दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत औरंगाबाद परिसरातील शेंद्रा - बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्क विकसित करण्यात येणार आहे. सुमारे दहा हजार हेक्टरचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प औरंगाबादचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणार आहे.
↧