Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 47944 articles
Browse latest View live

सुरती हुरड्याने गाठली शंभरी

गुलाबी थंडी पडायला सुरुवात होताच, गुलमंडीवर सुरती हुरड्याची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. १०० रुपये प्रति किलो असा हुरड्याचा भाव असून दररोज सुमारे ३०० किलो हुरड्याची हातोहात विक्री होत आहे.

View Article


खदानी, स्टोन क्रशरला तात्पुरते परवाने

जिल्ह्यात खदानी आणि स्टोन क्रशरला तात्पुरते परवाने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परवान्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सरकारी जमिनींवरील उत्थननाबाबतचा...

View Article


ओव्हरटाइमसाठी आंदोलनाचा इशारा

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला ओव्हर टाइमच्या मागणीसाठी येत्या एक डिसेंबरपासून ओव्हर टाइम ड्युटी बंद करण्याचा इशारा महसूल विभागातील वाहनचालकांनी दिला आहे.

View Article

अपघाताच्या साक्षीदारांची कोर्टकचेरीच्या ससेमि-यातून सुटका

अपघात आदी दुर्घटनेत मदत केल्यास साक्षीदार म्हणून पोलिसाचा; तसेच कोर्टाचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, या हेतूने मनात असूनही मदत करण्याचे टाळणाऱ्यांची ही अडचण आता दूर होणार आहे. अशा दुर्घटनांत...

View Article

‘चॉइस नंबर’मधून ४.५ लाखांची कमाई

आरटीओ कार्यालयात मोटारसायकलच्या नवीन सीरिजच्या विक्रीतून कार्यालयाला साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

View Article


तिजोरीत खडखडाट तरीही, २५ लाखांचा घाट

पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना व पैसे नसल्यामुळे रस्त्यांची कामे रखडलेली असताना अधिवेशन व स्पर्धांसाठी तब्बल पंचेवीस लाख रुपये वाटण्याचा घाट पालिकेच्या नगरसेवकांनी घातला आहे.

View Article

सलग २ दिवस बीड सर्वाधिक थंड

मराठवाड्यातील बीड येथे सतत दोन दिवस राज्यातील सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेले. बीड येथे रविवारी ९.४ अंश सेल्स‌ियस व सोमवारी १०.२ अंश सेल्स‌ियस तापमानाची नोंद झाली.

View Article

‘घाटी’च्या कारभाराची ऐसीतैसी

घाटी हॉस्पिटलमधील कारभाराविषयी कितीही लिहिले, तरी कमीच आहे. हजारो रुग्णांच्या आयुष्याची दोरी हातात असलेल्या घाटी प्रशासनाच्या कारभाराची सध्या ऐसीतैसी झाली आहे.

View Article


पत्नीवर प्राणघातक हल्ला

चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यामध्ये लोखंडी पाना घालून प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे कासारीबाजार भागात घडला.

View Article


६४ कर्मचा-यांचा ‘HRA’ बंद

मुख्यालयी न राहणाऱ्या ६४ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

View Article

‘पदवीधर’साठी लाखावर अर्ज

विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मराठवाड्यातून एक लाख सात हजार ९६९ नव्या मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. सर्वाधिक २२ हजार ९५४ अर्ज औरंगाबाद तालुक्यातून आहेत.

View Article

‘समांतर’चे बिंग फुटले

समांतर जलवाहिनीच्या मूळ योजनेत पालिकेने परस्पर ८३२ किलोमीटरची घुसखोरी केली असल्याची बाब समोर आली आहे. या घुसखोरीचे बिंग सरकार दरबारी फुटल्यामुळे या योजनेच्या मंजुरीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

View Article

सोलापूर-जळगाव मार्गाचे सर्वेक्षणच नाही

सोलापूर-औरंगाबाद-जळगाव रेल्वे मार्गाची मागणी झालेली होती. या मार्गाच्या सर्वेक्षणाबाबतची प्रगती कुठवर आली अशी विचारणा रेल्वे संघटनांनी वारंवार केली असतांनाही मध्य रेल्वेने चुकीची व विपर्यस्त माहिती...

View Article


महाराष्ट्रातही सर्वांना पेन्शन द्या

देशभरातील कष्टकऱ्यांचा वृध्दापकाळ सुखद जाण्यासाठी सर्वांना पेन्शन, रेशन व तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी केले.

View Article

उर्जा मंच हायकोर्टात कॅव्हेट दाखल करणार

राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात जीटीएल हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्जा मंचतर्फे कॅव्हेट दाखल केले जाणार आहे.

View Article


महावितरण विरोधात रस्ता रोको

महावितरणाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने खुलताबाद येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको आंदोलनामुळे औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.

View Article

वीजप्रश्नी शेतक-यांचा मोर्चा

नियमित बील भरणा-यांना २४ तास वीज द्या या मागणीसाठी आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शेतक-यांनी मोठा मोर्चा काढला.

View Article


गायरान जमिनीसाठी सिल्लोडमध्ये उपोषण

१९८२ पासून कसत असलेली गायरान जमिनी नावावर करून देऊन सात बारावर नाव टाकावे, या मागणीसाठी मातंग एकता आंदोलनातर्फे सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

View Article

दौलताबादचे अंजीर बाजारात

गेल्या काही दिवसांपासून गुणकारी ओल्या अंजीरची आवक बाजारात वाढली आहे. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी चार क्विंटल अंजीर दाखल झाले असून दौलताबाद; तसेच पुणे आदी भागातून ही आवक होत...

View Article

ठेकेदारासह PWD च्या ७ अधिका-यांवर गुन्हा

बांधकामाचे टेंडर मिळू नये यासाठी कट रचल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह एका ठेकेदारावर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article
Browsing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>