$ 0 0 भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता बीड बायपास भागात घडली.