Quantcast
Channel: Maharashtra Times

चार रुग्णांचा मृत्यू; ८४ नवे रुग्ण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद बीड येथील नऊ वर्षांच्या मुलीसह औरंगाबाद जिल्ह्यातील तीन करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या एक हजार १५३...

View Article


बनावट खरेदीखताच्या आधारे जमीन विक्री

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जमीनधारकाच्या जागी दुसरी महिला उभी करून बनावट खरेदीखत व आधार कार्डच्या आधारे जमिनीची विक्री केल्याप्रकरणात साक्षीदार असलेल्या आरोपीला सिटीचौक पोलिसांनी गुरुवारी रात्री बेड्या...

View Article


प्रेम प्रकरणातून तुंबळ हाणामारी

औरंगाबाद : प्रेम प्रकरणातून जालाननगर उद्यानात तरुणांच्या दोन गटांत लाठ्या, काठ्या आणि दगडांनी तुंबळ हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार...

View Article

शेतकऱ्यांना शेतात जायची भीती

पैठण : आपेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात पितापुत्राचा झालेला मृत्यू. त्यांनतर शेजारील तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मारले जात असलेल्या बातम्या व अद्याप बिबट्या जेरबंद न होणे. यामुळे दहशतीत...

View Article

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आधी आभार माना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद देशभरातून, तसेच उत्तर प्रदेशातून लाखोंच्या संख्येने लोक महाराष्ट्रात आलेले आहेत. महाराष्ट्रात ते स्वत:चे पोट भरत आहेत. त्यांना आश्रय दिल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री...

View Article


औरंगाबादसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे विघ्न सरले!

औरंगाबाद: औरंगाबादसाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा 'जीआर' राज्य शासनाच्या वित्त विभागाने मंगळवारी काढला. त्यामुळे येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा योजनेच्या कामाची...

View Article

डॉ. सलीम अली सरोवराचे होणार पुनरुज्जीवन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादपर्यटन राजधानी औरंगाबादचे वैभव अशी ओळख असलेल्या डॉ. सलीम अली सरोवराचे पुनरुज्जीवन करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. यासाठी स्मार्ट सिटी योजनेची मदत घेतली जाणार आहे....

View Article

सरपंचांचे आरक्षण पैठणमध्ये जाहीर

पैठण: २०२० ते २०२५ या वर्षासाठी तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी (आठ डिसेंबर) तहसील कार्यलयात काढण्यात आले. तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाल्याने...

View Article


औरंगाबादचा नियोजनबद्ध विकास करा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबाद शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी शहर हद्द, वाढीव हद्द व सातारा - देवळाई या तीन विकास योजनांचे नियोजन पुणे नगररचना विभागाच्या प्राधिकरण संचालकांकडे सोपवावे, अशी...

View Article


'आयटी' उद्योगातील बलाढ्य 'टीसीएस' औरंगाबादेत येणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद 'आयटी' उद्योगातील आघाडीची टाटा कन्स्लटंसी सर्व्हिसेस (टीसीएस) औरंगाबादेतील दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या शेंद्रा औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक)...

View Article

रक्तदानासाठी ६० किलोमीटरवरून शहरात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोना सुरू झाला आणि रक्तटंचाईचा विळखा पडला तो आजही सुटलेला नाही. त्यामुळेच संपूर्ण राज्यात कमालीची रक्तटंचाई जाणवत आहे, तर दुसरीकडे मात्र ही टंचाई दूर करण्यासाठी काही दाते...

View Article

दुचाकीस्वारांना एसटीने चिरडले

औरंगाबाद : सिडको चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या एसटीने मंगळवारी सकाळी धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. मृत युवकाचे नाव रात्री...

View Article

पीपीई किट घालून भाजप रस्त्यावर!

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी मंगळ‌वारी सिडको येथील 'एसबीआय'च्या क्षेत्रीय कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या...

View Article


औरंगाबाद: सरपंचपद सोडत निर्णयाला हायकोर्टात आव्हान

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद: निवडणुकीनंतर सरपंच पदाची सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली...

View Article

ट्रक चालकाला मारहाण करून लुटले, पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: ट्रकचा पहारा देणाऱ्या दोघांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या रिक्षा चालकासह तिघांना चिकलठाणा पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. ही घटना शनिवारी पहाटे जालना रोडवरील हिरापूर...

View Article


Aurangabad: उच्च शिक्षणासाठी शहरात आला, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

औरंगाबाद: उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाने नागेश्वरवाडी भागात राहत्या खोलीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सागर पोपटराव पोळ (वय - २२, रा. पोळशंकरपूर,...

View Article

नांदेड हादरले! ५ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर केली हत्या

नांदेड: बलात्काराच्या घटनेने नांदेड हादरला. पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. नांदेडमधील एका गावात नदीजवळ ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या...

View Article


अल्पवयीन मुलगी एकटीच होती, तरुणाने घरात घुसून केला बलात्कार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: अल्पवीयन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आकाश संजय गांवडे (वय १९) याला वडोदबाजार पोलिसांनी मंगळवारी (२६ जानेवारी) रात्री अटक केली. त्याला गुरुवारपर्यंत (२८...

View Article

Aurangabad crime : मोठ्या भावाच्या तोंडावर फेकले अॅसिड, डोळा निकामी

औरंगाबाद : पेन्शन आलेल्या रकमेतून घरखर्चास पैसे देण्याचा कारणावरून दोन भावात तुंबळ हाणामारी झाली. मोठ्या भावाने लहान भावाच्या पत्नी व सासूवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर, लहान भावाने मोठ्यास...

View Article

Nanded: ४ पानी ‘जबाब’ लिहून कंडक्टरने एसटी बसमध्येच केली आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: खराब ई-तिकीट वेडींग मशीनमुळे माझ्या प्रामाणिक नोकरीवर अप्रामणिकतेचा ठपका लागणार आहे. खराब ई-तिकीट मशीनमुळे झालेल्या तांत्रिक चुकांचा दोष हे माझ्यावर टाकला जाणार आहे. माझ्या...

View Article

औरंगाबाद: कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: पदमपुरा येथील महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये डॉक्टरने एका महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना खळबळजनक घडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात प्रशासक...

View Article


'आम्हीही तयार; भविष्यातही उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील'

जालना: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचं भाष्य केल्यापासून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी बाहू सरसावले आहेत. आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी पटोले यांच्या...

View Article


रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची बेकायदा झाडाझडती; सहा पोलीस निलंबित

जालना: कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता न करता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्या प्रकरणी जाफ्राबाद (Jafrabad) पोलीस ठाण्याच्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर...

View Article

'अनिल देशमुख यांच्याकडं काहीच सापडत नसल्यामुळं आता...'

उस्मानाबाद: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाईमुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. या कारवाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रातील...

View Article

मुलीच्या पाठवणीनंतर नवऱ्याची हत्या, भाऊ-भावजयीच्या साथीने काटा काढला

औरंगाबाद : दारु पिऊन पती नेहमी त्रास देत असल्याने अखेर पत्नीनेच भावाच्या मदतीने पतीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह निर्जनस्थळी नेऊन जाळला. या 'ब्लाइंड मर्डर' प्रकरणाचा उलगडा गुन्हे...

View Article



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>