Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘समांतर’चा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

$
0
0
औरंगाबाद शहरासाठीच्या समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाचा निर्णय आता शासनाच्याच कोर्टात होईल असे सांगून पालिका आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी या प्रकल्पाच्या बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
नारेगाव येथील कचरा डेपो हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे वॉर्डा वॉर्डात कचरा साचू लागला. पालिका प्रशासनाला त्याचे काहीही देणेघेणे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे असा आरोप करीत काही नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन केले.

कचरा आंदोलनाला ‘बायपास’

$
0
0
नारेगाव येथील कचरा डेपो हलवण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बायपास करीत पालिकेने कचऱ्याच्या गाड्या थेट कचरा डेपोमध्ये गेल्या. त्यामुळे या आंदोलनाचा बोजवारा उडाल्याचे बोलले जात आहे.

पारध गाव तापाने फणफणले

$
0
0
जालना जिल्ह्यातील पारध गावात एका महिन्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका बालिकेचा विषाणूजन्य तापेमुळे मुत्यू झाला झाला तर, अन्य मृत्यू विविध कारणास्तव झाल्याचे समोर आले आहे.

विद्यार्थिनी झाल्या आरोग्य दूत

$
0
0
‘बेटी बचाव अभियानात जालना जिल्ह्यातील विद्यार्थिनींनीही पुढाकार घेतला आहे. गावात जन्म घेणाऱ्या बालकांची माहिती पोस्टाद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे काम या आरोग्यदूतांनी हाती घेतले आहे.

धनंजय मुंडेंना मिळाले दोन काका

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार गोपीनाथ मुंडे यांना लक्ष्य करण्यात आले. आमदार धनंजय मुंडे हे एका काकाला मुकले असले तरी त्यांना राष्ट्रवादीत एक छगन भुजबळ व दुसरे मधुकर पिचड असे दोन काका मिळाले आहेत.

राष्ट्रवादीने वाजवला बिगूल

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विभागीय कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजवला आहे. आगामी निवडणुकीत मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा असणार आहे.

एसटीतून पाकीट मारणारा गजाआड

$
0
0
एसटी बसमधील प्रवाशाचे पाकीट मारणाऱ्याला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी सिडको बसस्टँडमध्ये घडला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेची निदर्शने

$
0
0
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या वतीने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवडणुका जिंकण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

$
0
0
शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीला शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. गुलमंडीवर झालेल्या कार्यक्रमात लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.

मुस्लिम लीगचे सर्व जागांवर उमेदवार

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातून इंडियन युनियन मुस्लिम लीग उमेदवार उभे करणार आहे.

‘AIM’च्या वाढीला शहरात ‘ब्रेक’

$
0
0
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीतील यशानंतर औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये वाढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मजलिस इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) पक्षाच्या वाढीला ‘ब्रेक’ बसला आहे.

‘पदवीधर’च्या निवडणुकीत बोगस मतदारांना आळा

$
0
0
विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर आता मतदारांचे फोटो लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या यादीतून बनावट मतदार वगळले जातील.

झालर आक्षेप सुनावणी महिनाअखेर होणार

$
0
0
झालर क्षेत्र प्रारूप आराखड्यावरील आक्षेपांची सुनावणी घेण्यासाठी सात जणांची समिती स्थापन झाली आहे.

विनयभंग करणा-या कंपनीमालकाविरुद्ध गुन्हा

$
0
0
कामासाठी थांबवण्याचे नाटक करून कंपनीमालकाने कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंद्रा एमआयडीसीत असलेल्या कुंदाकुरे इंजिनीअरिंग कंपनीचे एन ४ भागात कार्यालय आहे.

मद्यपींचा एन ११ भागात धुडगूस

$
0
0
बिल देण्यावरून मद्यपींनी गोंधळ घालून चायनीज सेंटरच्या चालकाला; तसेच भांडण सोडवणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार एन ११ भागात घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

महागाईमुळे विदेशवारी रद्द

$
0
0
सिंगापूर, मलेशिया, पटाया दुबई या ठिकाणी जाणाऱ्या औरंगाबादच्या पर्यटकांनी यंदा आपली ट्रिप कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जीटीएल’ला ३ लाखांचा दंड

$
0
0
जीटीएलला रस्त्यातील खांब काढण्यास उशीर केल्याची किंमत चुकवावी लागणार आहे. महानगरपालिकेने जीटीएलला दिवसाला पाच हजार रुपये या प्रमाणे दंड ठोठावला आहे. हा दंड सुमारे तीन लाख रुपये होईल.

बालवैज्ञानिकांची आता दिल्ली वारी

$
0
0
ज्या जिद्दीने, प्रेरणेने प्रथम जिल्हा स्तरावर, तेथून राज्य पातळीवर बालवैज्ञानिकांनी प्रयोग सादर केले, त्या जिद्दीला यश मिळाले असून बारा बालवैज्ञानिकांना थेट राष्ट्रीय पातळीवर आपला प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली आहे.

‘तेरणा’च्या मदतीला भैरवनाथ कारखाना

$
0
0
अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत असणाऱ्या तेरणा साखर कारखान्याला आर्थिक मदत करण्याची तयारी भैरवनाथ साखर कारखान्याने दाखविली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images