Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कलेक्टर घेणार ‘घाटी’चा आढावा

$
0
0
घाटी हॉस्पिटलला ‘डीपीडीसी’तून दिल्या जाणाऱ्या निधीचा विनियोग कसा करण्यात येत आहे, याचा आढावा जिल्हाधिकारी विक्रमकुमार घेणार आहेत.

‘अजिंठा-वेरूळ’ची छोटी आवृत्ती

$
0
0
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये जगप्रसिद्ध अजिंठ्याची पहिली लेणी कोरण्यात आली. त्यानंतर आता हुबेहूब प्रतिकृतीच्या रुपाने पुन्हा एकदा अजिंठ्याची लेणी अवतरली आहे.

मराठवाड्यात जोरदार पाऊस

$
0
0
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जोरदार पावसाने हजेरी लावली. विभागात एका दिवसात तब्बल ३०.१७ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

कन्नडमधील पाणीसाठ्यात वाढ

$
0
0
कन्नड तालुक्यात रविवारी रात्रभर पडलेल्या दमदार पावसामुळे महत्वाच्या साठवण प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. या पावसाळ्यात शिवना, गांधारी व निरगुडी या नद्या पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहेत. वादळी पावसामुळे मका व बाजरीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगरपालिकेच्या इच्छुकांची गणेशोत्सवात तोबा गर्दी

$
0
0
नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी गणेशोत्सवाचा वापर जनसंपर्क वाढवण्यासाठी करून घेतला आहे. येत्या डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये निवडणूक होणार असल्याने गणेशोत्सवातील कार्यक्रमांना राजकीय नेते, इच्छूक व कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.

पाणी सोडेपर्यंत विसर्जन नाही

$
0
0
पाणी सोडण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उद्या मंगळवारपर्यंत काही निर्णय घेतला नाही तर, गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय महासंघ जाहीर करेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व महासंघाचे अध्यक्ष भगवान तथा बापू घडमोडे यांनी दिला आहे.

उर्ध्व गोदावरी खोऱ्यात जोरदार पावसाची हजेरी

$
0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यात काल (रविवार) जोरदार पाऊस झाल्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुळा प्रकल्पाचा उजवा कालवा बंद करण्यात आला आहे.

जायकवाडीच्या पाण्यासाठी आज आयुक्तालयावर मोर्चा

$
0
0
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडावे या मागणीसाठी मंगळवारी क्रांती चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चा निघणार आहे.

पाणीप्रश्नाला ‘सीएम’ची बगल

$
0
0
जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये आंदोलनाची चढाओढ सुरू असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.

मेगा सर्किटसाठी २३ कोटी

$
0
0
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी अनेक योजनांना मंजुरी दिली आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत आम्ही १५२ कोटी रुपये मंजूर केले. महाराष्ट्राला गेल्या आर्थिक वर्षात पर्यटन विकासासाठी ७९ कोटी रुपये दिले.

वीज दरवाढीविरोधात निषेध

$
0
0
उद्योगांवर लादलेली वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी औरंगाबाद व जालन्यातील उद्योजक, व्यापारी सोमवारी रस्त्यावर उतरले. ‘उद्योगांना संपवण्याचा कट, वीजदर वाढविण्याचा हट्ट’, ‘तुम्ही रहा तुपाशी, आम्ही राहतो उपाशी,’ अशा आशयाची फलके लक्ष वेधत होती.

गांजा तस्करी : टोळी गजाआड

$
0
0
शहरात गांजाची तस्करी करणाऱ्या आंध्र प्रदेश येथील टोळीतील दहा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मुकुंदवाडी परिसरात गजाआड केले. या आरोपींकडून १८ किलो गांजासहीत एक लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

पालिकेने सीएमसमोर पदर पसरला

$
0
0
शहरातील रस्ते विकासासाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर पदर पसरला. रस्ते विकासासाठी किमान ११५ कोटी रुपये तरी, द्या अशी गळ त्यांनी घातली.

MCAचा फक्त सदस्यच झालो!

$
0
0
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) मी फक्त सदस्य झाला आहे. एमसीएच्या निवडणुकीबद्दल मी सध्या काही बोलणार नाही असे सूचक विधान मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी केले.

पाणी वाटपाबाबत ठोस निर्णय घेऊ

$
0
0
पाण्याच्या न्यायवाटपाबद्दल निश्चितच ठोस निर्णय घेऊ असे छापील आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हैदराबाद मुक्ती दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात भाषण करताना दिले.

लाचखोर इंजिनीअर गजाआड

$
0
0
बांधकामाचे ३८ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली.

छावणीत विसर्जन मिरवणूक

$
0
0
शहरातील छावणी परिषदेच्या भागात अनंत चर्तुदशीच्या दुसऱ्या दिवशी गणेशाचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. छावणी गणेश महासंघाच्या वतीने गुरुवारी दुपारी एक वाजता सुरू होणार आहे.

निजामाच्या जोखडात चित्रपटगृहे

$
0
0
गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील चित्रपटगृहे निजाम सर्किट टेरिटेरीत आहेत. सिकंदराबादचे वितरक दबाव आणत असून आता मराठवाड्यातील एकपडदा चित्रपटगृहे चालवण्यासाठी घेत आहेत.

जय्यत पोलिस बंदोबस्त

$
0
0
बुधवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात सहा ठिकाणी विसर्जन होणार आहे. मिरवणुकीवर सीसीटिव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

$
0
0
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक तसेच सिडको हडको व नविन औरंगाबाद महासंघाच्या मिरवणूक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत वाहतूक शाखेने या दिवशी बदल केले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images