Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मटका चालवणारा गजाआड

$
0
0
औरंगाबाद टाइम्स कॉलनीमध्ये मटका चालवणाऱ्या आरोपीला विशेष पथकाने गुरुवारी अटक केली. जिन्सी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छावणीच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये

$
0
0
छावणी परिषदेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या बोर्डाच्या सदस्यांना चार महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या डिसेंबरमध्ये छावणीची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.

तीन हजार घरांत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’

$
0
0
पाणीटंचाईच्या झळा सुसह्य करण्यासाठी रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट आर आय. ३१३२ क्लब सरसावले आहे. जिल्ह्यात तीन हजार घरांमध्ये अत्यल्प खर्चात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा संकल्प क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

आरोग्य कार्यालय महिनाअखेर नवीन वास्तूत

$
0
0
बहुप्रतीक्षित आरोग्य संकुलाचे बांधकाम तीन वर्षांपासून अजून सुरूच आहे; मात्र दोन मजले संपूर्ण तयार झाले असल्याने आरोग्य उपसंचालक कार्यालय सप्टेंबरअखेर नवीन वास्तूत स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शहर पोलिस महाराष्ट्रात अव्वल

$
0
0
दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची पोलिस महासंचालक कार्यालयाकडून नुकतीच खात्यातंर्गत पीएसआय परिक्षा घेण्यात आली. यामध्ये शहर पोलिस दलाचे ४६६ परीक्षार्थी पास झाले असून ६१.४७ टक्के निकाल लागला आहे.

पोलिसांना फोटोग्राफीचे ट्रेनिंग

$
0
0
गुन्ह्यांचा तपास करताना किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना पोलिसांना नेहमी त्यांचे कर्मचारी असलेले फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर सोबत घ्यावे लागते.

शक्ती-भक्तीचा देखावा

$
0
0
शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग देखाव्याचा माध्यमातून साकारणारे गणेश मंडळ अशी ख्याती टि. व्ही. सेंटर हडको येथील छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठाण गणेश मंडळाची आहे.

गणेश महांसघाची ८९ वर्षांची परंपरा

$
0
0
औरंगाबाद शहराची ओळख निजाकालीन शहर म्हणूनही आहे. शतकापूर्वी येथे रझाकाराचे राज्य होते. राजाबाजार, सराफा हा त्यावेळी शहराचा मध्यवर्ती परिसर होता. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी गणपती बसवण्याची प्रथा या भागात सुरू झाली.

सन्मान हळव्या गीताचा

$
0
0
‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटातील गीतासाठी गीतकार दासू वैद्य यांना ‘मिक्ता अॅवॉर्ड’ जाहीर झाला आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी चीनमधील मकाऊ शहरात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त एका हळव्या गीताचा गौरव झाला आहे.

वेतनचा फरक शिक्षकांना देणार

$
0
0
महापालिका शाळेतील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्याचा प्रस्ताव पालिकेल्या १९ सप्टेबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पालिकेला तीन कोटी ६२ लाख रुपये शिक्षकांच्या नावे जमा करावे लागणार आहेत.

पाण्यासाठी कामगारांचे आंदोलन

$
0
0
जायकवाडीत हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी आयटकतर्फे पैठणगेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकार मराठवाड्याचे पाणी अडवणाऱ्यांची साथ देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

'ती' बांधकामे सरकारची डोकेदुखी

$
0
0
जिल्ह्यांच्या प्रादेशिक योजना तयार करण्यातील दिरंगाई आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे राज्यातील शहरांलगत मनमानीपद्धतीने बांधकाम करण्याचा उद्योग फोफावला. गेल्या अनेक वर्षांत झालेली ही बेकायदा बांधकामे आता डोकेदुखी बनत आहेत.

घाटीला १५० कोटी

$
0
0
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आरोग्य योजनेतून घाटी हॉस्पिटलला १५० कोटी रुपये मिळणार आहे. त्यात राज्य सरकारचा ३० कोटींचा वाटा असणार आहे. या पैशातून घाटीत नवीन इमारती आणि यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे.

गुरुजींना मिळणार न्याय

$
0
0
जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांना दिले जाणारे पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांनी रखडले होते. वैजापूर येथे सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

‘समांतर’चा अहवाल शासनाच्या दारी

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या संबंधीचा सद्यस्थिती कथन करणारा अहवाल आता शासनाच्या दारी सादर झाला असून या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या बजेटचे डोळे शासनाकडे

$
0
0
महापालिकेच्या बजेटचे डोळे आता शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. शासनाने मदत केली तरच बजेटच्या अनुषंगाने शहरात विकासाची कामे होणे शक्य आहे.

द्वारकादास जोशी यांचे निधन

$
0
0
रिसोड येथील राजस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि सुभाष छाप तंबाखूचे निर्माते द्वारकादास जसकरण जोशी (वय ८९) यांचे सोमवारी (९ सप्टेंबर रोजी) वृद्धापकाळाने निधन झाले.

काँग्रेसला घरचा आहेर

$
0
0
जायकवाडी धरणाचे पाणी आता चांगलेच पेटले आहे. नाशिक, नगरविरुद्ध मराठवाडा, असे चित्र निर्माण झाले आहे. नगर, नाशिक जिल्ह्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षातील नेते आक्रमक झाले असताना मराठवाड्यातील काँग्रेसचे नेतेही आता इरेला पेटले आहेत.

वाटमारी करणा-या टोळीतील तिघे जेरबंद

$
0
0
धारदार शस्त्राचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या एका सराईत टोळीच्या तीन जणांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

हजारे यांना धमकी देणा-यावर कारवाई करा

$
0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राव्दारे धमकी देणाऱ्या आरोपींना त्वरीत जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images