोज गर्दी असते. शनिवारी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी बनकरांना भेटण्यासाठी गेले. आम्हाला वेळ दिला नाही.

प्रशिक्षण केंद्रातील अपंगाना निकृष्ट जेवण

$
0
0
हडको येथील शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रातील अपंगाना निकृष्ट व अपुरे जेवण मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करत शनिवारी केंद्रात जोरदार आंदोलन केले.

निवडणुकापूर्वी अण्णा हजारे यांचे आंदोलन

$
0
0
सक्षम लोकपाल बिलासाठी लोकसभा निवडणूका जाहीर होताच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे अशोक सब्बन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यालय अधीक्षकास कोठडी

$
0
0
निलंबित ग्रामसेवकाकडून त्याचे निलंबन रद्द करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कार्यालय अधीक्षक प्रियदर्शन वाघमारे याना येथील दुसऱ्या जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी उद्यापर्यंतची पोलिस कोठडी सुनावली.

घेरावावर महापौर भडकल्या

$
0
0
दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या विष्णूनगरातील नागरिकांनी शनिवारी सकाळी महापौर कला ओझा यांना घेराव घातला. ड्रेनेज लाईनची दुरूस्ती करून दूषित पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी घेराव घालून मागणी करणाऱ्या नागरिकांवरच महापौर एकदम संतापल्या.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images